Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशIndia Pakistan Conflict : युद्ध झाले तर आम्ही पाकिस्तानसोबत, भारताच्या आणखी एका...

India Pakistan Conflict : युद्ध झाले तर आम्ही पाकिस्तानसोबत, भारताच्या आणखी एका शत्रुने केली घोषणा

India Pakistan Conflict : युद्ध झाले तर आम्ही पाकिस्तानसोबत, भारताच्या आणखी एका शत्रुने केली घोषणा

[ad_1]

खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नू यांनी पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला धमकी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर ‘इंडियन पंजाब’ पाकिस्तानला पाठिंबा देईल, असे पन्नू यांचे म्हणणे आहे. याआधीही फुटीरतावादी पाकिस्तानचा समर्थक असल्याचे बोलले होते. भारतीय सैन्याला पंजाब ओलांडून हल्ला करू दिला जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments