Friday, July 17, 2026
Home Blog Page 328

अंबरनाथ, उल्हासनगरमधून १३ बांगलादेशी अटकेत; परिमंडळ चारच्या पोलिसांची कारवाई, शोध मोहिम सुरूच

0
अंबरनाथ, उल्हासनगरमधून १३ बांगलादेशी अटकेत; परिमंडळ चारच्या पोलिसांची कारवाई, शोध मोहिम सुरूच



अंबरनाथ, उल्हासनगरमधून १३ बांगलादेशी अटकेत; परिमंडळ चारच्या पोलिसांची कारवाई, शोध मोहिम सुरूच from Ambernath, Ulhasnagar 13 Bangladeshis arrested Police search operation continues





Source link

व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस, लष्कर भागातील दुकानदाराला, तर स्वारगेट भागातील दूधविक्रेत्याला हप्त्याची मागणी

0
व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस, लष्कर भागातील दुकानदाराला, तर स्वारगेट भागातील दूधविक्रेत्याला हप्त्याची मागणी



There has been an increase in cases of extortion by threatening businessmen. Demand of money from a shopkeeper in Lashkar area and a milk vendor in Swargate area व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस, लष्कर भागातील दुकानदाराला, तर स्वारगेट भागातील दूधविक्रेत्याला हप्त्याची मागणी





Source link

पंढरीची चंद्रभागा निर्मळ होणार ! ‘नमामि चंद्रभागा’चे भाविकांकडून स्वागत

0
पंढरीची चंद्रभागा निर्मळ होणार ! ‘नमामि चंद्रभागा’चे भाविकांकडून स्वागत



Pandhari’s Chandrabhaga will be purified! ‘Namami Chandrabhaga’ welcomed by devotees पंढरीची चंद्रभागा निर्मळ होणार ! ‘नमामि चंद्रभागा’चे भाविकांकडून स्वागत





Source link

बनावट नोटांचा पुरवठा परराज्यांतून? मुख्य सूत्रधारापर्यंत पोचण्यासाठी पोलीस पथके रवाना

0
बनावट नोटांचा पुरवठा परराज्यांतून? मुख्य सूत्रधारापर्यंत पोचण्यासाठी पोलीस पथके रवाना



Fake currency supply from other states? Police teams dispatched to reach the main mastermind बनावट नोटांचा पुरवठा परराज्यांतून? मुख्य सूत्रधारापर्यंत पोचण्यासाठी पोलीस पथके रवाना





Source link

भारताच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानची काय औकात; मिनिटं नव्हे तर काही सेकंदात करु शकतो खाक

0
भारताच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानची काय औकात; मिनिटं नव्हे तर काही सेकंदात करु शकतो खाक


भारताच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानची अजितबात औकात नाही. तरीही पाकिस्तान सुधारायला तयार नाही. पाकिस्तान अशाच प्रकारे खूमखूमी दाखवत राहिला तर पाकिस्तानला काही मिनिटं नव्हे तर काही सेकंदातच खाक करू शकतो एवढी क्षमता भारताकडे आहे. 

भारताला वारंवार युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या सामर्थ्यांचा अंदाज नाही. भारताच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानची औकात देखील नाही. त्यामुळे पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्ताननं वेळीच आपल्या कुरापतींना आवर घालावा अन्य़था पाकिस्तानला याची मोठी किंमत चुकवावी लागणार. भारताकडे अशा काही मिसाईल्स आहेत ज्या द्वारे पाकिस्तानला काही मिनिटांत खाक करता येईल.

– अग्नि मिसाईल्सची ताकद

भारताकडे असणारं अग्नि-I या मिसालईची रेंज 700 ते 1200 किलो मिटर एवढी आहे.. ही शॉर्ट रेंजची बॅलिस्टिक मिसाइल आहे.

अग्नि-II ची रेंज 2 हजार ते 3 हजार किमी. ही मध्यम रेंजची बॅलिस्टिक मिसाइल आहे

अग्नि-III या मिसाईलची रेंज ही 3 हजार ते 5 हजार किलोमिटर

अग्नि-IV: रेंज 3 हजार 500 किमी ते 4 हजार किमी एवढी आहे

अग्नि-V: रेंज 5 हजार ते 8 हजार किमी एवढी असून ही इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल आहे

तर अग्नि-प्राइम या मिसाइलची रेंज 10 हजार ते 20 हजार किमी एवढी आहे ही मिसाईल एकाच वेळी अनेक ठिकाणी मारा करू शकते

ब्रह्मोसची ताकद

भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची रेंज 290 ते 600 किलोमिटर एवढी आहे. ही सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल आहे या मिसाईल जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरूनही मारा करू शकते

प्रलय मिसाइलची रेंज 150-500 किमी. ही शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक मिसाइल आहे.

वैशिष्ट्ये – चूक हल्ल्यासाठी, त्वरित लाँचची क्षमता

शौर्य मिसाइलची रेंज 700-1,900 किमी. ही हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाइल आहे

रुद्रम-II मिसाइलची रेंज 300-350 किमी. ही हायपरसॉनिक एअर-लाँन्च मिसाइल आहे

या मिसाइलचं वैशिष्ट्ये हे रडार आणि शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासाठी होतो

K-4 (SLBM) मिसाइलची रेंज 3,500 किमी. ही सबमरीन-लाँच्ड बॅलिस्टिक मिसाइल  आहे

किती वेळात पाक खाक?

ब्रह्मोस –
लाहोरसारख्या जवळच्या शहराला 10-20 सेकंदात आणि इस्लामाबादला 1-2 मिनिटांत लक्ष्य करू शकते.

शौर्य-
लाहोरला 5-10 सेकंद, इस्लामाबादला 30-40 सेकंद, कराचीला 2-3 मिनिटांत लक्ष्य करू शकते

अग्नि आणि प्रलय-
इस्लामाबाद 1-2 मिनिटांत, कराची 4-5 मिनिटांत लक्ष्य करू शकते

रुद्रम-II: 
इस्लामाबादला 1-2 मिनिटांत, पेशावरला 2 मिनिटांत.

अग्नि-V: कराची किंवा क्वेटाला 4-6 मिनिटांत लक्ष्य करुन खाक करू शकते

दरम्यान आपली ताकद किती आणि आपण बोलतो किती अशी गत पाकड्यांची झालेली दिसते. कारण पाकिस्तान आणि भारताच्या सैन्य आणि शस्त्रशक्तीची तुलना केल्यास पाकिस्तान भारतापेक्षा मागेच आहे.

कोणाची किती ताकद?

जागतिक मिलिटरी रँकिंग 

भारत – चौथ्या स्थानी
पाकिस्तान – बाराव्या स्थानी

भारत सैन्यबळ – 14 लाख 55 हजार 550

पाकिस्तान सैन्यबळ – 6 लाख 64 हजार 

भारत 
रणगाडे – 4 हजार 614

पाकिस्तान
रणगाडे – 3 हजार 742

हवाईदल 

भारत 
एअरक्राफ्ट – 2 हजार 229

पाकिस्तान
एअरक्राफ्ट – 1 हजार 399 

 

भारत 
जेट्स – 513 

पाकिस्तान 
जेट्स – 328

 

भारत
हवाई टँकर – 6

पाकिस्तान
हवाई टँकर – 4

नौदल

भारत 
युद्धनौका – 293 

पाकिस्तान
युद्धनौका – 121

भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आपण याआधीही अनेकदा धडा शिकवला आहे. मात्र, तरीही पाकिस्तान ठिकाण्यावर येत नसून भारताविरोधात गऱळ ओकत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पाकड्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असून त्यांच्या नांग्या वेळीच ठेचणं गरजेचं आहे..





Source link

Cm Devendra Fadnavis On Caste Census India and PM Narendra Modis government has approved a caste wise census

0
Cm Devendra Fadnavis On Caste Census India and PM Narendra Modis government has approved a caste wise census



Cm Devendra Fadnavis On Caste Census India and PM Narendra Modis government has approved a caste wise census | जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजिक न्यायाचं नवं पर्व…”





Source link

जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल

0
जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल



जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया





Source link

MS Dhoni Statement on IPL Retirement Question by Danny Morrison Said I dont know if I am coming for the next game CSK vs PBKS

0
MS Dhoni Statement on IPL Retirement Question by Danny Morrison Said I dont know if I am coming for the next game CSK vs PBKS


MS Dhoni Is Playing Last IPL Game?: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात, नाणेफेकीदरम्यान एमएस धोनीने असं काही वक्तव्य केलं की धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. जेव्हा समालोचक डॅनी मॉरिसन यांनी नाणेफेकीदरम्यान धोनीला २०२६ मध्ये खेळण्याविषयी प्रश्न विचारला. यावर धोनीने एक विधान केले ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यान, जेव्हा धोनीला त्याच्या भविष्याबद्दल आणि विशेषतः पुढील आयपीएल हंगामाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ‘कॅप्टन कूल’ने लगेच सांगितले की सध्या त्याला हेही माहित नाही की तो पुढचा सामना खेळेल की नाही.

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर, जेव्हा एमएस धोनी बोलण्यासाठी आला तेव्हा समालोचक डॅनी मॉरिसनने त्याला त्याच्या आयपीएल भविष्याबद्दल विचारले. धोनी बोलण्यासाठी येताच चेपॉकवर एकच जल्लोष पाहायला मिळाला. तेव्हा हा आवाज ऐकताच मॉरिसन यांनी विचारलं, “हा आवाज ऐकता तू पुढच्या वर्षीही पुन्हा खेळण्यासाठी येणारेस तर?”

हेही वाचा

यावर धोनी म्हणाला, “मला नाही माहित, मला हेही माहित नाही की पुढचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे की नाही माहित नाही.” हे बोलल्यानंतर धोनी हसायला लागला आणि मॉरिसनलाही त्याचे हसू आवरता आलं नाही.

हेही वाचा

धोनीने विनोद करत हे म्हटलं असलं तरी प्रत्येक वेळेस, त्याच्या विधानाने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता चाहत्यांच्या मनात नेहमीच ही भीती असेल की धोनी अचानक आयपीएलमधून निवृत्ती घेणार का? असंही या हंगामात चेन्नईची परिस्थिती पाहता धोनी संपूर्ण हंगाम खेळेल. कारण आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड आधीच दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गायकवाड स्पर्धेबाहेर झाल्यानंतर, जवळजवळ २ वर्षांनी धोनीने पुन्हा संघाची सूत्रे हाती घेतली.

हेही वाचा

आयपीएल२०२५ च्या हंगामात धोनीच्या निवृत्तीच्या बातम्यांनी याआधीही जोर धरला होता. धोनीने संघाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या निवृत्तीची चर्चा जोरदार सुरू होती. याचं कारण म्हणजे धोनीचे आई-बाबा पहिल्यांदाच त्याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. धोनीच्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याचे आई-बाबा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले. यामुळे अफवा पसरल्या की हा धोनीचा शेवटचा आयपीएल सामना असेल, परंतु तसं झालं नाही.





Source link

पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 28 पर्यटकांना शहिदांचा दर्जा द्या, राहुल गांधींची पंतप्रधानांकडे मागणी!

0
पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 28 पर्यटकांना शहिदांचा दर्जा द्या, राहुल गांधींची पंतप्रधानांकडे मागणी!


Rahul Gandhi On Pahalgam attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्वाचे विधान केलंय. पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर केंद्र सरकार जी कारवाई करेल, आम्ही त्याच्यासोबत असू, असे ते म्हणाले. तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांना शहीदाचा दर्जा देण्याची मागणीदेखील त्यांनी पंतप्रधानांकडे केली. 

भारतासोबत हे केलं जाऊ शकतं नाही. विरोधकांसोबतच्या बैठकीत आम्ही स्पष्ट भूमिका मांडलीय. जे झालंय ते स्वीकारार्ह नाही. नरेंद्र मोदींना अॅक्शन घ्यायची आहे. पूर्ण विरोधक तुमच्यासोबत आहेत,असे राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.  28 पर्यटकांचा यात मृत्यू झालाय. आमची मूल शहीद झाले आहेत, त्यांना शहीदाचा दर्जा द्यावा, असे मी पर्यटकांच्यावतीने तुम्हाला सांगत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 





Source link

ठाणे महापालिकेच्या शिपाईला पाच हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा

0
ठाणे महापालिकेच्या शिपाईला पाच हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा



ठाणे महापालिकेच्या शिपाईला पाच हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा Thane Municipal Corporation employee sentenced to rigorous imprisonment for accepting a bribe of Rs. 5,000





Source link