Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 465

Entertainment News in Marathi Live: उघडणार स्वर्गाचे दार, अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार! ‘झी नाट्यगौरव २०२५’चा दिमाखदार सोहळा

0
Entertainment News in Marathi Live: उघडणार स्वर्गाचे दार, अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार! ‘झी नाट्यगौरव २०२५’चा दिमाखदार सोहळा


उघडणार स्वर्गाचे दार, अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार! ‘झी नाट्यगौरव २०२५’चा दिमाखदार सोहळा

उघडणार स्वर्गाचे दार, अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार! ‘झी नाट्यगौरव २०२५’चा दिमाखदार सोहळा

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Fri, 28 Mar 202510:36 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: उघडणार स्वर्गाचे दार, अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार! ‘झी नाट्यगौरव २०२५’चा दिमाखदार सोहळा

  • ‘अतुल तोडणकर’ आणि ‘अद्वैत दादरकर’ उघडले स्वर्गाचे दारच्या प्रवेशातून अतुल परचुरे ह्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.


Read the full story here

Fri, 28 Mar 202509:59 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: रश्मिका मंदानाने दिली तिच्या आवडत्या के-ड्रामा सीरिजची यादी! म्हणाली ‘मी सध्या…’

  • ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खानसोबत झळकणारी रश्मिका मंदाना हिने आस्क मी एनीथिंगमध्ये चार कोरियन ड्रामा आणि चायनीज ड्रामा सीरिज सुचवल्या आहेत.


Read the full story here





Source link

रश्मिका मंदानाने दिली तिच्या आवडत्या के-ड्रामा सीरिजची यादी! म्हणाली ‘मी सध्या…’

0
रश्मिका मंदानाने दिली तिच्या आवडत्या के-ड्रामा सीरिजची यादी! म्हणाली ‘मी सध्या…’


‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खानसोबत झळकणारी रश्मिका मंदाना हिने आस्क मी एनीथिंगमध्ये चार कोरियन ड्रामा आणि चायनीज ड्रामा सीरिज सुचवल्या आहेत.



Source link

विष्णु मंदिराची ‘रक्षक’ आहे ही शाकाहारी मगर; का होतेय पुनर्जन्माची चर्चा

0
विष्णु मंदिराची ‘रक्षक’ आहे ही शाकाहारी मगर; का होतेय पुनर्जन्माची चर्चा


भारतातील असे अनेक धार्मिक स्थळ जेथे चमत्कार आणि रहस्य दडलेले आहेत. केरळच्या कासरगोड येथील श्री अनंतपद्मनाभ स्वामी मंदिरमध्ये बाबिया नावाच्या मगरीची एक अद्भुत आणि अनोखी कथा आहे. दशकांपासून मंदिराच्या नदीमध्ये एक मगर राहते जी पूर्णपणे शाकाहारी आहे. एवढंच नव्हे तर ती भक्तांसाठी ही श्रद्धा आणि आस्थाचं प्रतिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मगरीच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर तलावात पुन्हा एक शाकाहारी मच्छी दिसू लागली. 

श्रद्धेचं प्रतिक आहे शाकाहारी मगर 

मगर आपली आक्रमक प्रवृत्ती आणि मांसाहारासाठी ओळखली जाते. मात्र बाबियाने मात्र ही सगळी गोष्ट खोडून टाकली आहे. मगरीने आतापर्यंत तलावातील कोणत्याही जीवाला नुकसान पोहोचवलेलं नाही. फक्त मंदिरातून मिळणारा प्रसाद, तांदूळ आणि गूळ एवढंच ही मगर खाते. भक्तांचं असं म्हणणं आहे की, बाबिया मंदिराची रक्षक होते. तिची उपस्थिती ही एका दैवीय संकेताशिवाय कमी नाहीत. 

बाबियाची रहस्यमय गोष्ट 

मंदिराशी संबंधित एका दंतकथेनुसार, १९४५ साली ब्रिटिश सैनिकाने मंदिराच्या तलावातील एका मगरीला गोळी मारली होती. पण काही दिवसांनीच एक दुसरीच मगर तलावात दिसू लागली. ज्यानंतर तिचं नाव बाबिया असं ठेवण्यात आलं. या घटनेनंतर भक्तांनी या दैवी कृपा आणि मंदिरातील आध्यात्मिक रक्षक मानायला सुरुवात केली. 

असा दिला निरोप

ऑक्टोबर 2022 मध्ये वयाच्या 75 वर्षी बाबिया यांचे निधन झाले. बाबियाची तब्बेत बिघडली त्यामुळे मंगलुरुच्या पिलिकुला बायोलॉजिकल पार्कात घेऊन जाण्यात येणार आहे. जेथे तिचा मृत्यू झाला आहे. बाबियाला पूर्ण मंदिरात सन्मानामध्ये अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. ज्यामध्ये नेता आणि सामान्य लोकांचा देखील समावेश आहे. 





Source link

साडेअकरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार

0
साडेअकरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार



लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दुकानात निघालेल्या साडेअकरा वर्षाच्या मुलीचे अपहरण दुचाकीवर अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्काराची घटना उत्तमनगर येथील एका लॉजवर घडली. याप्रकरणी अपहरण करणार्‍या दोघांसह लॉजच्या मालकासह व्यवस्थावक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राहुल विनोदकुमार गौतम (वय २४, रा. अमरभारत सोसायटी, वारजे), अविनाश अशोक डोमपल्ले (वय २४, रा. वारजे),पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉज व्यवस्थपक टिकाराम चपाघई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास साडेअकरा वर्षाची मुलगी दुकानात निघाली होती. आरोपी राहुल विनोदकुमार गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश अशोक डोमपल्ले या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर ते तिला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले. तेथे राहुल गौतम याने मुलीला तु माझ्याशी विवाह कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी, धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. तर मुलगी दहा वर्षाची असतानाही असतनाही आरोपी राहुल याने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तर अविनाश डोमपल्ले याने तू राहुलसोबत विवाह कर नाहीतर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा व्यवस्थापक टिकाराम चपाघई याने मुलगी अल्पवयीन असताना तिच्याबाबत कोणतीही खात्री न करता तिला राहुल याच्यासोबत जाऊ जाण्यास हरकत घेतली नाही. त्यामुळे याप्रकरणात चौघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस तपास करत आहेत.



Source link

बंगळुरुत सुटकेसमध्ये सापडला गौरी खेडेकरचा मृतदेह, पतीला पुण्यातून अटक; समोर आला धक्कादायक घटनाक्रम

0
बंगळुरुत सुटकेसमध्ये सापडला गौरी खेडेकरचा मृतदेह, पतीला पुण्यातून अटक; समोर आला धक्कादायक घटनाक्रम


No match is being played.

Mar 27, 2025 | Match 7

Indian Premier League, 2025

LSG

(20 ov) 190/9

VS

SRH

193/5(16.1 ov)

Lucknow Super Giants beat Sunrisers Hyderabad by 5 wickets
Full Scorecard →

Mar 26, 2025 | Match 6

Indian Premier League, 2025

KKR

(20 ov) 151/9

VS

RR

153/2(17.3 ov)

Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals by 8 wickets
Full Scorecard →

Mar 26, 2025 | 5th T20

Pakistan in New Zealand, 5 T20I Series, 2025

PAK

(20 ov) 128/9

VS

NZ

131/2(10 ov)

New Zealand beat Pakistan by 8 wickets
Full Scorecard →





Source link

गुढीपाडव्याच्या मंगलदिनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार

0
गुढीपाडव्याच्या मंगलदिनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार

फलटण, 28 मार्च: महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या शुभदिनी साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा रविवार, 30 मार्च 2025 रोजी आल्याने हा विशेष दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपल्या फलटण येथील लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारणार आहेत. यानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

अशोक सराफ यांनी घराच्या दारावर लावलीये खूपच खास नेमप्लेट! ‘तो’ फोटो पाहून चाहते झालेले खूश, एकदा पाहाच…

0
अशोक सराफ यांनी घराच्या दारावर लावलीये खूपच खास नेमप्लेट! ‘तो’ फोटो पाहून चाहते झालेले खूश, एकदा पाहाच…



ashok saraf house having unique name plate and connection with ashi hi banwa banwi movie अशोक सराफ यांनी घराच्या दारावर लावलीये खूपच खास नेमप्लेट! ‘तो’ फोटो पाहून चाहते झालेले खूश, एकदा पाहाच…





Source link

खदाणीतील स्फोटांवरून कचरा प्रकल्प लक्ष्य, जाणीवपूर्वक प्रकल्पाला विरोध केला जात असल्याच्या चर्चा

0
खदाणीतील स्फोटांवरून कचरा प्रकल्प लक्ष्य, जाणीवपूर्वक प्रकल्पाला विरोध केला जात असल्याच्या चर्चा



badlapur villagers claim blasting during joint solid waste project is causing cracks in houses || खदाणीतील स्फोटांवरून कचरा प्रकल्प लक्ष्य, जाणीवपूर्वक प्रकल्पाला विरोध केला जात असल्याच्या चर्चा





Source link

unknown person committing an obscene act while looking at girls at Savitribai Phule Pune University

0
unknown person committing an obscene act while looking at girls at Savitribai Phule Pune University



unknown person committing an obscene act while looking at girls at Savitribai Phule Pune University | विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ठिय्या! अज्ञाताचे मुलींकडे पाहून अश्लील कृत्य, तक्रारीकडे दुर्लक्ष…





Source link

सोलापूर पालिकेचा १२९३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर, मर्यादित उत्पन्न असूनही आस्थापनेवरील खर्च ४३ टक्के

0
सोलापूर पालिकेचा १२९३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर, मर्यादित उत्पन्न असूनही आस्थापनेवरील खर्च ४३ टक्के



Solapur Municipal Corporation budget of Rs 1293 crores approved. Despite limited income, expenditure on establishments is 43 percent सोलापूर पालिकेचा १२९३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर, मर्यादित उत्पन्न असूनही आस्थापनेवरील खर्च ४३ टक्के





Source link