Thursday, July 23, 2026
Home Blog Page 383

Pink E-Rickshaw Scheme : लाडक्या बहिणींना सरकारचं आणखीन एक गिफ्ट; १० हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप

0
Pink E-Rickshaw Scheme : लाडक्या बहिणींना सरकारचं आणखीन एक गिफ्ट; १० हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप


Pink E-Rickshaw Scheme : पात्र महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करण्यात आले. या योजनेची नागपूरात सुरुवात झाली असून राज्यातील एकूण ८ जिल्ह्यात १० हजार पिंक ई-रिक्षांचे वाटप केले जात आहे.



Source link

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार; पूर आणि भूस्खलनात ३ जणांचा मृत्यू, शाळा, रस्ते, घरे गेली वाहून

0
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार; पूर आणि भूस्खलनात ३ जणांचा मृत्यू, शाळा, रस्ते, घरे गेली वाहून


Jammu and Kashmir landslides : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरी बागना परिसरात झालेल्या ढगफुटीत ३ जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने जवळपास १०० जणांना वाचवले. ढगफुटी व अचानक आलेल्आ पुराने सरकारी शाळा, घरे व रस्ते वाहून गेले. डोंगरावरून वाहून आलेला दगड मातीचा ढिगारा गावांकडे आला आणि अनेक लोक आणि घरांना धडकला. यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे.



Source link

सातासमुद्रापार मराठीचा डंका! ‘स्थळ, ‘जुनं फर्निचर’सह यासह चार चित्रपटांची कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

0
सातासमुद्रापार मराठीचा डंका! ‘स्थळ, ‘जुनं फर्निचर’सह यासह चार चित्रपटांची कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड



Sthal Snow Flower, Juna Furniture and Khalid ka Shivaji Four Marathi Films Selected for Can Film Festival 2025 |सातासमुद्रापार मराठीचा डंका! ‘स्थळ, ‘जुनं फर्निचर’सह यासह चार चित्रपटांची कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड



Source link

काहीतरी कामाचे बोला, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावरून भडकले एकनाथ शिंदे

0
काहीतरी कामाचे बोला, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावरून भडकले एकनाथ शिंदे


उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी पत्रकाराला सरकारच्या कामाबद्दल बोलण्यास सांगितले.



Source link

Air India passenger slaps staff member after Delhi-Mumbai flight gets delayed Video goes viral

0
Air India passenger slaps staff member after Delhi-Mumbai flight gets delayed Video goes viral



Air India passenger slaps staff member after Delhi-Mumbai flight gets delayed Video goes viral | एअर इंडियाच्या विमानाला ७ तासांहून अधिक उशिर, संतापलेल्या प्रवाशाने लगावली कर्मचार्‍याच्या कानशि‍लात; घटनेचा Video आला समोर



Source link

Video : ‘सीआयडी’च्या चाहत्यांसाठी खुशखबshivaji satam returns again in cid actor parth samthaan shared video and says shooting with acp pradyuman delight

0
Video : ‘सीआयडी’च्या चाहत्यांसाठी खुशखबshivaji satam returns again in cid actor parth samthaan shared video and says shooting with acp pradyuman delight



Video : ‘सीआयडी’च्या चाहत्यांसाठी खुशखबshivaji satam returns again in cid actor parth samthaan shared video and says shooting with acp pradyuman delight | र, मालिकेत शिवाजी साटम पुन्हा परतणार, एसीपी आयुष्मानने शेअर केला खास व्हिडीओ



Source link

protest on streets in Somnath Suryavanshi case says Sujat Ambedkar

0
protest on streets in Somnath Suryavanshi case says Sujat Ambedkar



protest on streets in Somnath Suryavanshi case says Sujat Ambedkar | सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी रस्त्यावरचाही संघर्ष; सुजात आंबेडकर यांचे प्रतिपादन



Source link

भारत सरकारचे 10 मोफत ऑनलाइन कोर्सेस, शिकून भरपूर कमाई करण्याची संधी!

0
भारत सरकारचे 10 मोफत ऑनलाइन कोर्सेस, शिकून भरपूर कमाई करण्याची संधी!


Free Online Courses: भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत 10 मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामाध्यमातून तुम्हाला इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, डिझाइन, फायनान्स, डिजिटल मार्केटिंग आणि पर्सनालिटी डेव्हलपमेंट यासारख्या क्षेत्रातील कौशल्य वाढवण्याची संधी आहे. हे अभ्यासक्रम आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी डिझाइन केले आहेत. हे कोर्स पूर्ण करून तुम्ही तज्ञ बनाल सोबतच भरपूर पैसे देखील कमवू शकता.

डिझाइन थिंकिंग

आयआयटी कानपूर द्वारे ‘डिझाईन थिंकिंग अँड पीपल सेंटर्ड डिझाईन’ हा अभ्यासक्रम शिकवला जातो. विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सना यूजर-केंद्रित डिझाइनची कला शिकवली जाते. तुम्ही क्रिएटीव्हिटीच्या सहाय्याने समस्या सोडवायला शिकू शकता. 

मॅनेजरियल अकाऊंटिंग 

आयआयटी मुंबई येथील मॅनेजरियल अकाउंटिंग कोर्समधून तुम्हाला मॅनेजरियल अकाऊंट, फायनान्स आणि अकाउंटिंगचे व्यावहारिक उपाय शिकवले जातात. व्यवसायात योग्य निर्णय घेण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. त्यात वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्याची कला तुम्हाला शिकता येते. 

डिजिटल ट्रासफॉर्मेशन 

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन प्रॅक्टिस कोर्समध्ये नेतृत्व, तंत्रज्ञान कौशल्ये आणि आभासी सहयोग साधने शिकवली जातात. याद्वारे तुम्हाला कामाच्या ठिकाणी कम्युनिकेशन आणि उत्पादकता सुधारण्यास मदत करते. डिजिटल युगात हा अभ्यासक्रम तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेऊ शकतो.

डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रभुत्व

अॅडव्हान्स्ड अ‍ॅज अ डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट कोर्स एसइओ, अॅनालिटिक्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीजवर लक्ष केंद्रित करतो. हे शिकून तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळते. ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी हा कोर्स आवश्यक आहे.

मंदीमध्ये नोकरीच्या स्ट्रॅटर्जी 

मंदीच्या काळात नोकरी शोधणे किंवा आव्हानात्मक असते. पण मंदीच्या काळात नोकरी शोधण्याचे धोरण या अभ्यासक्रमाद्वारे शिकवले जाते. आर्थिक आव्हानांना तोंड देताना रिकव्हरी प्लान कसा तयार करावा? हे  या अभ्यासक्रमातून तुम्हाला शिकता येते. 

कंझुमर बिहेवियर 

आयआयटी खरगपूर येथील कंझुमर बिहेवियर अभ्यासक्रम शिकून तुम्हाला ग्राहकांचे मानसिक आणि सामाजिक वर्तन समजून घेण्यास मदत होईल. मार्केटिंग आणि व्यवसाय धोरणे तयार करण्यासाठी हे उपयुक्त आहे. ग्राहकांच्या निर्णयांवर प्रभाव पाडण्याची कला यामध्ये शिकवली जाते.

सॉफ्ट स्किल्स आणि व्यक्तिमत्व विकास

आयआयटी कानपूरचा डेव्हलपिंग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी कोर्समध्ये परस्पर संवाद आणि एकूण व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. यातून तुम्हाला आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. या कोर्समुळे तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात एक नवीन वळण मिळणार आहे.

डेटा विश्लेषक

डेटा विश्लेषक बनण्याच्या अभ्यासक्रमात डेटाचे विश्लेषण करणे आणि त्यातून धोरणे तयार करण्याचे कौशल्य शिकवले जाते. हे आजच्या काळातील सर्वात आव्हानात्मक करिअरपैकी एक आहे. डेटा अॅनालिटिक्सच्या जगात प्रवेश करण्यासाठी हा कोर्स उत्कृष्ट आहे.

आर्थिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य

आयआयटी मुंबई द्वारे मास्टर्स फायनान्शियल अॅनालिस्ट स्किल्स आणि मॅनेजरियल इकॉनॉमिक्स कोर्सेस शिकवले जातात. या अभ्यासक्रमात तुम्हाला अर्थशास्त्र, आर्थिक नियोजन आणि व्यवसायिक निर्णय घेण्यामध्ये तज्ञ बनवतात. रिसर्चसंबधी समस्या सोडवताना या कोर्सची तुम्हाला मदत होईल.





Source link

MNS राज ठाकरेंच्या मनसेचं सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र, “हा तर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रकार…”

0
MNS राज ठाकरेंच्या मनसेचं सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र, “हा तर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रकार…”



MNS Leader Sandeep Deshpande Wrote a Letter to RSS Chief Mohan Bhagwat and Wrote This Thing About Hindi Compulsory |राज ठाकरेंच्या मनसेचं सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र, “हा तर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रकार…”



Source link

डिजिटल रेप म्हणजे काय? इंटरनेटशी अजिबात नाही संबंध; यात गुन्हेगाराला काय होते शिक्षा? जाणून घ्या!

0
डिजिटल रेप म्हणजे काय? इंटरनेटशी अजिबात नाही संबंध; यात गुन्हेगाराला काय होते शिक्षा? जाणून घ्या!



Digital Rape: डिजिटल बलात्कार म्हणजे काय? याअंतर्गत काय शिक्षा होते? जाणून घेऊया.



Source link