Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनFilmy Nostalgia : 'कहो ना प्यार है'च्या सेटवर हृतिक रोशन वडिलांसोबत सतत...

Filmy Nostalgia : ‘कहो ना प्यार है’च्या सेटवर हृतिक रोशन वडिलांसोबत सतत भंडायचा! काय होतं नेमकं कारण?

Filmy Nostalgia : ‘कहो ना प्यार है’च्या सेटवर हृतिक रोशन वडिलांसोबत सतत भंडायचा! काय होतं नेमकं कारण?

[ad_1]

Bollywood Nostalgia : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘द रोशन्स’ हा माहितीपट सध्या खूप चर्चेत आहे. रोशन कुटुंबाभोवती फिरणाऱ्या या माहितीपटात हृतिक रोशनपासून त्याचे वडील राकेश रोशन आणि आजोबा रोशन यांच्यापर्यंत अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. ‘द रोशन्स’मध्ये अभिनेत्याच्या आईने म्हणजेच पिंकी रोशन यांनी हृतिकला ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उदास का वाटू लागले, हे सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments