Saturday, August 22, 2026
Homeसातारागुढीपाडव्याच्या मंगलदिनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार

गुढीपाडव्याच्या मंगलदिनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार

फलटण, 28 मार्च: महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या शुभदिनी साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा रविवार, 30 मार्च 2025 रोजी आल्याने हा विशेष दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपल्या फलटण येथील लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारणार आहेत. यानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments