Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 596

Filmy Nostalgia : ‘कहो ना प्यार है’च्या सेटवर हृतिक रोशन वडिलांसोबत सतत भंडायचा! काय होतं नेमकं कारण?

0
Filmy Nostalgia : ‘कहो ना प्यार है’च्या सेटवर हृतिक रोशन वडिलांसोबत सतत भंडायचा! काय होतं नेमकं कारण?


Bollywood Nostalgia : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘द रोशन्स’ हा माहितीपट सध्या खूप चर्चेत आहे. रोशन कुटुंबाभोवती फिरणाऱ्या या माहितीपटात हृतिक रोशनपासून त्याचे वडील राकेश रोशन आणि आजोबा रोशन यांच्यापर्यंत अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. ‘द रोशन्स’मध्ये अभिनेत्याच्या आईने म्हणजेच पिंकी रोशन यांनी हृतिकला ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उदास का वाटू लागले, हे सांगितले.



Source link

निवडणुकीत हिरो बनण्यासाठी ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘; फेक एन्काऊंटरवरून काँग्रेसचा हल्लाबोल

0
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘; फेक एन्काऊंटरवरून  काँग्रेसचा हल्लाबोल


Akshay Shinde Encounter : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.



Source link

रंगभूमीवर येतंय ‘मी व्हर्सेस मी’; क्षितिश दाते ,शिल्पा तुळसकर, हृषिकेश जोशी दिसणार एकत्र!

0
रंगभूमीवर येतंय ‘मी व्हर्सेस मी’; क्षितिश दाते ,शिल्पा तुळसकर, हृषिकेश जोशी दिसणार एकत्र!


Me Vs Me Marathi Natak : नवीन वर्षात मराठी रंगभूमीवर नवे नाटक, नवीन विषय आणि विविध प्रयोग सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, अभिनेता क्षितिश दाते, शिल्पा तुळसकर आणि हृषिकेश जोशी यांचा दमदार अभिनय असलेल्या ‘मी व्हर्सेस मी’ या नाटकाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हे नाटक २५ जानेवारीपासून विविध ठिकाणी प्रदर्शित होणार आहे.



Source link

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल आला समोर

0
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल आला समोर


बदलापूरमधील एका नामांकित शाळेत घडलेल्या दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणावरून संपूर्ण राज्य तसेच देशभरातील लोकांच्या संतप्त भावना व्यक्त होत होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला होता. या एन्काउंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर असून हा फेक एन्काऊंटर असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात ५ पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. 



Source link

कोलकता येथील आरजी बलात्कार प्रकरणी आरोपी संजय रॉय ला जन्मठेपेची शिक्षा

0
कोलकता येथील आरजी बलात्कार प्रकरणी आरोपी संजय रॉय ला जन्मठेपेची शिक्षा


RG Kar Rape and Murder Case : देशाला हादरवणाऱ्या  कोलकत्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार व हत्या प्रकरणात कोर्टाने संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षी सुनावली आहे. त्यामुळे संजय रॉयला मरेपर्यंत जेलमध्ये रहावे लागणार आहे. कोलकत्ताचे न्यायाधीश जस्टीस अनिर्बान दास यांनी हा निकाल दिला आहे. तसेच पिडीतेच्या कुटुंबियांनी भरपाई घेण्यास नकार दिला आहे.



Source link

दुसरीकडं लग्न ठरलं म्हणून ज्यूसमध्ये कीटकनाशक घालून प्रियकराला संपवलं! कोर्टानं मृत्युदंड ठोठावलेली ग्रीष्मा आहे कोण?

0
दुसरीकडं लग्न ठरलं म्हणून ज्यूसमध्ये कीटकनाशक घालून प्रियकराला संपवलं! कोर्टानं मृत्युदंड ठोठावलेली ग्रीष्मा आहे कोण?


Kerala Crime News : आयुर्वेदिक टॉनिक देण्याच्या नावाखाली त्यात कीटकनाशक मिसळून प्रियकर शेरॉन राज याची हत्या केल्याप्रकरणी ग्रीश्मा नावाच्या २४ वर्षीय तरुणीला केरळच्या जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. शारीरिक संबंधांचं अमिष दाखवून शेरॉनचा घात करण्याच्या ग्रीष्माच्या गुन्हेगारी कृत्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही, असं निरीक्षण न्यातिंकारा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं नोंदवलं.



Source link

अपूर्वा नेमळेकर आणि तेजश्री प्रधानच्या मैत्रीत पडली फूट? सोशल मीडियावर एकमेंकींना केले अनफॉलो

0
अपूर्वा नेमळेकर आणि तेजश्री प्रधानच्या मैत्रीत पडली फूट? सोशल मीडियावर एकमेंकींना केले अनफॉलो


छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘प्रेमाची गोष्ट’ पाहिली जाते. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतान मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिका सोडली. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता तिने मालिका सोडल्यानंतर तिच्या जवळची मैत्रीण अपूर्णा नेमळेकरला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तेजश्रीच्या मालिका सोडण्याला अपूर्वा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.



Source link

Farah Khan : खरंच प्रत्येक चित्रपटानंतर शाहरुख खान कार भेट म्हणून देतो? फराह खान म्हणाली…

0
Farah Khan : खरंच प्रत्येक चित्रपटानंतर शाहरुख खान कार भेट म्हणून देतो? फराह खान म्हणाली…


Farah Khan Latest Interview : बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिचा जवळचा मित्र आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान तिला प्रत्येक चित्रपटानंतर एक कार भेट देतो. नुकतीच तिने अर्चना पूरण सिंह हिच्या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत हजेरी लावली होती. यावेळी तिने शाहरुख खानशी संबंधित एक किस्सा सांगितलं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया…



Source link

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदे रुसून पुन्हा दरे गावात; शिंदेंची गरज संपल्याचा विरोधकांचा आरोप

0
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदे रुसून पुन्हा दरे गावात; शिंदेंची गरज संपल्याचा विरोधकांचा आरोप


Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाओस दौऱ्यावर गेले आहेत. मात्र, राज्यात पालकमंत्री पदावरून मोठं नाराजीनाट्य सुरू झालं आहे. राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यापासून महायुतीतील धुसफूस पुढे आली आहे. ही यादी करतांना शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने फारसे महत्व दिलं नसल्याचं पुन्हा एकदा पुढं आलं असून यामुळे नाराज एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी निघून गेले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची धावपळ सुरू आहे.



Source link

सोन्याच्या दराने घेतली पुन्हा उसळी; वाचा आजचे 18,22,24 कॅरेटचे दर

0
सोन्याच्या दराने घेतली पुन्हा उसळी; वाचा आजचे 18,22,24 कॅरेटचे दर


Gold And Silver Price: कमोडिटी बाजारात सोनवारी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. आज चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे तर सोन्याचे दरांनीही उसळी घेतली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या. 

स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती सतत तीन दिवस तेजीत होत्या राष्ट्रीय राजधानीत सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत 700 रुपयांची उसळी घेतली सोनं असून प्रतितोळा 82,000 रुपयांवर पोहोचलं होतं. मागील व्यवहारांत सोनं 80,900 रुपयांवर स्थिरावलं होतं. तर आज सोमवारी सोनं 120 रुपयांनी वधारलं आहे. तर, चांदीमध्येदेखील 200 रुपयांच्या तेजीसह 91,800 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहेत. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 81,230 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली असून सोनं 74,500 रुपयांवर स्थिरावले आहे. तर , 18 कॅरेट सोन्याच्या दरात 170 रुपयांची वाढ झाली असून सोनं 61,000 रुपयांवर पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  74, 500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  81, 230 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  61,000 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,450 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,123 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 100 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   59,600रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   64,984रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    48,800 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 74, 500 रुपये
24 कॅरेट-  81, 230 रुपये
18 कॅरेट- 61,000 रुपये





Source link