Monday, August 24, 2026
Homeदेश-विदेशनिर्दयी पत्नीने नशेबाज प्रियकरासाठी मर्चंट नेव्हीत अधिकारी असलेल्या पतीचे केले १५ तुकडे

निर्दयी पत्नीने नशेबाज प्रियकरासाठी मर्चंट नेव्हीत अधिकारी असलेल्या पतीचे केले १५ तुकडे

निर्दयी पत्नीने नशेबाज प्रियकरासाठी मर्चंट नेव्हीत अधिकारी असलेल्या पतीचे केले १५ तुकडे

[ad_1]

मेरठच्या सौरभ राजपूतची त्याची पत्नी मुस्कानने प्रियकर साहिलसोबत मिळून हत्या केली होती. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या सौरभ राजपूत यांच्या हत्येनंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून ड्रममध्ये टाकून सिमेंटने सील बंद करण्यात आले होते. एवढा भयंकर गुन्हा केल्यानंतर पत्नी मुस्कान प्रियकर साहिलसोबत हिमाचल प्रदेशच्या सहलीला गेली होती. पोलीस तपासात या कथेत प्रेम, विश्वासघात आणि खुनाचे सत्य समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments