Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: मुक्ता साजरा करणार सागर आणि सावनीच्या लग्नाचा वाढदिवस, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये...

Premachi Goshta: मुक्ता साजरा करणार सागर आणि सावनीच्या लग्नाचा वाढदिवस, ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये नवे वळण

[ad_1]

छोट्या पडद्यावरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या मालिकेतील मुक्ताचा स्वभाव हा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. तिचा साधेपणा कायम प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. आता सागरची एक्स वाईफ सावनी पुन्हा त्यांच्या आयुष्यात वादळ आणत आहे. सावनी जाणून बूजून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी एक फुलांचा गुच्छ घरी पाठवते. आता आज प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार? चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments