Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशJammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार; पूर आणि भूस्खलनात ३ जणांचा...

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार; पूर आणि भूस्खलनात ३ जणांचा मृत्यू, शाळा, रस्ते, घरे गेली वाहून

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार; पूर आणि भूस्खलनात ३ जणांचा मृत्यू, शाळा, रस्ते, घरे गेली वाहून

[ad_1]

Jammu and Kashmir landslides : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरी बागना परिसरात झालेल्या ढगफुटीत ३ जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने जवळपास १०० जणांना वाचवले. ढगफुटी व अचानक आलेल्आ पुराने सरकारी शाळा, घरे व रस्ते वाहून गेले. डोंगरावरून वाहून आलेला दगड मातीचा ढिगारा गावांकडे आला आणि अनेक लोक आणि घरांना धडकला. यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments