Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 493

राज्यातील वाचाळवीरांना अजित पवार यांचा इशारा – “महाराष्ट्राला अस्थिरता परवडणारी नाही!”

0
राज्यातील वाचाळवीरांना अजित पवार यांचा इशारा – “महाराष्ट्राला अस्थिरता परवडणारी नाही!”

सातारा | सुसंस्कृत महाराष्ट्राच्या भूमीवर द्वेषपूर्ण वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. “अशी वक्तव्ये केवळ एका बाजूने नव्हे, तर दोन्हीकडून होत आहेत आणि ती महाराष्ट्राला परवडणारी नाहीत,” असे स्पष्ट करत त्यांनी वाचाळ राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराडच्या प्रीती संगमावर त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

“यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेनेच महाराष्ट्राचे भलं”

अजित पवार पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही समाजात जातीय भेदभाव केला नाही. यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतरच्या नेतृत्वानेही जातीय सलोखा टिकवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी हाच विचार महत्त्वाचा आहे.”

ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत मी राजकारणात आहे, तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे विचार सोडणार नाही.” तसेच, दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संयम बाळगावा आणि महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काव्या अन् जीवाचं अफेअर आईसमोर येणार! समोर आली ‘ती’ वस्तू; सासरी जाण्यास स्पष्ट नकार, म्हणाली…

0
काव्या अन् जीवाचं अफेअर आईसमोर येणार! समोर आली ‘ती’ वस्तू; सासरी जाण्यास स्पष्ट नकार, म्हणाली…



lagnanantar hoilach prem kavya express love for Jeeva in front of her mother watch promo लग्नानंतर होईलच प्रेम : काव्या अन् जीवाचं अफेअर आईसमोर येणार! समोर आली ‘ती’ वस्तू; सासरी जाण्यास स्पष्ट नकार, म्हणाली…





Source link

Mumbai Indians Into The Finals of WPL 2025 As MI beat GG in Eliminator by 47 runs Harmanpreet Kaur

0
Mumbai Indians Into The Finals of WPL 2025 As MI beat GG in Eliminator by 47 runs Harmanpreet Kaur


MI vs GG Highlights WPL 2025 Final: मुंबई इंडियन्सच्या संघाने वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईने एलिमिनेटर सामन्यात गुजरातला ऑल आऊट करत ४७ धावा आणि ५ चेंडू शिल्लक ठेवत पराभव केला. यासह मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा WPL च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या संपूर्ण सामन्यात मुंबई इंडियन्सने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला. मुंबईने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना WPL च्या प्लेऑफमधील मोठी धावसंख्या उभारली. यानंतर गोलंदाजीत मुंबईने भेदक गोलंदाजी करत गुजरातला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

मुंबई इंडियन्स आता WPL 2025 च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध भिडणार आहे. मुंबई संघाचे एलिमिनेटर सामन्यात सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्मात होते. त्यामुळे अंतिम सामना अटीतटीचा होणार आहे. मुंबईचा एलिमिनिटेर सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या आयपीएल संघाचे खेळाडू आणि स्टाफ तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड यांनी उपस्थिती लावली होती.

मुंबईने दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात खूप खराब झाली. गुजरातचा संघ १९.२ षटकांत १६६ धावा करत सर्वबाद झाला. गुजरातकडून पहिल्याच षटकात बेथ मुनी ६ धावा करत बाद झाली. तर हरलीन देओल ८ धावा करत धावबाद झाली. तर डॅनियल गिब्सनदेखील ३४ धावांवर धावबाद झाली. तर हिलीने एश्ले गार्डनरला ८ धावांवर क्लीन बोल्ड केले. फिबी लिचफिल्ड आणि भारती फुलमाली यांनी चांगली भागीदारी रचली, पण मुंबईच्या संघाने त्यांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

हेही वाचा

फिबी लिचफिल्ड ३१ धावा, भारती फुलमाली ३० धावा करत बाद झाली. तर काश्वी गौतमही धावबाद झाली. यासह गुजरातने ३ विकेट्स धावबाद करत गमावले. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये गुजरातने झटपट ३ विकेट्स गमावले आणि मुंबईने शानदार विजय नोंदवला. मुंबईकडून हिली मॅथ्यूजने ३ विकेट्स, अमेलिया करने २ विकेट्स आणि शबनम इस्माईल आणि नताली स्किव्हर ब्रंटने १-१ विकेट मिळवली.

हेही वाचा

मुंबई इंडियन्सने नाणेफेक गमावली आणि संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावा करत वुमन्स प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील मोठी धावसंख्या उभारली. मुंबईकडून हिली मॅथ्यूज आणि नॅट स्किव्हर ब्रंट यांनी १३३ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने २२३ च्या वादळी स्ट्राईक रेटने १२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३६ धावा केल्या. हिली मॅथ्यूजने ५० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या तर नताली स्किव्हर ब्रंटने ४१ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची पुन्हा एकदा शानदार खेळी केली.

हेही वाचा

गुजरातकडून दुखापत झालेल्या डिएंड्रा डॉटिनच्या जागी संघात सामील केलेल्या डॅनिएल गिब्सनच्या जागी ४ षटकांत २ विकेट्स घेतल्या तर काश्वी गौतमनै १ विकेट घेतली. संघाची कर्णधार एश्ले गार्डनर हिने तिच्या स्पेलमधील ४ षटकं पूर्ण न केल्याचा फटका संघाला बसला. गार्डनरने २ षटकांत १५ धावा दिल्या.





Source link

CM देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत चर्चा

0
CM देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत चर्चा


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधानांशी राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला आहे. गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला ‘माईनिंग हब’ म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. शिवाय नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे नागपूर येथील विमानतळाच्या कामातील अडसर लवकरच दूर होतील, असं सूत्रांनी सांगितलं.



Source link

Chief Minister Devendra Fadnavis recommends export subsidy to the Center to stabilize soybean prices latur news

0
Chief Minister Devendra Fadnavis recommends export subsidy to the Center to stabilize soybean prices latur news



Chief Minister Devendra Fadnavis recommends export subsidy to the Center to stabilize soybean prices latur news | सोयाबीन भाव स्थिरतेसाठी निर्यात अनुदानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे शिफारस |





Source link

Fact check Of Old video shared as recent from Pakistan train attack

0
Fact check Of Old video shared as recent from Pakistan train attack



Fact check Of Old video shared as recent from Pakistan train attack | पाकिस्तानमध्ये रेल्वेवर हल्ला? Video चा अलीकडील दहशतवादी हल्ल्याशी संबंध काय? वाचा सत्य





Source link

st corporation security inspection in ahilyanagar bus depot after swargate rape incident

0
st corporation security inspection in ahilyanagar bus depot after swargate rape incident



st corporation security inspection in ahilyanagar bus depot after swargate rape incident | स्वारगेटच्या घटनेनंतर एसटी महामंडळाची सुरक्षा पाहणी; अहिल्यानगर विभागातील अनेक स्थानकात सुरक्षाविषयक त्रुटी





Source link

Car Accident due to falling into a valley at Pasrani Ghat satara news

0
Car Accident due to falling into a valley at Pasrani Ghat satara news



Car Accident due to falling into a valley at Pasrani Ghat satara news | Video: पसरणी घाटात मोटार दरीत कोसळून अपघात; दोन गंभीर जखमी, दोघांचा मृत्यू





Source link

complaints filed regarding stone pelting and fight between two groups in taribandar

0
complaints filed regarding stone pelting and fight between two groups in taribandar



complaints filed regarding stone pelting and fight between two groups in taribandar | अडखळ तरीबंदर येथील दोन गटात झालेल्या दगडफेक व हाणामारी घटनेच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल





Source link

Fact check Of Unrelated old videos from Pakistan being shared as recent train hijacking incident

0
Fact check Of Unrelated old videos from Pakistan being shared as recent train hijacking incident



Fact check Of Unrelated old videos from Pakistan being shared as recent train hijacking incident | भररस्त्यात गोळीबार होणारा पाकिस्तानातील ‘तो’ Video व्हायरल; पण, खरी बाजू वाचून तुम्हीही व्हाल थक्क





Source link