Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनRR vs RCB Live Score Update: बंगळुरूने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय

RR vs RCB Live Score Update: बंगळुरूने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय

RR vs RCB Live Score Update: बंगळुरूने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय

[ad_1]

IPL 2025, RR vs RCB Live Match Updates: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला होत आहे. बंगळुरूच्या संघाने पर्यावरण जागरुकतेसाठी हिरव्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. राजस्थान रॉयल्स संघात एकमेव बदल असून फझलक फरुकीच्या जागी वानिंदू हासारंगा परतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments