Saturday, July 25, 2026
Home Blog Page 419

why Vitamin D deficiency affects most Indians know common mistakes we do

0
why Vitamin D deficiency affects most Indians know common mistakes we do



why Vitamin D deficiency affects most Indians know common mistakes we do | व्हिटॅमिन डीची कमतरता बहुतेक भारतीयांवर का परिणाम करते: आपण करत असलेल्या सामान्य चुका?





Source link

RR vs RCB Live Score Update: बंगळुरूने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय

0
RR vs RCB Live Score Update: बंगळुरूने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय



IPL 2025, RR vs RCB Live Match Updates: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला होत आहे. बंगळुरूच्या संघाने पर्यावरण जागरुकतेसाठी हिरव्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. राजस्थान रॉयल्स संघात एकमेव बदल असून फझलक फरुकीच्या जागी वानिंदू हासारंगा परतला आहे.



Source link

कळवा खाडीत मृतदेह आढळला; अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही

0
कळवा खाडीत मृतदेह आढळला; अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही



ठाणे – कळवा येथील पारसिक रेतीबंदर खाडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नोंद कळवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कळवा येथील गणपती विसर्जन घाट जवळ असलेल्या पारसिक-रेतीबंदर खाडीमध्ये एका अज्ञात पुरुषाच्या (४०) मृतदेह खाडीच्या किनाऱ्या जवळ आढळला. याची माहिती रहिवाश्यांनी कळवा पोलिस ठाण्याला दिली. माहिती मिळताच, कळवा पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने खाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. कळवा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला आहे.या

व्यक्तीचा मृतदेह कळवा पोलीस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शवावाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांकडून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.



Source link

सोनू कक्करने नेहा व टोनीशी तोडले संबंध, म्हणाली, “दोन टॅलेंटेड सुपरस्टार….”

0
सोनू कक्करने नेहा व टोनीशी तोडले संबंध, म्हणाली, “दोन टॅलेंटेड सुपरस्टार….”



Sonu Kakkar cuts ties with siblings said I am no longer a SISTER to the two talented Superstars Tony Kakkar and Neha Kakkar : सोनू कक्करने नेहा व टोनीशी तोडले संबंध, म्हणाली, “दोन टॅलेंटेड सुपरस्टार….”





Source link

आरोपींच्या मोबाईलमध्ये 546 मुलींचे न्यूड व्हिडीओ; कॅफेत चालायचं सेक्स रॅकेट!वाराणसी गँगरेप कनेक्शन महाराष्ट्रासह…

0
आरोपींच्या मोबाईलमध्ये 546 मुलींचे न्यूड व्हिडीओ; कॅफेत चालायचं सेक्स रॅकेट!वाराणसी गँगरेप कनेक्शन महाराष्ट्रासह…


Varanasi Gangrape: वाराणसीमध्ये 23 नराधमांच्या वासनेच्या शिकार झालेल्या, क्रूरतेचा बळी ठरलेल्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या प्रकरणाचा तपास आता सेक्स रॅकेटकडे वळलाय. पोलिसांनी अटक केलेल्या 23 पैकी 12 मुलांचे मोबाईल फोन तपासण्यात आले. यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाराणसी पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये 2-4 नव्हे तर तब्बल 546 मुलींचे नग्न व्हिडिओ आणि फोटो आढळले. एवढेच नव्हे तर ज्या लोकांसोबत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह 6 राज्यांमध्ये आढळलंय. दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांत हे व्हिडीओ फिरवले गेले. सामूहिक बलात्काराचे धागेदोरे केवळ 23 आरोपींपुरते मर्यादित नाहीत तर ते 6 राज्यांशी जोडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 

सामूहिक बलात्काराचा मास्टरमाइंड

या गुन्ह्याचा सूत्रधार अनमोल गुप्ता असल्याचे सांगितले जात असून त्याला अटक करण्यात आलीय. तो एका कॉन्टिनेंटल कॅफेचा मालक आहे. अनमोल गुप्ताकडून जप्त केलेल्या दोन मोबाईल फोनमध्ये मुलींचे सर्वात आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळले. हे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवरून डाउनलोड केलेले नाहीत तर त्यांच्या कॉन्टिनेंटल कॅफेमध्ये बनवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हे व्हिडीओ, फोटो फॉरेन्सिक तपासणीसाठी आग्रा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले आहे. अनुपम गुप्ता हा नग्न फोटो आणि व्हिडिओ त्याच्या ग्राहकांना पाठवत असे. जुन्या ग्राहकांपासून नवीन ग्राहक तयार करण्याची साखळी प्तो चालवत असे. अनुपमच्या मोबाईल फोनमध्ये एक डेटाशीटदेखील सापडली. ज्याने या थ्योअरीला दुजोरा दिलाय.

अनमोलचे वडील चालवायचे सेक्स रॅकेट

माझे वडील शरद गुप्ता देखील सेक्स रॅकेट माफियाचा भाग आहेत. असे अनमोलने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. 2022 मध्ये अनमोलला त्याचे वडील शरद गुप्ता यांच्यासह सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

सर्व आरोपी ड्रग्ज व्यसनी

पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी ड्रग्ज व्यसनी आहेत. तसेच अटक केलेले सर्व आरोपी कॅफेशी संबंधित आहेत. आरोपींपैकी एक कोल्ड्रिंक्स एजन्सी चालवतो आणि दुसरा हर्धा येथील एका कंघीच्या दुकानात काम करतो. अटक केलेली 12 मुले ड्रग्ज व्यसनी आहेत. आणि त्यांच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे त्यांना वारंवार तुरुंगातही जावे लागले आहे. पोलिस तपासात याबद्दलची माहिती समोर आलीय. 

बेपत्ता झालेली मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली

पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांना महत्वाची माहिती दिली. 29 मार्च रोजी त्यांची मुलगी अचानक बेपत्ता झाली तेव्हा त्यांनी तिच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांच्या ठिकाणी तिचा शोध घेतला. पण काही दिवसांनी 4 एप्रिल रोजी पोलिसांनी त्यांच्या मुलीला घरी आणले. तिची प्रकृती खूप वाईट होती. ती बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. 48 तासांनंतर ती सामान्य झाली आणि 6 दिवसांनंतर ती खूप घाबरलेली दिसली. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, विद्यार्थिनीला ड्रग्ज देऊन नशेत ठेवण्यात आले होते आणि तिच्यावर 6 दिवस सतत बलात्कार करण्यात आला. मास्टरमाइंड अनमोल गुप्ताने त्याच्या कॉन्टिनेंटल कॅफेद्वारे 15 मुलांना त्याचे एजंट म्हणून नियुक्त केले होते जे मुलींशी मैत्री करायचे आणि त्यांना त्यांच्या तावडीत अडकवायचे.  मग ते त्यांच्यावर बलात्कार करायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करायचे, असेही  पोलिसांना तपासादरम्यान आढळून आले.





Source link

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

0
‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक



Viral Video Girl dance on baya mazya bangurya mangtan g marathi song video viral on social media l ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक





Source link

animal flesh found at Agra Jama Masjid 60 booked over protest UP Crime news | Agra Jama Masjid Protest Latest News

0
animal flesh found at Agra Jama Masjid 60 booked over protest UP Crime news | Agra Jama Masjid Protest Latest News



animal flesh found at Agra Jama Masjid 60 booked over protest UP Crime news | Agra Jama Masjid Protest Latest News | आग्रा येथील जामा मशिदीत आढळलं प्राण्याचं मांस; ६० आंदोलनकांवर गुन्हे, आरोपीही जेरबंद





Source link

RRB ALP Recruitment 2025: Registration Begins For 9970 Vacancies; Know Eligibility Criteria, Selection Process, Exam Pattern know details

0
RRB ALP Recruitment 2025: Registration Begins For 9970 Vacancies; Know Eligibility Criteria, Selection Process, Exam Pattern know details



RRB ALP Recruitment 2025: Registration Begins For 9970 Vacancies; Know Eligibility Criteria, Selection Process, Exam Pattern know details | RRB Recruitment 2025: सुवर्णसंधी! तरूणांनो लागा तयारीला, रेल्वेत सर्वात मोठी भरती; ९ हजार पदांची भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या





Source link

२५ एप्रिलला प्रदर्शित होणार ‘फुले’ एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास हा सिनेमा, प्रतीक गांधी मध्यवर्ती भूमिकेत

0
२५ एप्रिलला प्रदर्शित होणार ‘फुले’ एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास हा सिनेमा, प्रतीक गांधी मध्यवर्ती भूमिकेत



Phule Movie to release on April 25 Is a Journey of Epoch Making Change, Pratik Gandhi in the central role |२५ एप्रिलला प्रदर्शित होणार ‘फुले’ एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास हा सिनेमा, प्रतीक गांधी मध्यवर्ती भूमिकेत





Source link

Terrifying Funeral Accident Video family falls into grave with coffin what happened next shocking video viral

0
Terrifying Funeral Accident Video family falls into grave with coffin what happened next shocking video viral



Terrifying Funeral Accident Video family falls into grave with coffin what happened next shocking video viral | वडिलांचा मृतदेह दफन करत असताना कुटुंब पडलं खड्ड्यात; स्मशानभूमीत नंतर घडलं असं काही की…; पाहा VIDEO





Source link