Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनPremach Cocktail: सक्षम कुलकर्णी करणार 'प्रेमाचं कॉकटेल'; गणपती बाप्पाच्या चरणी चित्रपटाचे पोस्टर...

Premach Cocktail: सक्षम कुलकर्णी करणार ‘प्रेमाचं कॉकटेल’; गणपती बाप्पाच्या चरणी चित्रपटाचे पोस्टर लाँच!

Premach Cocktail: सक्षम कुलकर्णी करणार ‘प्रेमाचं कॉकटेल’; गणपती बाप्पाच्या चरणी चित्रपटाचे पोस्टर लाँच!

[ad_1]

दत्ता इंद्रजित म्हस्के यांनी ‘प्रेमाचं कॉकटेल’ची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र बोरकर करणार आहेत. चित्रपटात सक्षम कुलकर्णी, मानिनी दुर्गे, शिवराज वाळवेकर, आरती शिंदे, अनिल नगरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रोहित नागभिडे यांचे संगीत, रोहन पाटील यांचे संकलन, करण तांदळे छायांकनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. कार्यकारी निर्माता म्हणून सुमीत कुलकर्णी काम पाहणार आहेत. उत्तम स्टारकास्ट, मजेशीर गोष्ट यांचा मिलाफ असलेल्या चित्रपटाचं पोस्टरही लक्षवेधी आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments