Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 492

‘ज्ञानराधा’प्रकरणी ईडीचे आरोपपत्र

0
‘ज्ञानराधा’प्रकरणी ईडीचे आरोपपत्र



बॉलीवूडचे अनेक कलाकार मुलाखतींच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनेक किस्से सांगतात. अनेक बड्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. काही वेळा काही कलाकारांचे वाईट अनुभवही सांगितले जातात. आता अभिनेता आदि इराणीने एका मुलाखतीत सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. आदि इराणी प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांचा भाऊ आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खान(Salman Khan)चे सेटवरील वागणे कसे होते आणि त्याने काय केले होते, याबद्दल आदि इराणीने खुलासा केला आहे.

माझी अवस्था फारच वाईट…

आदि इराणीने नुकतीच ‘फिल्मीमंत्रा मीडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने सलमान खानबरोबर ‘चोरी चोरी चुपके चुपके’मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. सलमान खानचा सेटवरील वावर असा होता की, त्याच्या अटींवर त्याला गोष्टी करायच्या आहेत. जर त्याला एखादी गोष्ट करायची नसेल, तर तो करत नसे. त्याचे हे वागणे उद्धट असण्यापेक्षा बालिश होते, असे आदि इराणीने म्हटले. पुढे सेटवरील किस्सा सांगताना अभिनेत्याने म्हटले, ” ‘चोरी चोरी चुपके चुपके’च्या शूटिंगदरम्यान त्याने माझ्यावर एक ग्लासची फ्रेम टाकली. त्या ग्लासच्या तुकड्यांमुळे माझ्या चेहऱ्याला इजा झाली. रक्त येत होते. माझी अवस्था फारच वाईट झाली होती. जर मी नकार दिला नसता, तर शूटिंग रद्द झाले असते. शूटिंग एक ते दोन महिने थांबवले असते आणि निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले असते, मी निर्मात्यांचा विचार करून काम केले.”

जेव्हा इजा झाली तेव्हा सलमान खानची काय प्रतिक्रिया होती? यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “जेव्हा मला लागले. तेव्हा सलमान खान बाहेर उठून गेला. त्याने मला इजा झाल्याचे पाहिले होते. त्याने माझ्या चेहऱ्यावरचे रक्त पाहिले होते; पण तो काहीच बोलला नाही. अगदी सॉरीही म्हटले नाही, तो तसाच उठून बाहेर गेला. तो त्याच्या खोलीत जाऊन बसला. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा शूटिंगसाठी सेटवर आलो तेव्हा त्याने मला त्याच्या खोलीत बोलावले. सलमान खानने मला म्हटले की, आदि मला माफ कर. मी तुझ्या डोळ्यांतही पाहू शकत नाहीये. मला खूप वाईट वाटत आहे.” अभिनेत्याने पुढे म्हटले की, सलमान त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीने माझ्याशी बोलला.

आदि इराणीने १९७८ ला तृष्णा या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांत सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. आमिर खानच्या दिल से, शाहरूख खानच्या बाजीगर, गोविंदाच्या अनाडी नंबर १, तसेच ‘वेलकम’सारख्या अनेक चित्रपटांत आदि इराणीने महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याबरोबरच, कसौटी जिंदगी की, सावित्री- एक प्रेम कहाणी, फिर कोई है, नागिन यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे, तर सलमान खान लवकरच सिकंदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

जगातील ‘हे’ सहा नर प्राणी देतात बाळाला जन्म; जाणून घ्या…

0
जगातील ‘हे’ सहा नर प्राणी देतात बाळाला जन्म; जाणून घ्या…



These 6 male animals that gives birth to a young one l जगातील ‘हे’ सहा नर प्राणी देतात बाळाला जन्म; जाणून घ्या…





Source link

इंडसइंड बँकेच्या दोन उच्चाधिकाऱ्यांकडून ताज्या संकटापूर्वी १५७ कोटींची समभाग विक्री

0
इंडसइंड बँकेच्या दोन उच्चाधिकाऱ्यांकडून ताज्या संकटापूर्वी १५७ कोटींची समभाग विक्री



Two top IndusInd Bank officials sold shares worth Rs 157 crore before the latest crisis इंडसइंड बँकेच्या दोन उच्चाधिकाऱ्यांकडून ताज्या संकटापूर्वी १५७ कोटींची समभाग विक्री





Source link

गुढीपाढव्याच्या आधी शुक्र ‘या’ तीन राशींना करणार मालामाल! देणार प्रत्येक कामात यश, सुख, समृद्धी व संपत्तीचे सुख

0
गुढीपाढव्याच्या आधी शुक्र ‘या’ तीन राशींना करणार मालामाल! देणार प्रत्येक कामात यश, सुख, समृद्धी व संपत्तीचे सुख



Before the Gudi Padhwa Venus gochar these three zodic sign get happiness of success and prosperity l गुढीपाढव्याच्या आधी शुक्र ‘या’ तीन राशींना करणार मालामाल! देणार प्रत्येक कामात यश, सुख, समृद्धी व संपत्तीचे सुख





Source link

उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज कायम

0
उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज कायम



जॉन हा इंग्लंडचा राजा आणि त्याचे बंडखोर सरदार यांच्यामध्ये १२१५ मध्ये झालेला लेखी करार म्हणजेच मॅग्ना कार्टा हा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. आलथिंग ही जगातील पहिली संसद १२६२ मध्ये आइसलँडमध्ये स्थापन झाली असे मानले जाते. जगातले पहिले द्विसदनी कायदेमंडळ १३४१ मध्ये ब्रटिनमध्ये अस्तित्वात आले. १६०० मधील सॅन मारिनो गणराज्याचे संविधान हे ब्रटिनचे पहिले लिखित संविधान होते. ‘सत्तेचे विभाजन’ या सिद्धांताचे श्रेय फ्रेंच तत्त्वज्ञानी मोंटेस्क्यू यांच्या १७४८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘स्पिरिट ऑफ लॉज’ या ग्रंथाला दिले जाते. २४ सप्टेंबर १७८९ रोजी प्रथमच अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या हाती देशातील न्यायसत्ता सोपविण्यात आली. देशाची न्यायसत्ता न्यायालयाकडे सोपवणे हे यावेळी जगात पहिल्यांदाच घडले.

पुन्हा हुकुमशाहीकडे?

संवैधानिक इतिहासाचे उत्तम आणि महत्त्वाचे धडे अमेरिकन संविधानात साकारले गेले आहेत आणि भारतीय संविधानाच्या निर्मात्यांसह अनेक देशांनी ते जसेच्या तसे स्वीकारले आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मुक्त आणि लोकशाही देशांनी युद्ध, दारिद्र्य आणि रोगांचा अंत करणाऱ्या एका नवीन जागतिक व्यवस्थेची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. नवीन व्यवस्था स्थानिक युद्धे पूर्णत: थांबवू शकली नाही, पण जगाने यापूर्वी कधीही सलग आठ दशके तुलनेत शांतता, अभूतपूर्व प्रगती आणि व्यापक समृद्धी अनुभवली नव्हती.

म्हणूनच, गेल्या तीन वर्षांच्या घडामोडी – आणि विशेषत: २० जानेवारी २०२५ पासूनच्या घडामोडी – जगाला स्वार्थी आणि हुकूमशाही साच्यात पुन्हा अडकवण्याची धमकी देत आहेत, ही एक मोठाच धक्का देणारी बाब आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद हे त्या पदाकडे असलेल्या प्रचंड ताकदीमुळे अद्वितीय ठरते. त्यात अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश या वस्तुस्थितीमुळे त्या ताकदीला आणखीनच धार येते. या अधिकारांचा वापर करून विल्यम मॅकिन्ले यांनी अमेरिकेचे भूभाग विस्तारले आणि प्युर्टो रिको, गुआम, फिलिपिन्स आणि हवाई या प्रदेशांचे विलीनीकरण केले. वुड्रो विल्सन आणि फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांनी मुक्त भाषणावर निर्बंध आणले आणि आपल्या अधिकारांचा वापर करत परदेशी नागरिक तसेच सरकारविरोधी व्यक्तींना ताब्यात घेऊन देशाबाहेर पाठवले. बराक ओबामा यांनी १९७३ च्या युद्ध अधिकार कायद्याअंतर्गत अमेरिकी काँग्रेसच्या परवानगीशिवाय लिबियामध्ये युद्ध सुरू केले. इतर राष्ट्रपतींनीही घटनाबाह्य कृती केल्या, पण त्या आपल्या अधिकारांच्या मर्यादा लक्षात घेऊन, पण त्यामुळेच ते सुटले.

जागतिक व्यवस्थेचा विध्वंस

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे ट्रम्प हेदेखील या सगळ्यांपेक्षा वेगळे नाहीत. गेली आठ दशके, काही अपवाद आणि चुका वगळता अमेरिका ही मुक्त आणि लोकशाही देशांचे नेतृत्व करणारी शक्ती मानली जात होती आणि त्याबरोबर ती जागतिक व्यवस्थेची हमीदारदेखील होती. शांतता, शिक्षण, आरोग्यसेवा आणि मानवी हक्कांच्या कार्याला चालना देण्यासाठी अनेक जागतिक संस्थांची स्थापना करण्यात आली. मात्र, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या आठ आठवड्यांत, अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून ( WHO) बाहेर पडली. संयुक्त राष्ट्रांची मानवाधिकार परिषद ( UNHRC) आणि संयुक्त राष्ट्रांच्या मदत आणि कामकाज यंत्रणे( UNRWA) च्या निधीला स्थगिती देण्याची किंवा त्यातून बाहेर पडण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेकडून दिली जाणारी आर्थिक मदत बंद करून जगभरातील अनेक योजना थांबवल्या आहेत. यापुढच्या काळात ते नाटोमधूनही बाहेर पडू शकतात आणि युरोपीय मित्रराष्ट्रांना वाऱ्यावर सोडून देऊ शकतात.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या प्रेरणेने, ट्रम्प यांनी अमेरिकन सरकारची रचना उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हजारो लोकांना सरकारी नोकरीमधून काढून टाकले आहे आणि शिक्षण विभाग बंद केला जाण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली, मित्रदेश (युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की) शत्रू बनला आहे तर शत्रुदेश (रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन) मित्र बनू शकतो. कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनवण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे आणि त्यांनी ग्रीनलँडला अमेरिकेत सामील होण्यासाठी उघड आमंत्रण दिले आहे. शिवाय वर ते असेही म्हणतात की ‘या मार्गाने ते आम्हाला मिळाले नाही तर दुसऱ्या मार्गाने मिळेल’.

एवढेच नाही तर ट्रम्प अमेरिकेचा शत्रू (चीन) आणि मित्र (भारत) यांच्यातही फरक करायला तयार नाहीत. तरीही त्यांना आपल्याशी करार करायचे आहेत. ‘‘मी आयुष्यभर करार केले आहेत’’, अशी बढाई ते मारतात. त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना भेटीसाठी बोलावले. अपमानित करून घालवून दिले आणि ‘‘जेव्हा ते खनिजांसाठीच्या करारावर स्वाक्षरी करण्यास तयार असतील’’ तेव्हा त्यांनी परत यावे असेही सांगितले. आपल्या या वागण्याला ट्रम्प ‘परतफेड’ म्हणतात.

जगावर काळे ढग

अमेरिकेचे हे असे अध्यक्ष आणि स्वघोषित डीलमेकर ट्रम्प यांच्यामुळे जग कुठे जाईल? आणि भारतावर त्याचे काय परिणाम होतील?

आता अशी शक्यता आहे की ट्रम्प, पुतिन आणि क्षी हे जगातील, हुकूमशाही प्रवृत्तीचे राज्यकर्ते एकत्र येतील. ते वेगवेगळे प्रदेश बळकावतील. अमेरिकेचा डोळा पनामा कालवा, कॅनडा, ग्रीनलँड आणि गाझावर आहे; रशियाने आधीच क्रिमिया, अबखाझिया आणि दक्षिण ओसेशियावर कब्जा केला आहे, त्याला युक्रेन आणि कदाचित जॉर्जिया हवा आहे; आणि तिबेट आणि हाँगकाँगचे जबरदस्तीने एकत्रीकरण केल्यानंतर चीनने तैवान, भारताचे काही महत्त्वपूर्ण प्रदेश आणि दक्षिण चीन समुद्र आणि त्याची बेटे गिळंकृत करण्याची आपली इच्छा लपवलेली नाही. हे तिन्ही देश जगाला आपापल्या ‘प्रभाव क्षेत्रां’मध्ये विभागण्याचा प्रयत्न करतील आणि त्या त्या भागातील नैसर्गिक संसाधनांचा फायदा उचलतील. भारत आणि चीन यांच्या संघर्षात भारताला ना अमेरिका मदत करेल, ना रशिया.

अमेरिकेकडून अधिक लष्करी उपकरणे खरेदी करणे आणि अगदी कमी दरात अधिक वस्तू आयात करणे भारताला भाग पाडले जाईल. अमेरिका आणि रशियामधील तणावामुळे रशियन तेल स्वस्त दरात उपलब्ध राहणार नाही. ब्रिक्सचे महत्त्व कमी करण्यासाठी भारताचा वापर केला जाऊ शकतो. पाकिस्तान आणि बांगलादेश अमेरिकेशी जवळचे संबंध निर्माण करतील. ट्रम्प यांनी आयात शुल्क युद्ध सुरू केले तर ते जागतिक व्यापाराला धक्का देईल आणि भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. जर्मनी आणि फ्रान्सप्रमाणे, भारताने स्वत:चे रक्षण करावे.

मोदींना असे वाटू शकते की ट्रम्प यांच्याबरोबरची त्यांची मैत्री भारताला वाचवू शकते. पण तसे होण्याची काहीच शक्यता नाही. ट्रम्प हे अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी आहेत आणि जगाची अर्थव्यवस्था कोसळली तरी त्यांना त्याची पर्वा नाही. त्यामुळे जगालाच आता पुढची चार वर्षे श्वास रोखून वाट पाहावी लागणार आहे.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in 

ट्विटर : @Pchidambaram_IN



Source link

फक्त १० मिनिटांत बनवा ब्रोकलीचे पौष्टिक सलाड; नोट करा सोपी रेसिपी

0
फक्त १० मिनिटांत बनवा ब्रोकलीचे पौष्टिक सलाड; नोट करा सोपी रेसिपी



Make the broccoli nutritional salad in just 5 minutes Note Simple Recipes l फक्त १० मिनिटांत बनवा ब्रोकलीचे पौष्टिक सलाड; नोट करा सोपी रेसिपी





Source link

इटालियन मार्बल, सोन्याची सजावट; जगन मोहन रेड्डींच्या पॅलेससमोर केजरीवालांचा ‘शीशमहल’ ही फिक्का

0
इटालियन मार्बल, सोन्याची सजावट; जगन मोहन रेड्डींच्या पॅलेससमोर केजरीवालांचा ‘शीशमहल’ ही फिक्का


मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आता या राजवाड्याच्या वापरासंदर्भात लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. तसेच ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचा प्रस्ताव आहे.



Source link

कुटुंबाचा विरोध झुगारून लव्ह मॅरेज करणाऱ्या लेकीला लग्नानंतर 24 तासात संपवलं अन्…

0
कुटुंबाचा विरोध झुगारून लव्ह मॅरेज करणाऱ्या लेकीला लग्नानंतर 24 तासात संपवलं अन्…


Crime News : गुन्हेगारी विश्वातून आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं असून, यामुळं पुन्हा एकदा रक्ताची नातीसुद्धा अनेकदा सूडाच्या भावनेपुढं फिकी पडतात हीच दुर्दैवी बाब समोर आली आहे. प्रेमविवाह करणाऱ्या लेकीला जीवे मारत एका बापानं हेच दाखवून दिलं आणि साऱ्या देशालाच धक्का बसला. 

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामधील हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या विकृतीचा समाजातील सर्वच स्तरांतून कडाडून विरोध केला जात आहे. ऑनर किलिंगच्या या प्रकरणामध्ये इभ्रतीच्या नावावर वडील आणि मुलानं मिळून आपल्याच लेकीचा/ बहिणीचा जीव घेत नात्यांना काळीमी फासला आहे. अतिशय क्रुरपणे बापलेकाच्या जोडीनं लेकीची हत्या करत पुरावे मिटवण्यासाठी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. पोलिसांनी सदर घटनेची सविस्तर माहिरीत देत आरोपींना तातडीनं ताब्यात घेत या प्रकरणाची चौकशी केली असता समोर आलेल्या माहितीनं त्यांच्याही भुवया उंचावल्या. 

बिसरख पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या उत्तर प्रदेशातील चिपियाना गावातील हा प्रकार असल्याचं सांगण्यात येतं. जिथं 236 वर्षीय नेहा राठोड हिनं हापूड जिल्ह्यातील सूरज याच्याशी प्रेमसंबंधांतून लग्न केलं. पण, त्यांच्या या नात्याला कुटुंबीयांचा मात्र विरोध होता. सूरजला भेटण्यापासूनही ते नेहाला सतत रोखत होते. पण, 11 मार्च रोजी हा विरोध झुगारून तिनं गाझियाबाद समाज मंदिर इथं जात सूरजशी लग्नगाठ बांधली. 

लेकीनं लग्न केल्याची माहिती मिळताच तिचे वडील भानू राठोड आणि भाऊ हिमांशू यांनी तिच्या हत्येचा कट रचला आणि नेहाच्या लग्नानंतर अवघ्या 24 तासांमध्ये म्हणजेच 12 मार्च रोजी तिची अतिशय निर्दयीपणे हत्या केली. गुन्ह्याचे पुरावे मिटवत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून त्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. 

 

पोलिसांना ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तातडीनं तपास हाती घेतला आणि घटनास्थळाची पाहणी केली. ज्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही महत्त्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागले. सदर प्रकरणी तपासादरम्यानच पोलिसांनी दोन मुख्य आरोपिंना ताब्यात घेत त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. 





Source link

Maharashtra Election News LIVE March 14, 2025: महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग

0
Maharashtra Election News LIVE March 14, 2025: महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग


Maharashtra Election 2024 News LIVE: महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग

Maharashtra Election 2024 News LIVE: महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 14 Mar 202504:54 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग

  • Yashwantrao Chavan National Award :डॉ.  राणी आणि डॉ. अभय बंग  यांच्या आदिवासी  क्षेत्रात  केलेल्या उल्लेखनीय  कार्याचा गौरव करण्यासाठी  चव्हाण सेंटरतर्फे हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या ११२व्या जयंती कार्यक्रमात बंग दाम्पत्यास प्रदान करण्यात आला.


Read the full story here





Source link

महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग

0
Maharashtra Election News LIVE March 14, 2025: महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग


Yashwantrao Chavan National Award : जो स्वमध्ये स्थित आहे  तो स्वस्थ म्हणून लोकांना आरोग्य सक्षम करणे शासन आणि समाजाचे प्राथम्य असले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राला मद्यनीतीआणि तंबाखूमुक्तीची तातडीने गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यक क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे  संशोधक डॉ. अभय  बंग  यांनी यशवंतराव  चव्हाण राष्ट्रीय  पुरस्कार  स्वीकारल्यानंतर केले. 



Source link