Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 486

प्रशांत कोरटकर चंद्रपुरात?; पोलीस अधिकाऱ्याने घेतली भेट, सट्टा व्यावसायिकाकडून व्यवस्था!

0
प्रशांत कोरटकर चंद्रपुरात?; पोलीस अधिकाऱ्याने घेतली भेट, सट्टा व्यावसायिकाकडून व्यवस्था!



prashant koratkar critical of shivaji and sambhaji maharaj stayed at hotel with betting businessmans support || प्रशांत कोरटकर चंद्रपुरात?; पोलीस अधिकाऱ्याने घेतली भेट, सट्टा व्यावसायिकाकडून व्यवस्था!





Source link

one day senate budget session to address student issues in mumbai university

0
one day senate budget session to address student issues in mumbai university



one day senate budget session to address student issues in mumbai university | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी एक दिवसांची अर्थसंकल्पीय अधिसभा ?





Source link

अरबी समुद्रात सातबारा, कापूस, सोयाबीन बुडवले, मुंबईत शेतकरी व पोलिसांमध्ये घमासान; तुपकरांसह अनेकांना अटक

0
अरबी समुद्रात सातबारा, कापूस, सोयाबीन बुडवले, मुंबईत शेतकरी व पोलिसांमध्ये घमासान; तुपकरांसह अनेकांना अटक



Kuldeep Karpe and colleagues dumped satbara cotton soybeans into the arabian Sea || अरबी समुद्रात सातबारा, कापूस, सोयाबीन बुडवले, मुंबईत शेतकरी व पोलिसांमध्ये घमासान; तुपकरांसह अनेकांना अटक





Source link

दादरचा कबुतरखाना हलवण्याच्या हालचाली ?

0
दादरचा कबुतरखाना हलवण्याच्या हालचाली ?



लोकसत्ता टीम

नागपूर: महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगने कठीण झाले असतांनाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवास भाड्यात मोठी वाढ केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत १ ते १८ मार्च दरम्यानच्या काळात मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मोठी घट झाली आहे. या मुद्यावर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने महामंडळाचे कान टोचले आहे.

महायुती सरकारच्या काळात एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात हतबल ठरले आहे. बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाकडून तात्काळ श्वेत पत्रिका काढून उत्पन्न वाढीसाठी व कर्मचाऱ्यांच्या थकित रक्कमा देण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याची मागणीही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

महामंडळाची एकूण थकित देणी व कर्मचाऱ्यांची एकूण थकित याची सविस्तर माहिती विषद करत बरगे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, एसटीची एकूण थकीत देणी सात हजार कोटी रुपयांच्यावर गेली असून प्रलंबित थकीत रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. एसटीने हल्लीच १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली. परंतु मागील वर्षाची मार्च महिन्यातील १ मार्च ते १८ मार्चची एकूण आकडेवारी व त्याच कालावधीतील या वर्षीची आकडेवारी तपासली तर भाडेवाढीच्या नंतर ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांप्रमाणे दिवसांचे सरासरी उत्पन्न ३१ कोटी ७४ लाख इतके यायला हवे होते. प्रत्यक्षात मात्र प्रतिदिन सरासरी २७ कोटी ६६ लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळाले आहे. त्याच प्रमाणे मागील वर्षी याच काळात प्रवाशी संख्या प्रति दिन ४१ लाख इतकी होती. त्यात प्रतिदिन ३ लाखांनी घट झाली असून ती प्रतिदिन ३८ लाखांवर आली आहे.

अजूनही दिवसाला साधारण ४ कोटी रुपये इतकी रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे.याचाच अर्थ भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे एकंदर आर्थिक परिस्थितीचा विचार करता एकूण थकीत रक्कम व थकीत देणी ही देण्यासाठी निव्वळ महामंडळ स्थरावर काहीही साध्य होणार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही याची पूर्णतः खात्री झाली आहे. त्या मुळे शेवटचा पर्याय म्हणून शासनाचेच यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.



Source link

Nagpur Riots : औरंगजेब कबर वादात VHP आणि बजरंग दलाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक, स्वत: केले आत्मसमर्पण

0
Nagpur Riots : औरंगजेब कबर वादात VHP आणि बजरंग दलाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक, स्वत: केले आत्मसमर्पण


Nagpur violence : नागपुरात आंदोलनादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बजरंग दल आणि विहिंपच्या आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या लोकांनी स्वत: पोलिसांसमोर शरणागती पत्करली.



Source link

निर्दयी पत्नीने नशेबाज प्रियकरासाठी मर्चंट नेव्हीत अधिकारी असलेल्या पतीचे केले १५ तुकडे

0
निर्दयी पत्नीने नशेबाज प्रियकरासाठी मर्चंट नेव्हीत अधिकारी असलेल्या पतीचे केले १५ तुकडे


मेरठच्या सौरभ राजपूतची त्याची पत्नी मुस्कानने प्रियकर साहिलसोबत मिळून हत्या केली होती. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या सौरभ राजपूत यांच्या हत्येनंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून ड्रममध्ये टाकून सिमेंटने सील बंद करण्यात आले होते. एवढा भयंकर गुन्हा केल्यानंतर पत्नी मुस्कान प्रियकर साहिलसोबत हिमाचल प्रदेशच्या सहलीला गेली होती. पोलीस तपासात या कथेत प्रेम, विश्वासघात आणि खुनाचे सत्य समोर आले आहे.



Source link

तब्बल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्सला होऊ शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या कशी होणी रिकव्हरी

0
तब्बल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्सला होऊ शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या कशी होणी रिकव्हरी


Sunita Williams Return: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने १४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता आणि बुच यांच्यासोबत क्रू-९ चे आणखी दोन अंतराळवीर, अमेरिकेचा निक हेग आणि रशियाचा अलेक्झांडर गोर्बुनोव्ह होते. भारतीय वेळेनुसार १९ मार्च रोजी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी त्यांचे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. नासाने या यशस्वी पुनरागमनाला दुजोरा दिला आहे. मात्र, शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंतराळवीरांना चालताना त्रास होऊ शकतो, थकवा जाणवू शकतो आणि परतीच्या काळात इतर अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी जास्त काळ मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होईल हे जाणून घेणं खूप गरजेचं ठरतं.



Source link

Maharashtra Election News LIVE March 19, 2025: Nagpur Riots : औरंगजेब कबर वादात VHP आणि बजरंग दलाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक, स्वत: केले आत्मसमर्पण

0
Nagpur Riots : औरंगजेब कबर वादात VHP आणि बजरंग दलाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक, स्वत: केले आत्मसमर्पण


Maharashtra Election 2024 News LIVE: Nagpur Riots : औरंगजेब कबर वादात VHP आणि बजरंग दलाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक, स्वत: केले आत्मसमर्पण

Maharashtra Election 2024 News LIVE: Nagpur Riots : औरंगजेब कबर वादात VHP आणि बजरंग दलाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक, स्वत: केले आत्मसमर्पण

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Wed, 19 Mar 202512:59 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Nagpur Riots : औरंगजेब कबर वादात VHP आणि बजरंग दलाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक, स्वत: केले आत्मसमर्पण

  • Nagpur violence : नागपुरात आंदोलनादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बजरंग दल आणि विहिंपच्या आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या लोकांनी स्वत: पोलिसांसमोर शरणागती पत्करली.


Read the full story here

Wed, 19 Mar 202510:07 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Nagpur Violence : फहीम खान ठरला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, पोलिसांनी जारी केला फोटो; गडकरींकडून हरला होता निवडणूक

  • Nagpur Violence : नागपूर पोलिसांनी बुधवारी फहीम शमीम खानचा पहिला फोटो जारी केला आहे. फहीम हा १७ मार्च रोजी शहरात झालेल्या जातीय हिंसाचाराचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत.


Read the full story here





Source link

Nagpur Violence : फहीम खान ठरला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, पोलिसांनी जारी केला फोटो; गडकरींकडून हरला होता निवडणूक

0
Nagpur Violence : फहीम खान ठरला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, पोलिसांनी जारी केला फोटो; गडकरींकडून हरला होता निवडणूक


Nagpur Violence : नागपूर पोलिसांनी बुधवारी फहीम शमीम खानचा पहिला फोटो जारी केला आहे. फहीम हा १७ मार्च रोजी शहरात झालेल्या जातीय हिंसाचाराचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत.



Source link

‘तपास सुरू ठेवा, पण…’ IAS पुजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

0
‘तपास सुरू ठेवा, पण…’ IAS पुजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय



IAS पुजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला असून, निकालादरम्यानचं निरीक्षण नोंदवताना सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलं? पाहा महत्त्वाची बातमी 



Source link