Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3126

Aani Baani: विनोदाची ‘आणीबाणी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Aani Baani: विनोदाची ‘आणीबाणी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला


New Comedy Movie: उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



Source link

Exclusive: आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोंवर परश्यानं सोडलं मौन; आकाश ठोसर म्हणाला…

0
Exclusive: आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोंवर परश्यानं सोडलं मौन; आकाश ठोसर म्हणाला…


पुढे तो म्हणाला, ‘आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही आधूनमधून भेटत असतो. असेच फोटो व्हायरल करत रहा.’ घर बंदुक बिरयाणी या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे.



Source link

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन! दिसणार ‘या’ मालिकेत

0
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन! दिसणार ‘या’ मालिकेत


मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सुरुवातीच्या काळात काही मालिकांत काम करून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच, पण त्याबरोबरीनेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिनी उत्तमरीत्या पेलली आहे. सुरुवातीपासूनच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता प्राजक्ता पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.



Source link

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवने अशोक सराफ यांना वाहिली अनोखी मानवंदना, अनेकांना अश्रू अनावर

0
Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवने अशोक सराफ यांना वाहिली अनोखी मानवंदना, अनेकांना अश्रू अनावर


अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा.’ खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक. एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा. जो आजही तेवढ्याच ताकदीने चालू आहे. अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही. अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे.



Source link

Ajay Devgan: दृश्यम २नंतर अजय पुन्हा करणार धमाका, अडवान्स बुकींगचा आकडा आला समोर

0
Ajay Devgan: दृश्यम २नंतर अजय पुन्हा करणार धमाका, अडवान्स बुकींगचा आकडा आला समोर


काही दिवसांपूर्वी अजय देवगणने त्याच्या ‘भोला’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये त्याने कपाळाला भस्म, हातात त्रिशूल आणि थोडा जखमी दिसत होता. त्याच्या या लूकची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर अजयच्या या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर प्रदर्शित झाला आणि चर्चेचा विषय ठरला. भोला या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.



Source link

Anupam Mittal: ‘शार्क टँक इंडिया’चा परिक्षक अनुपम मित्तल रुग्णालयात दाखल, काय आहे कारण?

0
Anupam Mittal: ‘शार्क टँक इंडिया’चा परिक्षक अनुपम मित्तल रुग्णालयात दाखल, काय आहे कारण?


आपल्या वेगवगेळ्या कल्पना आणि त्यातून उभारलेले उद्योग यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून ‘शार्क टँक’सारख्या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. या मंचावर अनेक उद्योजकांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना आपल्या कंपनीमध्ये सामील करून, आपल्या उद्योगांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या कार्यक्रमात अनुपम मित्तल हा परिक्षक म्हणून बसलेला असतो. आता त्याच्या दुखापत झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



Source link

Sonu Nigam: सोनू निगमच्या वडिलांच्या घरी ७२ लाख रुपयांची चोरी

0
Sonu Nigam: सोनू निगमच्या वडिलांच्या घरी ७२ लाख रुपयांची चोरी


Robbery at Sonu Nigam father house: ड्रायव्हरनेच ७२ लाख रुपये लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.



Source link

Kangana Ranaut: अजय देवगण ते हृतिक रोशन; ‘या’ कलाकारांसोबत जोडले गेले कंगना रणौतचे नाव

0
Kangana Ranaut: अजय देवगण ते हृतिक रोशन; ‘या’ कलाकारांसोबत जोडले गेले कंगना रणौतचे नाव


कामाविषयी बोलायचे झाले तर कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत.



Source link

Akshaya Deodhar: राणादा-पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिला पाडवा, फोटोंनी वेधले लक्ष

0
Akshaya Deodhar: राणादा-पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिला पाडवा, फोटोंनी वेधले लक्ष


Hardeek Joshi : अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधरचा लग्नानंतरचा पहिला पाडवा साजरा करतानाचा फोटो समोर आला आहे.



Source link

Ranveer Singh Brand Value : रणवीरच्या झंझावातापुढं सलमान, शाहरुखही फिके! विराटही टाकलं मागे

0
Ranveer Singh Brand Value : रणवीरच्या झंझावातापुढं सलमान, शाहरुखही फिके! विराटही टाकलं मागे


Ranveer Singh beats Virat Kohli in Brand Value : ब्रँड व्ह्यॅल्यूच्या बाबतीत अभिनेता रणवीर सिंगनं विराटला मात देत पहिलं स्थान पटकावलं आहे.



Source link