Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनExclusive: आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोंवर परश्यानं सोडलं मौन; आकाश ठोसर म्हणाला...

Exclusive: आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोंवर परश्यानं सोडलं मौन; आकाश ठोसर म्हणाला…

Exclusive: आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोंवर परश्यानं सोडलं मौन; आकाश ठोसर म्हणाला…

[ad_1]

पुढे तो म्हणाला, ‘आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही आधूनमधून भेटत असतो. असेच फोटो व्हायरल करत रहा.’ घर बंदुक बिरयाणी या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments