Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: इंद्रासाठी मुक्ताने बनवले माशाचे कालवण, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय...

Premachi Goshta: इंद्रासाठी मुक्ताने बनवले माशाचे कालवण, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

स्वातीने मुक्ताला दिले बक्षिस

मुक्ताने मच्छीचे कालवण बनवल्याचे पाहून इंद्राने सागर, स्वाती, लकी, सई यांना आवाज दिला. त्यांना मुक्ताने कालवण बनवले हे सांगितले. ते ऐकून सर्वजण चकीत झाले. सागरने तर मुक्ताला थेट विचारले की तिने कालवणामध्ये गूळ तर टाकला नाही ना. त्यावर मुक्ताला हसायला आले. सर्वांनी आनंदाने मुक्ताने बनवलेले कालवण संपवले. त्यानंतर सागर स्वातीच्या हातात पैसे देतो आणि स्वाती ते शगून म्हणून मुक्ताला देते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments