Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग

महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग

महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग

[ad_1]

Yashwantrao Chavan National Award : जो स्वमध्ये स्थित आहे  तो स्वस्थ म्हणून लोकांना आरोग्य सक्षम करणे शासन आणि समाजाचे प्राथम्य असले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राला मद्यनीतीआणि तंबाखूमुक्तीची तातडीने गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यक क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे  संशोधक डॉ. अभय  बंग  यांनी यशवंतराव  चव्हाण राष्ट्रीय  पुरस्कार  स्वीकारल्यानंतर केले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments