Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 470

Private Job करणाऱ्यांना दिलासा; ATM विसरा आता UPI च्या मदतीनं काही मिनिटांत मिळणार PF ची संपूर्ण रक्कम

0
Private Job करणाऱ्यांना दिलासा; ATM विसरा आता UPI च्या मदतीनं काही मिनिटांत मिळणार PF ची संपूर्ण रक्कम

EPFO ​​UPI Facility Latest Update: भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ… नोकरदार वर्गासाठी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा. फक्त सरकारीच नव्हे, तर खासगी नोकरी करणाऱ्यांसाठीसुद्धा EPFO च्या नावे कापली जाणारी रक्कम एक मोठा आर्थिक आधार असते. अशा या EPFO खात्यातील रकमेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्या निर्णयांचा अनेकांनाच फायदा होणार आहे. 

कर्मचारी भविष्य निधि मंडळ (EPFO) कडून आता युपीआय (UPI)च्या माध्यामातून पीएफच्या रकमेवर दावा सांगता येणार आहे. श्रम- रोजगार सचिव सुमिता डावरा यांनी नुकतीच यासंदर्भातील माहिती देत EPFO प्रणालीमध्ये UPI इंटीग्रेट केलं जाणार असल्याचं सांगितलं. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून 7.5 कोची सक्रिय ईपीएफओ सदस्यांना फायदा होणार असून, त्यांच्या पीएफ खात्यात लगेचच अपेक्षित रक्कम जमा केली जाणार आहे. 

कसं काम करणार ही नवी प्रणाली? 

1 लाख रुपयांपर्यंतचे पीएफ क्लेम पूर्णपणे ऑटोमेटेड असून, आता UPI च्या माध्यमातून ही प्रक्रिया आणखी वेगानं पार पडणार आहे. याशिवाय खातेधारकांना त्यांचे युपीाय अॅप (PhonePe, Google Pay, Paytm) EPFO खात्यासह सहजपणे लिंक करता येणार आहेत. इथं ऑटोक्लेम ही सुविधा मिळणार आहे. 

म्हणजेच जर एखादी व्यक्ती पात्र सदस्य आहे तर त्यांची रक्कम लगेचच जमा केली जाणार आहे. आताच्या घडीला पीएफ खात्यातील रक्कम जमा होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो मात्र युपीआयच्या वापरानं ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण होणार आहे. 

EPFO नं या योजनेसाठी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया ( NPCI) सोबत सल्लामसलत करत एक प्रस्ताव तयार केला आहे. ज्या धर्तीवर मे महिन्याच्या अखेरीस UPI फ्रंटएंड टेस्टिंगनंतर ही सुविधा लाँच करण्यात येणार आहे. 

सर्व बँकांमधून मिळणार रक्कम… 

ईपीएफओनं पहिल्यांदाच सेंट्रलाइज्ड डेटाबेस तयार करण्यात आला असून, तो पूर्णपणे लागू होण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. देशातील 78 लाख पेन्शनधारकाना यापूर्वी काही निवडक बँकांमधूनच पैसे काढण्याची मुभा होती. मात्र आता कोणत्याही बँकेडून पीएफची रक्कम काढता येणार आहे. आरबीआयच्या सांगण्यावरून ही सेंट्रलाइज्ड पेंशन सिस्टीम लागू करण्यात आली आहे. 

Source link

एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटल

0

सातारा: राज्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे. सातारा जिल्ह्य टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र आहे.  कारण सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक किलो टोमॅटोला दोन रुपयांचा दर मिळत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम पिकांवर झाला आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. 

टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे, पारा 36 अंश सेल्सीअस पर्यंत पोहचला आहे. याचा मोठा फटका आणि झळ टोमॅटो पिकाला बसत असून, झाडावरच टोमॅटो पिकून गळू लागले आहेत, त्यामुळे टोमॅटोचे दर घसरले असून, यातून उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याचे खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सातारा बाजार समिती मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढली आहे. सातारा बाजार समितीत आज टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, उन्हामुळे टोमॅटो पीक लवकर खराब होत असल्याने, टोमॅटो दर कमी करून विकण्याची वेळ आली असल्याचे, बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याने  सांगितले आहे.

भांडवलं सुध्दा त्यातून निघेना

एका शेतकऱ्याने यावेळी शेतकऱ्याला टोमॅटो रस्त्यावर फेकलं. फुकट झालं. भांडवलं सुध्दा त्यातून निघेना. टोमॅटो रस्त्यावर फेकायची वेळ आली. फुकट, फुकट  टोमॅटो फुकट असं देखील तो बाजारात टोमॅटो विकणारा शेतकरी म्हणत आहे. सातारा बाजार समितीत आज टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, उन्हामुळे टोमॅटो पीक लवकर खराब होत असल्याने, टोमॅटो दर कमी करून विकण्याची वेळ आली असल्याचे, बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याने  सांगितले आहे.
 
राज्यातील अनेक भागात भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. उन्हाळा आला असताना विविध भाज्यांचे दर दोन रूपयांपर्यंत घसरले आहेत. बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीला मोठा भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील खत, बियाणे, मजुरी याचा प्रचंड खर्च असूनही बाजारात भाजीपाला अवघ्या 3 ते 12 रुपये किलो दरानं शेतकऱ्याला विकावा लागत आहे. दर घसरल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे. त्यांना स्वस्तात भाजीपाला खरेदी करता येत आहे. 

अधिक पाहा..

Source link

भारतातील ‘या’ नदीच्या पाण्यात वाहते शुद्ध सोनं! कुणीही कधीही जाऊन काढू शकतात सोनं

0
भारतातील ‘या’ नदीच्या पाण्यात वाहते शुद्ध सोनं! कुणीही कधीही जाऊन काढू शकतात सोनं

Swarnrekha River Gold River :  भारतात नद्यांना अत्यंत पवित्र मानले जाते. नद्यांना धार्मिक महत्व आहे.  यामुळे भारतातील प्रत्येक नदीचे खास ओळख आणि वैशिष्ट्य आहे. भारतात अशीच एक नदी आहे जी खूपच खसा आहे. या नदीच्या पाण्यात शुद्ध सोनं वाहते. विशेष म्हणजे कुणीही जाऊन सोन्याचे कण गाळून काढू शकतात. जाणून घेऊया ही नदी भारतात आहे तरी कुठे?

भारतात हजारो लहान-मोठ्या नद्या वाहतात. या नद्या लोकांसाठी उपजीविकेचे साधन देखील आहेत. अनेक राज्यांमधील शेतकरी शेतीसाठी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भारतात एका असी नदी आहे  जिथून सोने मिळते. ही नदी जवळपास राहणाऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचे साधन आहे. लोक या नदीतून सोने काढतात आणि ते विकून पैसे कमवतात. या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या नदीत सोने कुठून येते. याबद्दल कोणालाही माहिती नाही. हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन केले, परंतु त्यांनाही यश मिळाले नाही. त्यामुळे नदीत सोने कुठून येते हे अजूनही एक गूढ आहे. 

शुद्ध सोनं वाहणाऱ्या या नदीचे नाव आहे स्वर्णरेखा नदी. ही नदी भारतातील झारखंड राज्यात वाहते. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्येही ही नदी वाहते. झारखंडची राजधानी रांचीपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटा नागपूर पठारावर असलेल्या नागडी गावातील एका विहिरीतून ही नदी उगम पावते. या नदीची एकूण लांबी 474 किमी आहे. ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. 

झारखंडमध्ये स्वर्णरेखा नदी जिथून वाहते तिथे पहाटेपासूनच लोकांची गर्दी पहायला मिळते. सोने काढण्यासाठी पहाटेपासून लोक येथे वाळू चाळतात. अनेक पिढ्यांपासून लोक त्यातून सोने काढत आहेत आणि पैसे कमवत आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या नदीतून सोने काढतात. 

स्वर्णरेखा नदीत सोने कुठून येते हे अजूनही एक गूढ आहे. काही भूगर्भशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की स्वर्णरेखा नदी खडकांमधून वाहते. कदाचित म्हणूनच त्यात सोन्याचे कण आढळतात. तथापि, याबद्दल कोणतेही ठोस पुरावे नाहीत.  
स्वर्णरेखा नदीच्या उपनदीतही सोने आढळते. स्वर्णरेखाची उपनदी असलेल्या करकरी नदीच्या वाळूमध्येही सोन्याचे कण आढळतात. लोक यामध्येही सोने काढतात. करकरी नदीतून स्वर्णरेखा नदीत सोने येते असाही अंदाज आहे. 

Source link

मुंबई : काम बंद करायला लावून मालकाच्या वडीलांचे अपहरण

0
मुंबई : काम बंद करायला लावून मालकाच्या वडीलांचे अपहरण

मुंबई : शहरातील प्रत्येक विभागात काँक्रीटीकरणाच्या कामासाठी खोदलेला एक तरी रस्ता सध्या वाट्याला येत आहे. संपूर्ण मुंबईतील तब्बल ३५ टक्के रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे एकाच वेळी हाती घेण्यात आल्यामुळे मुंबईकरांना जाच सहन करावा लागत आहे. या विषयाची थेट विधीमंडळात चर्चा झाली असली तरी पुढील किमान दोन महिने तरी या जाचातून सुटका होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

महापालिकेने गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे महाप्रकल्प हाती घेतले. टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण होणे अपेक्षित असताना गेल्या दोन वर्षात महापालिकेने तब्बल १२ हजार कोटींच्या महानिविदा काढल्या. ही कामे पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याने एकाचवेळी तब्बल ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांचे कार्यादेश देण्यात आले. परिणामी मुंबईतील सुमारे दोन हजार किमी लांबीच्या रस्त्यांपैकी जवळजवळ ३५ टक्के रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र विकासाची ही ‘महाघाई’ मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरते आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिम, वांद्रे पूर्व या परिसरात रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. ज्येष्ठ नागरिक गर्दीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळत आहेत. चारचाकी वाहने इमारतीबाहेर (पान ४ वर) (पान १ वरून) काढणेही अवघड होऊन बसले आहे.

उपयोगिता वाहिन्या फुटल्यामुळे दूषित पाणी पुरवठा, सांडपाणी रस्त्यावर येणे, दूरसंचारसेवा बंद होणे अशा असंख्य त्रासाला सामोरे जावे लागते आहे. नव्याने कोणतेही खोदकाम करू नये असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. मात्र बोरिवली पश्चिमेकडील देवकीनगर परिसरात कल्पना चावला मार्ग नव्याने खोदला गेल्याचा आरोप कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी समाजमाध्यमांवरून केला आहे.

मुंबईत एकूण २०५० किमी लांबीचे रस्ते महापालिकेच्या आखत्यारीत येतात. त्यापैकी गेल्या काही वर्षांत १३३३ किमी म्हणजेच ६५ टक्के रस्त्यांचे काँक्रिटिकरण झाले आहे. उर्वरित रस्त्यांची कामे दोन टप्प्यात हाती घेतली आहेत. त्यापैकी काही कामे सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.

एक रस्ता कितीदा खोदणार?

अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांचा दर्जा चांगला नसल्यामुळे कंत्राटदारांकडून पुन्हा काम करवून घेतले जात आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना एकाच त्रासाला पुन्हा-पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अंधेरी आणि गिरगावातही एकच रस्ता पुन्हा खोदल्याचे प्रकार घडले आहेत. चेंबूरच्या यशवंतनगर परिसरात ऑक्टोबरपासून रस्ता खोदून ठेवला आहे. मात्र मलनि:सारण वाहिनी टाकणे बाकी असल्यामुळे कॉंक्रीटीकरण सुरू झालेले नाही. या कामाला अजून तब्बल एक वर्ष लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता अखेर रस्ते विभागाने कामे करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Source link

सह्याद्रीतील डोंगरी धनगरांच्या विश्वात!

महापालिकेच्या तिजोरीत साडेपाच हजार कोटींची भर

0
महापालिकेच्या तिजोरीत साडेपाच हजार कोटींची भर

इन्स्टाग्राम पोस्टवरच्या कमेंटमध्ये लाल गोळीचं इमोजी टाकलं म्हणून त्याने खून केला? तो कायम रूममध्येच असायचा. आपल्याला वाटलं, घरात आहे म्हणजे सुरक्षित आहे. आपल्या लक्षात कसं आलं नाही?… पण लक्षात आलं असतं तरी आपण काही करू शकणार होतो का? हतबल आई-बाबा विचार करत बसले आहेत, की आपण कुठे चुकलो? त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाने त्याच्याच शाळेतल्या मुलीचा खून केला, त्याला आता वर्षं उलटलं आहे. खुनाचं कारण आहे, इन्स्टाग्रामवरचं ट्रोलिंग. इंग्लंडमध्ये घडलेल्या काही सत्यघटनांवर आधारित ‘अॅडोलेसन्स’ ही वेब सिरीज सध्या जगभर चर्चेत आहे. 

नेटफ्लिक्सवरची क्राईम सिरीज म्हणून जो एक साचा डोळ्यांसमोर उभा राहतो, तो पुरता मोडून टाकणाऱ्या या सिरीजचं सर्वाधिक चर्चेत असलेलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक एपिसोडचं सिंगल टेक चित्रिकरण. तांत्रिकदृष्ट्या तर ही सीरिज हा एक अत्यंत यशस्वी प्रयोग आहेच आणि त्याबद्दल तिचं प्रचंड कौतुकही होत आहे. पण अडोलेसन्स या पलीकडे जाऊन या काळातली अतिमहत्त्वाची सीरिज ठरते, ती तिने अतिशय निष्ठुरतेने विचारलेल्या एका प्रश्नामुळे– आपण खरंच आपल्या मुलांना सुरक्षित ठेवू शकतो का?

मेनोस्फीअर, रेड पिल, ब्ल्यू पिल, ८०-२० रूल, सेलिबेट, इनसेल… हे सारं काय आहे? आपल्या नुकत्याच किशोरवयात पाऊल टाकलेल्या पोरांना काय झालंय? ही बोलत काहीच नाहीत. फक्त पोस्ट, कमेंट, लाइक, फॉलो करतात. पण त्यातून खून कसा काय होऊ शकतो, हे न समजणारा मिलेनियल्सच्या पिढीतला पोलीस बाप आणि ‘बाबा, तू लोकांशी बोलायला आलायस पण तुला इथे काहीच मिळणार नाही. सारं काही इन्स्टाग्रामवर आहे,’ हे आपल्या पोलीस बापाला पटवून देण्याचा प्रयत्न करणारा मुलगा पाहताना या दोन पिढ्या एकमेकांसाठी किती एलियन आहेत, याची जाणीव होते.

अॅडोलेसन्स इंग्लंडमधल्या यॉर्कशायर प्रांतातल्या एका कुटुंबाची कहाणी मांडते. १३ वर्षांचा जेमी मिलर हुशार विद्यार्थी आहे. जेमीचे वडील एडी प्लंबिंगची कामं करतात. आई-वडील, जेमी आणि त्याची मोठी बहीण असं सरळमार्गी चौकोनी कुटुंब. अचानक एका पहाटे पोलीस येतात आणि जेमीला झोपेतून उठवून चौकशीसाठी घेऊन जातात. त्याच्यावर त्याच्याच शाळेतल्या केटीच्या खुनाचा आरोप आहे. आपल्या मुलावर गैरसमाजातून आरोप ठेवले गेले आहेत, हा या कुटुंबाचा गैरसमज लवकरच दूर होतो. आणि पुढे सुरू होतं तपासचक्र…

जेमीचं पात्र ऑनलाइन ट्रोलिंगमुळे आणि इंटरनेटवरच्या टॉक्सिक कन्टेन्टमुळे न कळत्या वयातल्या मुलांवर होणाऱ्या गंभीर परिणामांचं भयावह वास्तव मांडतं. मॅनोस्फीअर ही संकल्पना समोर येते. इंटरनेटवर या संकल्पनेवरील अनेक ब्लॉग्ज, व्लॉग्ज आणि समाजमाध्यमी कम्युनिटीज आहेत. त्यातील आशय पुरुषी वर्चस्वाचा पुरस्कार करणारा असतो. जगातल्या ८० टक्के स्त्रिया या केवळ २० टक्के पुरुषांकडे आकर्षित होतात. कारण हे पुरुष श्रीमंत असतात, त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रभावी असतं, शारीर आकर्षक असतं, असं ८०-२० रूल सांगतो. ही सारी वर्णनं अल्फा मेल या संकल्पनेशी मिळती जुळती भासतात. उर्वरित पुरुष हे अनाकर्षक आणि दुबळे असतात. त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षित होत नाहीत, असं हे गृहितक. मॅनोस्फीअरमध्ये इन्सेल म्हणजेच इनव्हॉलन्टरी सेलिबेट अर्थात अवांछित ब्रह्मचार्याचाही समावेश होतो. रेड पिल या इमोजीचा अर्थ संबंधित व्यक्ती अनाकर्षक, कमकुवत आहे आणि या पुरुषाकडे स्त्रिया कधीही आकृष्ट होणार नाहीत.

जेमीने केटीवर वार केले, ते अशा इमोजीयुक्त कमेंट्स आणि त्या कमेंट्सवर इतर अनेकांनी केलेल्या लाइक्स मुळे. आजच्या पिढीचं इन्स्टा अकाउंट हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असतं. तिथे सर्वांदेखत तू अगदीच पोकळ आहेस, असं त्यांचेच समवयस्क सतत सामूहिकरित्या म्हणत राहिले, तर त्यांच्या स्वत्वाला किती हादरा बसू शकतो, याचं जेमी हे चित्र.

पोलीस अधिकारी बॅस्कॉमला जो प्रश्न पडतो तोच बहुसंख्य प्रौढ प्रेक्षकांना पडला असावा- अवघ्या १३ वर्षांच्या मुलाला काय कळतंय, स्त्रिया-पौरुष्य, ब्रह्मचर्य वगैरे… ही सगळी ‘तिकडची’ थेरं. पण आता असं इकडचं तिकडचं काही राहिलेलं नाही. इंटरनेटने सर्वांना एकाच गावात आणून बसवलं आहे. दोन-चार वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडच्या शाळांतली मुलंही हा सिम्प आहे, तो बीटा आहे, आमचा सिग्मा ग्रुप आहे असं सहज सांगत. आता या संकल्पना काहीशा मागे पडलेल्या दिसतात. पण एकदा जे इंटरनेटवर आलं त्याच्या लाटा वारंवार येत राहतातच. 

जिमी आणि त्याची मनोविश्लेषक ब्रायोनी यांच्यातील संवाद, या पिढीच्या मनातील असह्य गदारोळ जबरदस्त ताकदीने मांडतो. मी दोन मुलींना स्पर्श केला आहे हे सांगणारा जेमी पुढच्या काही क्षणांत नाही, मी फक्त फोटो पाहिले आहेत, हे मान्य करतो. एकीकडे मी इन्सेल कॉन्टेन्ट पाहिला, पण मला तो आवडला नाही असं म्हणतो आणि दुसरीकडे मी मुलींना आवडत नाही, कारण मी कुरूप आहे, असं सांगत राहतो. मर्शमेलो घातलेलं आवडतं हॉट चॉकलट भिरकावून देणारा, पण नावडत्या सँडविचची चव घेऊन पाहणारा, वयाचं भान विसरून ब्रायोनीवर ओरडणारा आणि क्षणार्धात शांत होऊन माफी मागणारा, ती आपल्या चुकांसाठी आपल्या वडिलांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका घेणारा आणि तिच्या भाषेवरून तिच्या आर्थिक स्थितीचे आडाखे बांधणारा, ब्रायोनीविषयी मानत प्रचंड संशय बाळगूनही तिच्याशी चर्चेचं हे शेवटचं सेशन आहे म्हटल्यावर बिथरलेला जेमी असहाय भासतो. इतका की तो ब्रायोनीलाच तुला माझ्याविषयी काय वाटतं, तुला मी आवडतो का, असं काकुळतीला येऊन विचारू लागतो. आयुष्यात स्त्री असलीच पाहिजे, हे त्याच्या भोवतालाने त्याच्या मनात किती खोलवर बिंबवलं आहे, याची जाणीव या पिढीचं उद्ध्वस्त वास्तव दर्शवते. जेमी ब्रायोनीला सांगतो की ‘मला केटी कधी आकर्षक वाटलीच नाही, पण तिचं अर्धनग्न चित्र व्हायरल झालं होतं. मला वाटलं, आता मी तिला विचारलं तर ती हो म्हणेल. मी तिला विचारलं, की माझ्याबरोबर फिरायला येशील का तर ती कुत्सितपणे हसली आणि म्हणाली, की मी एवढी काही उतावीळ नाही…’ असहाय्य स्त्री सहज आपल्याला होकार देईल, असा विश्वास जेमीला आहे. तरीही ती नकार देते तेव्हा, त्याच्यावर बिंबवल्या गेलेल्या पुरुषी वर्चस्वाला जबरदस्त हादरा बसतो. लैंगिकतेचा एवढा विचार करणाऱ्या जेमीच्या खोलीचा वॉलपेपर मात्र लहान मुलांच्या रूममध्ये असतो तसा ग्रहताऱ्यांची चित्र असणाराच आहे.

इतरही पात्रांच्या मनातील असुरक्षितता, सारं काही आपल्या हाताबाहेरचं आहे, या विचारातून येणारी असहायता पदोपदी दिसत राहते. आपण आपल्या मुलाला कधी वेळच देऊ शकलो नाही, याची जाणीव झालेला आणि जेमीच्या प्रकरणाने स्वतःही आतून हादरलेला तपास अधिकारी बॅस्कॉम, शाळेत एवढी भयावह घटना घडूनही त्याची अजिबात मानसिक झळ न बसलेली मुलं, हाताबाहेर गेलेल्या मुलांना आटोक्यात आणण्यासाठी धडपडणारे शिक्षक, जिमीच्या संपूर्ण कुटुंबावर लैंगिक गुन्हेगार म्हणून बसलेला शिक्का, १३ वर्षांच्या मुलातली आक्रमकता, त्याची उद्ध्वस्तता पाहून स्वतःही आतून हबकलेली मात्र वरवर शांत राहण्यासाठी झगडणारी मनोविश्लेषक ब्रायोनी, अंगणात उभी राहून गंमत पाहणारी शेजारीण या साऱ्यांच्या वर्तनाचे बारकावे उत्तम टिपले आहेत. 

सीरिज इंग्लंडमधली असली, तरी थोड्याफार फरकाने जगभर सारखीच स्थिती आहे. अॅडोलेसन्सची जग दखल घेतंय ते त्यामुळेच. आपण ज्यांना शब्द शिकवले, त्यांची भाषाच आपल्यासाठी अगम्य झाली आहे, याची जाणीव जशी तिथल्या पालकांना हादरवणारी, तशीच इथल्याही पालकांसाठी विदारक. आज आपल्याकडेही सातवी- आठवीपुढच्या विद्यार्थ्यांचे इन्स्टाग्राम ग्रुप्स असतात. त्यावर विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचं ट्रोलिंग सुरू असतं. पूर्वी मुलं शाळेच्या भिंतींवर शिक्षक–शिक्षिकांच्या, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या जोड्या जुळवत. ते उद्योग पकडणं, कोरलेली नावं मिटवणं सोपं होतं. आज इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटवर काय काय बोललं जातं, शेअर केलं जातं, कोणाची कशा अवस्थेतली मीम्स तयार केली जातात, कोणाला कोणती लैंगिक ओळख चिकटवली जाते, याचा ठाव घेणं, इंटरनेटच्या जंजाळातून ती हटवणं कठीण आहे. झूम कॉल कसा लावाव, हे सुध्दा आपल्या विद्यार्थ्यांकडून शिकलेले शिक्षक कुठवर पुरे पडणार? आज शाळांच्या पालक सभांमध्ये दरवेळी ही सूचना द्यावी लागते की मुलांना कोणतंही समाजमाध्यम वापरण्याची परवानगी देऊ नये. मोबाइल फोन घरी असतात, पण समाजमाध्यमांवरची भांडणं शाळेच्या प्रांगणात हाणामाऱ्यांपर्यंत पोहोचतात. आपल्याकडे या प्रश्नाला अलीकडे एक नवीनच पैलू जोडला गेला आहे तो म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा. एखाद्याला त्याच्या धर्मावरून हिणववणं, शाळेत धार्मिक घोषणा देणं हा सारा समाजमाध्यमांतून बिंबवल्या गेलेल्या विचारांचाच परिपाक आहे. मुलांनी अशा घोषणा देऊ नयेत, असं सांगण्याची वेळ शाळांवर येत आहे. मिलेनियल्सच्या काळात अशी वेळ कधी आल्याचं आठवत नाही. थोड्याफार फरकाने जगभर सारखीच परिस्थिती आहे. अॅडोलेसन्स हे त्याचं अलार्म नव्हे, सायरन वाजवणारं प्रातिनिधीक चित्र.

ही शॉर्ट सिरीज आहे. प्रत्येकी साधारण एक तासाचे चार एपिसोड्स आहेत. एपिसोडदरम्यान एकही कट नाही. एडिटही नाही. घर, ते सिक्युअर्ड ट्रेनिंग सेंटर, ते शाळा, ते मॉल, वाहनांतला प्रवास सारं काही सलग चित्रित केलं आहे. हे साध्य करण्यासाठी किती तगडी पटकथा लिहिली असेल, प्रत्येक सेकंदाचं किती काटेकोर गणित मांडलं असेल, प्रत्येक अभिनेता, तंत्रज्ञ किती कसलेला आणि दिग्दर्शक किती धाडसी असेल, अशा अनेक ‘कितीं’चे आडाखे पाहणारा नकळत मांडू लागतो. तंत्राचा हा आविष्कार पाहणं चुकवू नये असंच आहे. स्टीफन ग्रॅहमने साकारलेला संयमी एडी मिलर आणि ओवन कुपरचा गोंधळलेला, उद्ध्वस्त, असहाय्य जेमी लाजवाब आहे. ओवनने या पहिल्याच सीरिजमधून प्रेक्षक आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

असं म्हणतात, की एक मुल वाढवायला अख्खं गाव लागतं. मग त्या गावाचे गुणदोष मुलात प्रतिबिंबित होणारंच. आज सारं जगच एक खेडं झालं असताना जगाच्या कानाकोपऱ्यातले सारे गुणदोष या खेड्यात वाढणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचणारंच आहेत. प्रश्न हा आहे, की त्या रोज अपडेट होणाऱ्या दोषांना दूर करण्याएवढा वेग आधीची पिढी घेऊ शकेल का?

vijaya.jangle@expressindia.com

Source link

fourth annual convocation of Dr Homi Bhabha State University was held in presence of Governor C P Radhakrishnan

0
fourth annual convocation of Dr Homi Bhabha State University was held in presence of Governor C P Radhakrishnan

fourth annual convocation of Dr Homi Bhabha State University was held in presence of Governor C P Radhakrishnan | … तर विकसित भारताचे लक्ष्य दहा वर्षे अगोदरच साध्य : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

Source link

सेन्सेक्स आणि निफ्टीचे तेजीचे सप्तक

0
सेन्सेक्स आणि निफ्टीचे तेजीचे सप्तक

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील गृहसंकुले, मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बंद ठेवले जात असल्याने आता गृहप्रकल्पातील एसटीपी प्रकल्पांसाठी सर्वंकष धोरण तयार केले जाणार आहे. तसेच, सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत की नाही, यावरही ऑनलाइन पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे.

शंभरहून अधिक सदनिका असलेल्या मोठ्या गृहप्रकल्पात सांडपाणी आणि मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. त्यानुसार सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जातात. मात्र, ते केवळ बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळेपर्यंतच सुरू ठेवले जातात. त्यानंतर प्रकल्प बंद ठेवले जात असल्याने महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पांवरील ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये सोसायट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भातील सर्वंकष धोरण आखण्याचे निश्चित करण्यात आले.

शहरामध्ये प्रतिदिन एक दशलक्ष लिटर (एमएलडी) एवढ्या पाण्यावर प्रक्रिया होणे आणि त्यानंतर ते नदीपात्रात सोडून देणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता कमी आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. जायका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये वाढ होऊन प्रतिदिन साडेआठशे ते नऊशे एमएलडी एवढ्या पाण्यावर प्रक्रिया होईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील मोठी गृहसंकुले, गृहप्रकल्पांमधील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास प्रतिदिन ११० एमएलडी एवढ्या पाण्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या आवारातील बंद सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.

दरम्यान, शहरातील किती सोसायट्यांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आहेत, याची कोणतीही अचूक माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. मात्र, महापालिकेकडे असलेल्या नोंदीनुसार ६०० सोसायट्यांनी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी परवानगी घेतली आहे. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ २५० सोसायट्यांमध्ये प्रक्रिया प्रकल्प असून, त्यातील २२५ प्रकल्प नियमित आणि पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वार्षिक २० लाखांचा खर्च अपेक्षित

सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालविण्यासाठी वार्षिक पंधरा ते वीस लाखांचा खर्च येतो. त्यामध्ये वीज देयके, देखभाल-दुरुस्तीचा खर्चाचा समावेश आहे. प्रक्रिया प्रकल्पामधील शुद्ध झालेले पाणी फ्लशसाठी वापरले जाते. हा प्रकल्प बंद असल्यास सोसायट्यांकडून नियमानुसार दंड आकारला जातो.

सोसायट्यांमधील बंद प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच सर्वंकष धोरण तयार केले जाईल. -पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Source link

मुंबई : दिवाळे खाडीत मृत माशांचा खच

व्यावसायिक वाहनांवर आता केवळ मराठीतील संदेश