Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur Case: राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्हीप्रमाणे पॅनिक बटण बसवले जाणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

Badlapur Case: राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्हीप्रमाणे पॅनिक बटण बसवले जाणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

[ad_1]

Panic Buttons In Maharashtra Schools: बदलापूर बलात्कार प्रकरणावरून संताप व्यक्त होत असतानाच राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटनही बसवले जाणार आहे. यामुळे पोलिसांना त्वरीत गैरप्रकाराची माहिती मिळेल, अशी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच बदलापूर प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments