Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 471

‘एस ॲण्ड पी’कडून विकासदर अंदाजात घट

0
‘एस ॲण्ड पी’कडून विकासदर अंदाजात घट



लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील वाहतुकीची गती वाढविण्यासाठी पुढील टप्प्यात रस्त्यांची वहनक्षमता (कॅरिंग कपॅसिटी) वाढविण्याला प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, रस्त्यांचा पूर्णत: वापर वाहतुकीसाठीच व्हावा, या दृष्टीनेही नियोजनाला सुरुवात झाली आहे.

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे काही भागातील वाहतुकीची गतीही वाढली आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यातील उपाययोजना नियोजित आहेत. त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी शुक्रवारी दिली.

रस्त्यांची दुरुस्ती झाल्याने वाहतुकीचा वेग वाढला आहे. यापूर्वी पर्यायी रस्त्यांचा, गल्लीबोळांचा वापर होत होता. मात्र, आता वाहनचालकांकडून मुख्य रस्त्यांवरून प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात आहे. ही बाब ‘एटीएमएस’ यंत्रणेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. खासगी ट्रॅव्हल कंपन्यांना शहरातील मार्ग आणि पार्किंग उपलब्ध करून दिल्याने बस रस्त्यांवर थांबून होणारी कोंडीही कमी झाली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीचे बसथांबे स्थलांतरित करण्यात येत असून, आतापर्यंत ११ बसथांबे स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यात रस्त्यांच्या कडेला असलेली पार्किंगची जागाही कमी केली जाणार असून, प्रमुख रस्त्यांवर रिक्षा आणि थांब्यांनाही बंदी घालण्यात येणार आहे. बसथांब्यासमोवर उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

या रस्त्यांवरील अतिक्रमणे असल्यास ती काढून टाकण्यात येतील. त्यांतर रस्ते वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होऊन गती वाढले. त्यामुळे रस्त्यांची वहन क्षमता वाढविण्यात येईल. त्यादृष्टीने महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून नियोजन सुरू करण्यात आले असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले.



Source link

‘लग्नाचा नाद सोड; नाहीतर तुझे सर्वच न्यूड फोटो, व्हिडिओ…’

0
‘लग्नाचा नाद सोड; नाहीतर तुझे सर्वच न्यूड फोटो, व्हिडिओ…’



लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : चार वर्षापूर्वी डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात रस्ता बंद करण्यावरून झालेल्या वादातून भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी आम्हाला शिवीगाळ करत दमदाटी केली. म्हात्रे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सात समर्थकांनी आमच्या घरात घुसून आम्हा कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण केली, अशी तक्रार कुंभारखाणपाडा येथील बाळकृष्ण रामचंद्र म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे.

चार वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणाची विष्णुनगर पोलिसांनी दखल न घेतल्याने बाळकृष्ण म्हात्रे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. याप्रकरणातील सबळ पुराव्यांच्या आधारे राज्य मानवी हक्क आयोगाने विष्णुनगर पोलिसांना बाळकृष्ण म्हात्रे यांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचे समर्थक प्रमोद चव्हाण उर्फ पम्या, अंगरक्षक नागेंद्र राय, मृत्युंजय राय, बंटी अनंता म्हात्रे, अजय निळकंठ गोलटकर, रवी माळी, अखिल निंबाळकर यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

बाळकृष्ण म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, कुंभारखाणपाडा, शिवाजीनगर नाना नानी पार्कच्या बाजुला आमच्या वडिलोपार्जित जमिनीकडे मुख्य रस्त्यावरून जाणारा पोहच रस्ता कल्याण डोंबिवली पालिकेच्या ठेकेदाराने लोखंडी अडथळे उभे करून चारवर्षा पूर्वी बंद केला होता. आम्ही मे २०२१ मध्ये हेमंत म्हात्रे, मयुर म्हात्रे, शिवराम म्हात्रे गणेशघाट येथे ठेकेदाराला रस्ता का बंद केला म्हणून विचारण्यासाठी गेलो होतो. ठेकेदाराने विकास म्हात्रे यांना मोबाईलवर संपर्क करून हेमंत म्हात्रे यांच्याशी बोलणे करून दिले. विकास म्हात्रे यांनी हेमंत यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर ठेकेदाराने अंगरक्षक नागेंद्र राय यांच्या सांगण्यावरून काम सुरू केले होते.

या घटनेच्या दिवशी संध्याकाळी म्हात्रे यांचे सात समर्थक आमच्या घरी रिवॉल्व्हर, सुरे, चाकू घेऊन आले. त्यांनी विकास म्हात्रे यांच्याशी पंगा घेताय का, असे प्रश्न करून घरात दहशत निर्माण केली. मयुर म्हात्रेचा समाचार घ्यायचा आहे, असे बोलून ते निघून गेले होते. याप्रकरणी आम्ही विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलो. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, असे बाळकृष्ण म्हात्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस ठाण्यातून घरी परतल्यावर पुन्हा म्हात्रे यांचे समर्थक आमच्या घराजवळ बसले होते. आम्ही पोलिसांना संपर्क केल्यावर ते निघून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणात काही तथ्य नाही. पालिकेचे गणेशघाट विकासाचे काम सुरू होते. त्याठिकाणी असलेले खांबाचे अडथळे संबंधितांनी काढून टाकले होते. पालिका, पोलिसांनी संबंधितांना समज दिली होती. विकास कामात अडथळा आणण्याचे काम संबंधितांनी केले होते. आपला याप्रकरणाशी थेट संबंध नाही. पोलिसांच्या सर्व प्रकारच्या चौकशीला आपण सामोरे जाण्यास तयार आहोत. आयोगाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार आहोत. -विकास म्हात्रे, माजी नगरसेवक, डोंबिवली.



Source link

dividend of rs 27830 crores to shareholders in fy24 from public sector banks print eco news zws 70

0
dividend of rs 27830 crores to shareholders in fy24 from public sector banks print eco news zws 70



dividend of rs 27830 crores to shareholders in fy24 from public sector banks print eco news zws 70 | सरकारी बँकांकडून भागधारकांच्या पदरी २७,८३० कोटींचा लाभांश





Source link

सोलापुरात ‘गुलाबी मैना’ पक्ष्यांच्या मोहक कसरती, एकत्र उडणाऱ्या पक्ष्यांचा व्हिडीओ चर्चेत

0
सोलापुरात ‘गुलाबी मैना’ पक्ष्यांच्या मोहक कसरती, एकत्र उडणाऱ्या पक्ष्यांचा व्हिडीओ चर्चेत



Solapur Gulabi Maina Video Birds Panoramic view of migratory birds flying |सोलापुरात ‘गुलाबी मैना’ पक्ष्यांच्या मोहक कसरती, एकत्र उडणाऱ्या पक्ष्यांचा व्हिडीओ चर्चेत





Source link

मित्रास खून्नस देऊन का पाहीले ? या कारणावरुन १७ वर्षाच्या मुलांवर कोयत्याने वार केल्या प्रकरणी ७ आरोपी अटकेत

0
मित्रास खून्नस देऊन का पाहीले ? या कारणावरुन १७ वर्षाच्या मुलांवर कोयत्याने वार केल्या प्रकरणी ७ आरोपी अटकेत



pune koyta attack on 17 year old boy मित्रास खून्नस देऊन का पाहीले ? या कारणावरुन १७ वर्षाच्या मुलांवर कोयत्याने वार केल्या प्रकरणी ७ आरोपी अटकेत





Source link

Gold Smuggling Case Big information comes to light in gold smuggling Ranya Rao confesses to buying gold using hawala money

0
Gold Smuggling Case Big information comes to light in gold smuggling Ranya Rao confesses to buying gold using hawala money



Gold Smuggling Case Big information comes to light in gold smuggling Ranya Rao confesses to buying gold using hawala money | सोने तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर; हवाला पैशांचा वापर करून सोने खरेदी केल्याची रान्या रावची कबुली





Source link

tax collection expected to grow by 13 percent says nirmala sitharaman in lok sabha print eco news zws 70

0
tax collection expected to grow by 13 percent says nirmala sitharaman in lok sabha print eco news zws 70



tax collection expected to grow by 13 percent says nirmala sitharaman in lok sabha print eco news zws 70 | भरीव प्राप्तिकर सवलतीनंतरही, कर संकलनांत १३ टक्क्यांच्या वाढीची आशा : सीतारामन





Source link

Puran-Poli of self-help groups will be available online Mumbai Municipal Corporations Puran-Poli Festival

0
Puran-Poli of self-help groups will be available online Mumbai Municipal Corporations Puran-Poli Festival



Puran-Poli of self-help groups will be available online Mumbai Municipal Corporations Puran-Poli Festival | बचत गटांची पुरणपोळी ऑनलाईन मिळणार, मुंबई महानगरपालिकेचा पुरणपोळी महोत्सव





Source link

“सध्याचे राज्यकर्ते आमच्याशी औरंगजेबापेक्षा वाईट वागतात”, राजू शेट्टी यांची टीका

0
“सध्याचे राज्यकर्ते आमच्याशी औरंगजेबापेक्षा वाईट वागतात”, राजू शेट्टी यांची टीका



in pune raju shetti said todays rulers bad than aurangzeb “सध्याचे राज्यकर्ते आमच्याशी औरंगजेबापेक्षा वाईट वागतात”, राजू शेट्टी यांची टीका





Source link

Kunal Kamra is Fighter Sanjay Raut Defends Him and Post Video song of him

0
Kunal Kamra is Fighter Sanjay Raut Defends Him and Post Video song of him



Kunal Kamra is Fighter Sanjay Raut Defends Him and Post Video song of him | Kunal Kamra : संजय राऊतांनी कुणाल कामराचा व्हिडीओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं, म्हणाले; “ये तो…”





Source link