Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: सारंगच्या अपघाताचं खापर ऐश्वर्या जानकीवर फोडणार! रणदिवेंच्या घरात नव्या...

Gharoghari Matichya Chuli: सारंगच्या अपघाताचं खापर ऐश्वर्या जानकीवर फोडणार! रणदिवेंच्या घरात नव्या वादाला तोंड फुटणार

[ad_1]

Gharoghari Matichya Chuli 12 August 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता एक नवा ट्वीस्ट येताना दिसणार आहे. ऐश्वर्या सारंगशी लग्न करून रणदिवे कुटुंबात आली असली, तरी तिने याच कुटुंबाचा बदला घेण्याचं मनात निश्चित केलं आहे. तिचे सगळेच डाव आता साध्य होताना दिसत आहेत. आधी तिने हृषिकेश आणि जानकी यांच्या आयुष्यात वाद निर्माण केला आहे. तर, दुसरीकडे ती सारंगपासून आपली सुटका कशी होईल याचा विचार देखील करतच होती की, आता तिची ही इच्छा देखील पूर्ण होणार आहे. मात्र, याचं खापर ती आता जानकीवर फोडणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments