Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 491

‘पत्नीने इतर पुरुषांशी अश्लील गप्पा मारणं पती सहन करू शकत नाही’, हायकोर्टाने मंजूर केला घटस्फोट, ‘ही मानसिक क्रूरता’

0
‘पत्नीने इतर पुरुषांशी अश्लील गप्पा मारणं पती सहन करू शकत नाही’, हायकोर्टाने मंजूर केला घटस्फोट, ‘ही मानसिक क्रूरता’


पतीविरोधातील क्रूरतेच्या आधारे त्याची घटस्फोट याचिका स्विकारणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मध्यप्रदेश हायकोर्टाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती विवेक रुसिया आणि गजेंद्र सिंग यांनी पतीने केलेल्या आरोपांची दखल घेतली. पत्नी आपल्या पुरुष मित्रांशी लैंगिक आयुष्यावर गप्पा मारत असल्याचं पतीने सांगितलं होतं. लग्नानंतर पत्नी किंवा पती त्यांच्या मित्रांसोबत अश्लील संभाषण करू शकत नाहीत, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

“कोणत्याही पतीला त्याची पत्नी अशा प्रकारच्या अश्लील चॅटिंगद्वारे मोबाईलवरून संभाषण करत आहे हे सहन होणार नाही. लग्नानंतर पती-पत्नी दोघांनाही मोबाईल, चॅटिंग आणि इतर माध्यमातून मित्रांसोबत संभाषण करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु संभाषणाची पातळी सभ्य आणि प्रतिष्ठित असली पाहिजे, विशेषतः जेव्हा ते विरुद्ध व्यक्तीसोबत असेल, जे जोडीदाराला आक्षेपार्ह नसावे,” असं कोर्टाने म्हटलं आहे. जर आक्षेप असतानाही पती किंवा पत्नीने असे कृत्य सुरू ठेवले तर ते निश्चितच मानसिक क्रूरतेला कारणीभूत ठरेल असं कोर्टाने म्हटलं आहे. 

2018 मध्ये या जोडप्याचं लग्न झालं होतं. पतीला अंशत: बहिरेपण असून, त्याने ही गोष्ट पत्नीला लग्नाच्या आधीच सांगितली होती. पतीने केलेल्या आरोपानुसार, लग्नानंतर पत्नीने त्याच्या आईसह गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि दीड महिन्याने तिने घर सोडलं. आरोपानुसार, पत्नी लग्नानंतर आपल्या माजी प्रियकरांशी फोनवरुन बोलत असे. पतीच्या दाव्यानुसार, व्हॉट्असअपवरुन होणारं हे संभाषण अश्लिल होतं. 

उलटपक्षी, पत्नीने तिचा संबंधित पुरुषांशी असा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तिने असाही दावा केला की पतीने तिचा मोबाईल फोन हॅक केला होता आणि तिच्याविरुद्ध पुरावे तयार करण्यासाठी ते मेसेज त्या दोघांना पाठवले होते. पतीने फोनवरून चॅट्स मिळवल्याने गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे असाही युक्तिवाद तिने केला. तिने पतीवर मारहाण करण्याचा आणि 25 लाखांचा हुंडा मागण्याचा आरोप केला आहे.

पण महिलेच्या वडिलांनी स्वतः त्यांच्या मुलीला पुरुष मित्रांशी बोलण्याची सवय असल्याचं मान्य केल्याच उच्च न्यायालयाला आढळून आलं. कुटुंब न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं आहे की अपीलकर्त्याचे वडील एक वकील आहेत आणि त्यांनी 40-50 वर्षं कोर्टात काम केलं आहे. परंतु त्यांनी पोलिसांना दिलेल्या त्यांच्या जबाबाचे खंडन केलं नाही. प्रतिवादीविरुद्ध एफआयआर किंवा घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी इत्यादीद्वारे कोणतंही प्रत्युत्तर नाही, जे प्रतिवादीने पत्नीविरुद्ध केलेले आरोप बरोबर आहेत हे सिद्ध करते,” असं कोर्टाने म्हटलं आहे.

या सर्व निरीक्षणानंतर हायकोर्टाने कौटुंबिक न्यायालयाचा पतीला घटस्फोट मिळवून देण्याचा निर्णय योग्य ठरवला. “प्रतिवादीने पुराव्यांवरून हे सिद्ध केले आहे की अपीलकर्त्याने त्याच्यावर मानसिक क्रूरता केली आहे. अपीलकर्त्याचे विद्वान वकील कौटुंबिक न्यायालयाने नोंदवलेल्या निष्कर्षांमध्ये कोणतीही त्रुट दाखविण्यात अयशस्वी ठरले आहेत, म्हणून अपील फेटाळले जात आहे,” असं हायकोर्टाने सांगितलं. 





Source link

म्हणे ‘दिल्लीत रचला गेला कट’, बलूच ट्रेन हायजॅकप्रकरणी पाकिस्ताननं भारताविरुद्ध ओकली गरळ

0
म्हणे ‘दिल्लीत रचला गेला कट’, बलूच ट्रेन हायजॅकप्रकरणी पाकिस्ताननं भारताविरुद्ध ओकली गरळ


No match is being played.

Mar 15, 2025 | Match 6

Malaysia T20I Tri-Series, 2025

MAS

(18.4 ov) 94

VS

HK

95/2(12.5 ov)

Hong Kong, China beat Malaysia by 8 wickets
Full Scorecard →

Mar 14, 2025 | Match 5

Malaysia T20I Tri-Series, 2025

HK

(20 ov) 129/7

VS

BRN

129/8(20 ov)

Hong Kong, China tied with Bahrain (Hong Kong, China win Super Over by 2 wickets)
Full Scorecard →

Mar 13, 2025 | 6th T20

Falkland Islands in Costa Rica, 6 T20I Series, 2025

CRC

(20 ov) 102

VS

FLK

55/9(20 ov)

Costa Rica beat Falkland Islands by 47 runs
Full Scorecard →





Source link

ना सार्वजनिक सुट्टी, ना आठवड्याचा शेवट; तरीही 24- 25 मार्च रोजी बँका बंद? काय आहे यामागचं कारण?

0
ना सार्वजनिक सुट्टी, ना आठवड्याचा शेवट; तरीही 24- 25 मार्च रोजी बँका बंद? काय आहे यामागचं कारण?


Mar 15, 2025 | LIVE

Malaysia T20I Tri-Series, 2025

Mar 14, 2025 | Match 5

Malaysia T20I Tri-Series, 2025

HK

(20 ov) 129/7

VS

BRN

129/8(20 ov)

Hong Kong, China tied with Bahrain (Hong Kong, China win Super Over by 2 wickets)
Full Scorecard →

Mar 13, 2025 | 6th T20

Falkland Islands in Costa Rica, 6 T20I Series, 2025

CRC

(20 ov) 102

VS

FLK

55/9(20 ov)

Costa Rica beat Falkland Islands by 47 runs
Full Scorecard →

Mar 13, 2025 | Match 59

ICC CWC League 2, 2023-27

NAM

(44.5 ov) 148

VS

NED

149/3(37 ov)

Netherlands beat Namibia by 7 wickets
Full Scorecard →





Source link

पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा

0


Satara News : पोहायला शिकवत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीसह युवकाचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड (Karad) तालुक्यातील करवडी येथे घडली. एकाच गावातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडी (Karwadi) गावावर शोककळा पसरली आहे. राजवर्धन किशोर पाटील (22) आणि राजेंद्र दादा कोळेकर (55) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, करवडी गावाच्या हद्दीत भटकी नावाच्या शिवारात सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील आणि त्यांच्या बंधूंची शेत जमीन आणि विहीर आहे. या विहिरीवर सुरू असलेली मोटर बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. 

विहिरीत पोहायला गेलेले दोन जण बुडाले

मोटर बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकर याला पोहण्याची इच्छा झाली. त्यावेळी परवानगी घेण्यासाठी राजवर्धन यांनी फोनवरून वडिलांना तशी कल्पना दिली. मात्र दुपारची वेळ आहे विहिरीत उतरू नका, असे वडिलांनी सांगितले होते. फोन बंद झाल्यानंतर राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.  पंधरा-वीस मिनिट झाल्यानंतर किशोर पाटील यांनी मुलगा राजवर्धन आणि राजेंद्र यांना घरी येण्यासाठी फोन केला. मात्र अनेकदा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्यामुळे शेवटी किशोर पाटील दुचाकीवरून शेताकडे आले. 

दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

विहिरीच्या बाहेर शेजारी दोघा जणांचे कपडे, चपला त्यांना आढळून आल्या. शंका आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आणि घरातील लोकांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीतील सर्व सहा मोटर सुरू करून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. मात्र वीज पुरवठा बंद झाल्याने आणि विहीर खोल असल्यामुळे संपूर्ण पाणी उपसता आले नाही. शेवटी कराडमधील मासेमारी करणाऱ्या युवकांना बोलवण्यात आले. त्यांनी पाण्यामध्ये उतरून राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर यांचे यांचे पार्थिव बाहेर काढले. रात्री उशिरा करवडी गावात या दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik : आमदार साहेब, तुमची बहीण मारली! नाशकात प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन; चिठ्ठीत 16 नावं लिहिली; नेमकं काय घडलं?

Chandrapur Bus Accident : नादुरुस्त ट्रकला बसची जोरदार धडक; भीषण अपघातात कंडक्टरचा मृत्यू, 11 ते 12 प्रवासी जखमी

अधिक पाहा..



Source link

‘मी दारु प्यायलो नव्हतो, कार ताशी 50 किमी वेगात होती,’ 5 जणांना उडवणाऱ्या तरुणाचा दावा, म्हणतो ‘मी ड्रग्ज…’

0
‘मी दारु प्यायलो नव्हतो, कार ताशी 50 किमी वेगात होती,’ 5 जणांना उडवणाऱ्या तरुणाचा दावा, म्हणतो ‘मी ड्रग्ज…’


गुजरातच्या वडोदरा येथे 5 जणांना भरधाव कारने उडवलं आहे. यामधील एका महिलेचा मृत्यू झाला असून, इतर जण गंभीर जखमी झाले आहेत. 20 वर्षीय तरुण ही कार चालवत होता. दरम्यान आपण मद्यपान केलं नव्हतं असा दावा तरुणाने केला आहे. तसंच इमर्जन्सी एअरबॅगमुळे आपण नीट पाहू शकलो नाही असंही त्याचं म्हणणं आहे. आपण वेगात कार चालवत असल्याचा दावाही त्याने फेटाळून लावला आहे. 

रक्षित चौरसिया असं या तरुणाचं नाव असून, त्याने शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी गाडी चालवत असलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या चौकाजवळ एक खड्डा आहे. त्यामुळे मी खड्डा चुकवून बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. पण खड्ड्यामुळे माझी गाडी समोरून चालणाऱ्या स्कूटरला धडकली. त्यावेळी आपत्कालीन एअरबॅग बाहेर आली, ज्यामुळे मी समोरचं पाहू शकलो नाही आणि धडक झाली”.

‘अजून एक राऊंड मारु का?,’ ड्रंक ड्रायव्हरचा महिलेला चिरडल्यानंतर सवाल, मित्र कारमधून उतरत म्हणाला ‘हा साला…’, VIDEO व्हायरल

 

वडोदरा शहराच्या करेलीबाग येथे वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, काळ्या रंगाची कार भरधाव वेगात धावत होती. या कारने दोन दुचाकींना धडक दिली. तसंच तिथे उभ्या काही नागरिकांनाही उडवलं. धडक इतकी जोरदार होती की, एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक मद्यावस्थेत आपल्या कारमधून बाहेर आला. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, चालकाने काळ्या रंगाचं टी-शर्ट घातलं असून त्याला अजिबात शुद्ध नव्हती आणि आरडाओरड करत होता. तो वारंवार, ‘आणखी एक राऊंड हवा आहे का?’, ‘ओम नम; शिवाय’ असं ओरडत होता. 

रक्षित चौरसियाने दावा केला आहे की, “कारचा वेग फक्त ताशी 50 किमी होता. मला माझ्यासमोर फक्त स्कूटर आणि कार दिसत होती. मला रस्त्याच्या शेजारी चालणारे लोक दिसलेच नाहीत”. अपघाताच्या रात्री पार्टी किंवा मद्यपान केलं होतं का? असं विचारण्यात आलं असता विद्यार्थ्याने आपण मद्याच्या प्रभावाखाली नसून होळी साजरी केल्यानंतर घऱी परतत होतो असा दावा केला आहे. “मा ना दारु प्यायला होतो, ना ड्रग्ज घेतले होते,” असं त्याने म्हटलं आहे. 

गुरुवारी रात्री उशिरा 12.30 वाजता करेलीबाग परिसरात हा अपघात झाला. त्यानंतर रक्षित चौरसियाला अटक करण्यात आली. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी आहे आणि वडोदरा येथील एका विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी, जो कारचा मालक आहे आणि अपघाताच्या वेळी चौरसियासोबत प्रवास करत होता, त्यालाही अटक करण्यात आली. त्याचे नाव मित चौहान असे आहे, जो वडोदरा येथे राहतो आणि एका खासगी विद्यापीठात विद्यार्थी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौरसिया ताशी 120 किमी वेगाने कार चालवत होता. व्हिडिओत दिसत आहे त्यानुसार, त्याने दोन स्कूटर्सना धडक देत त्यांना खाली पाडलं आणि फरफटत नेलं. त्याने गाडीने चार जणांना धडक दिली, ज्यात त्यावेळी तिच्या स्कूटरवरून जाणाऱ्या एका महिलेचा समावेश होता. हेमानी पटेल अशी या महिलेची ओळख पटली आहे, ती तिच्या अल्पवयीन मुलीसोबत होळीचे रंग खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती आणि जागीच तिचा मृत्यू झाला.

अपघातस्थळावरून रक्षित चौरसियाला अटक केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की तो खरोखरच मद्यधुंद अवस्थेत होता आणि वेगाने गाडी चालवत होता. “कार वेगाने जात होती आणि करेलीबाग परिसरात अनेक लोकांना धडकली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आणि इतर चार जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. आम्ही एफआयआर दाखल करू आणि या मद्यपान करून गाडी चालवल्याच्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत आहोत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे,” असं वरिष्ठ पोलिस अधिकारी पन्ना मोमाया यांनी सांगितलं आहे. 

घटनेच्या काही तासांनंतर अटक करण्यात आलेल्या चौहानची वैद्यकीय चाचणी करण्यात आली जेणेकरून तोही मद्यधुंद होता की नाही हे पोलिसांना कळू शकेल. त्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.





Source link

‘मल्हार नावाने मटण दुकानांना प्रमाणपत्र देऊ नये’, जेजुरी देवस्थानच्या काही सदस्यांचा घोषणेला विरोध

0
‘मल्हार नावाने मटण दुकानांना प्रमाणपत्र देऊ नये’, जेजुरी देवस्थानच्या काही सदस्यांचा घोषणेला विरोध



members, Jejuri Devasthan, Certificate , mutton shops, Malhar, loksatta news, marathi news, जेजुरी देवस्थान, मल्हार, प्रमाणपत्र, मटण दुकान, मराठी बातम्या





Source link

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरं, रेकॉर्डब्रेक कमाई करतात; इथं देवालाही भरावा लागतो टॅक्स

0
भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरं, रेकॉर्डब्रेक कमाई करतात; इथं देवालाही भरावा लागतो टॅक्स


Richest Temples in India:  भारतात  श्रद्धा आणि आस्थेला फार महत्व आहे. भारतात हजारो मंदिर आहे. अनेक मंदिरं ही जगप्रसिद्ध आहेत. मंदिरांना मिळणारी देणगी, देवाला अर्पण केले जाणारे सोन्या चांदीचे दागिने तसेच दान पेटीत जमा होणारी रक्कम यातून ही मंदिरं   रेकॉर्डब्रेक कमाई करतात. यामुळे इंथ देवालाही टॅक्स भरावा लागतो. जाणून घेऊया भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरं कोणती? कोणती मंदिरं संस्थान किती टॅक्स भरतात. 

मंदिरांचे उत्पन्न आणि त्यावरील कराबाबत देशाच्या राजकारणात मोठा वाद सुरू आहे. भाजप सरकार मंदिरांना जीएसटी थकबाकीसाठी नोटिसा पाठवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याच वेळी काँग्रेस वस्तुस्थिती विकृत पद्धतीने सादर करत असल्याचा आरोप भाजपने  केला आहे. या राजकीय वादविवादाच्या दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते आहे, ते किती कमाई करते आणि ते किती कर भरते हे जाणून घेऊया.  

तिरुमला तिरुपती मंदिर हे  भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तिरुमला तिरुपती मंदिर देवस्थानम ट्रस्ट (टीटीएस) हा सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्ट आहे. एका अहवालानुसार 2025 च्या आर्थिक वर्षात या मंदिराचे उत्पन्न 4,774 कोटी रुपये इतके होते. मंदिराच्या व्यवस्थापन आणि प्रशासनाची जबाबदारी टीटीडी ट्रस्ट सांभाळते. तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टकडे 75 ठिकाणी 7,636 एकर स्थावर मालमत्ता आणि ३०७ ठिकाणी लग्नस्थळे आहेत. तिरुपती मंदिर देवस्थानम ट्रस्टच्या माध्यमातून  देशभरातील 71 मंदिरांचे व्यवस्थापन करते.  

मंदिर ट्रस्टच्या उत्पन्नात देवाला दिले जाणारे प्रसाद, प्रसाद, दर्शन तिकिटे आणि मंदिराच्या मालमत्तेवरील व्याज यांचा समावेश आहे. याशिवाय, तिरुपती मंदिर केस विकून देखील पैसे कमवतात. प्रसाद विक्रीच्या माध्यमातून मंदिराला 600 कोटी रुपयांचा नफा मिळतो. देवाच्या दर्शन पासमधून मंदिर ट्रस्ट 338 कोटी तर, प्रसादातून 1611 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टकडे 11,329 किलो सोने आहे. याची किंमत 8,496 कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय, मंदिराला मंदिर परिसरातील दुकाने, व्यवसाय, जमीन, शेती इत्यादींमधूनही उत्पन्न मिळते.  

मंदिरही त्याच्या वार्षिक उत्पन्नावर कर भरते. मंदिरांवरील कर नियमांनुसार, आध्यात्मिक कार्यांवर कोणताही कर आकारला जात नाही. मात्र, व्यावसायिक कार्यांवर कर आकारला जातो. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिराने 2017 आर्थिक वर्षात 14.7 कोटी रुपये, 2022 आर्थिक वर्षात 15.58 कोटी तर 2023 आर्थिक वर्षात 32.15 कोटी रुपये जीएसटी भरला होता. 2024 च्या आर्थिक वर्षात 32.95 कोटी रुपयांचा जीएसटी भरला.

 





Source link

इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू; धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने..

0
इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू; धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने..



Pimpri-Chinchwad: Three people drowned in Indrayani river पिंपरी-चिंचवड: इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू; धुळवडीच्या दिवशी घटना घडल्याने..





Source link

मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक रिक्त घरे!

0
मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक रिक्त घरे!



बॉलीवूडचे अनेक कलाकार मुलाखतींच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनेक किस्से सांगतात. अनेक बड्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. काही वेळा काही कलाकारांचे वाईट अनुभवही सांगितले जातात. आता अभिनेता आदि इराणीने एका मुलाखतीत सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. आदि इराणी प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांचा भाऊ आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खान(Salman Khan)चे सेटवरील वागणे कसे होते आणि त्याने काय केले होते, याबद्दल आदि इराणीने खुलासा केला आहे.

माझी अवस्था फारच वाईट…

आदि इराणीने नुकतीच ‘फिल्मीमंत्रा मीडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने सलमान खानबरोबर ‘चोरी चोरी चुपके चुपके’मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. सलमान खानचा सेटवरील वावर असा होता की, त्याच्या अटींवर त्याला गोष्टी करायच्या आहेत. जर त्याला एखादी गोष्ट करायची नसेल, तर तो करत नसे. त्याचे हे वागणे उद्धट असण्यापेक्षा बालिश होते, असे आदि इराणीने म्हटले. पुढे सेटवरील किस्सा सांगताना अभिनेत्याने म्हटले, ” ‘चोरी चोरी चुपके चुपके’च्या शूटिंगदरम्यान त्याने माझ्यावर एक ग्लासची फ्रेम टाकली. त्या ग्लासच्या तुकड्यांमुळे माझ्या चेहऱ्याला इजा झाली. रक्त येत होते. माझी अवस्था फारच वाईट झाली होती. जर मी नकार दिला नसता, तर शूटिंग रद्द झाले असते. शूटिंग एक ते दोन महिने थांबवले असते आणि निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले असते, मी निर्मात्यांचा विचार करून काम केले.”

जेव्हा इजा झाली तेव्हा सलमान खानची काय प्रतिक्रिया होती? यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “जेव्हा मला लागले. तेव्हा सलमान खान बाहेर उठून गेला. त्याने मला इजा झाल्याचे पाहिले होते. त्याने माझ्या चेहऱ्यावरचे रक्त पाहिले होते; पण तो काहीच बोलला नाही. अगदी सॉरीही म्हटले नाही, तो तसाच उठून बाहेर गेला. तो त्याच्या खोलीत जाऊन बसला. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा शूटिंगसाठी सेटवर आलो तेव्हा त्याने मला त्याच्या खोलीत बोलावले. सलमान खानने मला म्हटले की, आदि मला माफ कर. मी तुझ्या डोळ्यांतही पाहू शकत नाहीये. मला खूप वाईट वाटत आहे.” अभिनेत्याने पुढे म्हटले की, सलमान त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीने माझ्याशी बोलला.

आदि इराणीने १९७८ ला तृष्णा या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांत सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. आमिर खानच्या दिल से, शाहरूख खानच्या बाजीगर, गोविंदाच्या अनाडी नंबर १, तसेच ‘वेलकम’सारख्या अनेक चित्रपटांत आदि इराणीने महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याबरोबरच, कसौटी जिंदगी की, सावित्री- एक प्रेम कहाणी, फिर कोई है, नागिन यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे, तर सलमान खान लवकरच सिकंदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

जय पवार विवाहबद्ध होण्याच्या तयारीत; शरद पवारांना निमंत्रण, सुप्रिया सुळे यांच्या शुभेच्छा

0
जय पवार विवाहबद्ध होण्याच्या तयारीत; शरद पवारांना निमंत्रण, सुप्रिया सुळे यांच्या शुभेच्छा

फलटण | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाह फलटण येथील हनमंतराव पवार यांची नात व  प्रवीण पाटील यांची  कन्या ऋतुजा पाटील यांच्यासोबत होणार आहे. या दोघांचा साखरपुडा येत्या 10 एप्रिल 2025 रोजी संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून जय आणि ऋतुजा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जय पवार यांनी आपल्या भावी पत्नी ऋतुजा पाटील यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पवार कुटुंबीयांनी नव्या जोडप्याचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, राजकीय वर्तुळात या सोहळ्याची चर्चा रंगू लागली आहे.

अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या या आनंदाच्या क्षणाला अनेक दिग्गज राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या विवाहसोहळ्यातून राजकीय समीकरणे अधिक घट्ट होऊ शकतात, असे निरीक्षकांचे मत आहे.