Friday, July 17, 2026
Home Blog Page 327

iranian woman in ambivali arrested by Khadakpada anti narcotics squad smuggling mephodren

0
iranian woman in ambivali arrested by Khadakpada anti narcotics squad smuggling mephodren

iranian woman in ambivali arrested by Khadakpada anti narcotics squad smuggling mephodren | कल्याणमध्ये इराणी वस्तीमधील महिला मेफेड्रोनची तस्करी करताना अटक

Source link

महापे, मुंब्रा, शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे वाशी ते कल्याण प्रवासासाठी सहा तास; गरमाईचा ताप आणि कोंडीमुळे प्रवासी हैराण

0
महापे, मुंब्रा, शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे वाशी ते कल्याण प्रवासासाठी सहा तास; गरमाईचा ताप आणि कोंडीमुळे प्रवासी हैराण

on wednesday for Vashi to Kalyan journey Six hours due to traffic jam on Mahape, Mumbra, Shilphata road on महापे, मुंब्रा, शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे वाशी ते कल्याण प्रवासासाठी सहा तास; गरमाईचा ताप आणि कोंडीमुळे प्रवासी हैराण

Source link

तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध करण्यासाठी आधार, पॅनकार्ड पुरेसं नाही; ‘या’ राज्य सरकारचं फरमान

0
तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध करण्यासाठी आधार, पॅनकार्ड पुरेसं नाही; ‘या’ राज्य सरकारचं फरमान

Aadhar card, PAN card Latest Update : कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी भारतीय असल्याचा वैध पुरावा विचारल्यास आधार आणि पॅन कार्ड सादर केलं जातं आणि ते ग्राह्यसुद्धा धरलं जातं. आता मात्र भारतातील एका राज्यामध्ये हे पुरावे नागरिकांना भारताचं नागरिकत्वं सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीयेत. कारण, त्यासाठी दोन महत्त्वाचे पुरावे अनिवार्य करण्यात आले आहेत. 

भारतात कुठे पुरेसे ठरणार नाहीत पॅन आणि आधार कार्ड? 

तिथं भारतात पाकिस्तानी नागरिकांविरोधातील कारवाईला वेग आला असून या नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी यंत्रणांनी कठोर निर्बंध लागू केले असतानाच आता दिल्लीमध्येही बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधातील कारवाईला नवं वळण मिळालं आहे. 

अवैधरित्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांना आता भारतीय नागरिकत्वं सिद्ध करण्यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड सादर करणं पुरेसं ठरणार नाही. तर, त्यासाठी मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट हे दोन पुरावेच अंतिम स्वरुपात ग्राह्य धरले जाणार आहेत. केंद्र शासनानं जारी केलेल्या निर्देशांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून, अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. 

का बदलण्यात आले हे नियम?

साधारण वर्षभरापूर्वी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या पुनर्पडताळणी मोहिमेदरम्यान दिल्लीत मोठ्या संख्येनं बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी झाल्याची बाब लक्षात आली, जिथं ही मंडळी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड असे पुरावे दाखवून आपण भारतीय नागरिक असल्याचं भासवत होते. अनेक नागरिकांकडे तर UNHCR नं जारी केलेले शरणार्थी कार्डसुद्धा आढळले. यामुळं नागरिकांमधून भारताचे नेमके नागरिक ओळखणं आव्हानात्मक ठरलं आणि त्याच कारणास्तव आता या अवैध नागरिकांना पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र हे पुरावे सादर करणं बंधनकारक ठरणार आहे. 

कारवाईदरम्यान पाकिस्तानी नागरिकांवर करडी नजर 

दिल्ली पोलिसांच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या या कारवाईमध्ये विशेषत: पाकिस्तानी नागरिकांवर करडी नजर ठेवली जात असून, आतापर्यंत दिल्लीतील 3500 पाकिस्तानी नागरिकांपैकी 400 जणांना माघारी पाठवण्यात आलं आहे.  

Source link

बुधाची वक्री चाल बक्कळ पैसा देणार! ‘या’ तीन राशीच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ, करिअरमध्येही यश मिळणार

0
बुधाची वक्री चाल बक्कळ पैसा देणार! ‘या’ तीन राशीच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ, करिअरमध्येही यश मिळणार

Budh Vakri in kark rashi these three zodic get happy life l बुधाची वक्री चाल बक्कळ पैसा देणार! ‘या’ तीन राशीच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ, करिअरमध्येही यश मिळणार

Source link

नमाज पठणासाठी भररस्त्यात थांबवली सरकारी बस, VIDEO व्हायरल; चालकाविरोधात चौकशीचे आदेश

0
नमाज पठणासाठी भररस्त्यात थांबवली सरकारी बस,  VIDEO  व्हायरल; चालकाविरोधात चौकशीचे आदेश

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात एका सरकारी बस ड्रायव्वहरने ड्यूटी दरम्यान बस मध्येच थांबवून नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक परिवहन विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. चालकाच्या या कृतीमुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून काही प्रवाशांनी याबाबत तक्रार दाखल केली.

Source link

Robbery Caught On Camera: Thief Throws Chilli Powder In Mobile Shop Owner’s Eyes, Flees With ₹50,000 Cash In UP’s Bijnor video goes viral

0
Robbery Caught On Camera: Thief Throws Chilli Powder In Mobile Shop Owner’s Eyes, Flees With ₹50,000 Cash In UP’s Bijnor video goes viral

Robbery Caught On Camera: Thief Throws Chilli Powder In Mobile Shop Owner’s Eyes, Flees With ₹50,000 Cash In UP’s Bijnor video goes viral | बापरे चोरानं काय टायमिंग साधलं! दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले; धक्कादायक VIDEO व्हायरल

Source link

India Pakistan Conflict : युद्ध झाले तर आम्ही पाकिस्तानसोबत, भारताच्या आणखी एका शत्रुने केली घोषणा

0
India Pakistan Conflict : युद्ध झाले तर आम्ही पाकिस्तानसोबत, भारताच्या आणखी एका शत्रुने केली घोषणा

खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नू यांनी पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला धमकी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर ‘इंडियन पंजाब’ पाकिस्तानला पाठिंबा देईल, असे पन्नू यांचे म्हणणे आहे. याआधीही फुटीरतावादी पाकिस्तानचा समर्थक असल्याचे बोलले होते. भारतीय सैन्याला पंजाब ओलांडून हल्ला करू दिला जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

Source link

अर्जुनने तपासले पोस्टमार्टम रिपोर्ट! उघड झालं ‘ते’ सत्य, प्रिया चांगलीच फसली…; दामिनीही संतापली, पाहा जबरदस्त प्रोमो

0
अर्जुनने तपासले पोस्टमार्टम रिपोर्ट! उघड झालं ‘ते’ सत्य, प्रिया चांगलीच फसली…; दामिनीही संतापली, पाहा जबरदस्त प्रोमो

tharla tar mag arjun finds postmortem report damini angry on priya for this reason watch promo अर्जुनने तपासले पोस्टमार्टम रिपोर्ट! उघड झालं ‘ते’ सत्य, प्रिया चांगलीच फसली…; दामिनीही संतापली, पाहा जबरदस्त प्रोमो

Source link

यंत्रमानव करणार मूत्रपिंड शस्त्रक्रिया… नागपूर मेडिकलमध्ये राज्यातील पहिली…

0
यंत्रमानव करणार मूत्रपिंड शस्त्रक्रिया… नागपूर मेडिकलमध्ये राज्यातील पहिली…

Robotic kidney transplant at nagpur medical college hospital यंत्रमानव करणार मूत्रपिंड शस्त्रक्रिया… नागपूर मेडिकलमध्ये राज्यातील पहिली…

Source link

देशात जात-धर्माच्या नावाने भांडणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांची खंत

0
देशात जात-धर्माच्या नावाने भांडणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांची खंत

Fights in the name of caste and religion in the country. Senior Congress leader Ulhas Pawar regrets देशात जात-धर्माच्या नावाने भांडणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांची खंत

Source link