Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3125

Udayanraje Bhosale : पैसे खाल्ले असतील तर मिशा काय भुवया काढून टाकेन, उदयनराजेंचं चॅलेंज

0



<p>खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद महाराष्ट्रासाठी काही नवा नाही.. हे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत.. &nbsp;शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर आता उदयनराजे यांनी आपल्या शैलीत शिवेंद्रराजेंना &nbsp;खुलं आव्हान दिलंय.. ते काय म्हणालेत पाहूयात…&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link

MC Stan: कॉन्सर्टदरम्यान एमसी स्टॅनचा राग अनावर, व्यक्तीला मारहाण केल्याचा Video viral

0
MC Stan: कॉन्सर्टदरम्यान एमसी स्टॅनचा राग अनावर, व्यक्तीला मारहाण केल्याचा Video viral


Mc Stan Viral Video: सध्या सोशल मीडियावर एमसी स्टॅनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीच्या अंगावर धावून गेल्याचे दिसत आहे.



Source link

Satara Accident : साताऱ्यात रस्त्यातील खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू, कॉट्रॅक्टरवर गुन्हा दाखल

0



<p>साताऱ्याच्या वाईत काम सुरु असलेल्या रस्त्यातील खड्ड्यात &nbsp;पडून दोन युवकांचा जागीच मृत्यू. संबधित अधिकाऱ्यांवर आणि कॉट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करा, संतप्त नागरिकांची मागणी.&nbsp;</p>



Source link

Urfi Javed: उर्फी जावेदला भेटला बॉयफ्रेंड? रिलेशनशीपवर केली पोस्ट

0
Urfi Javed: उर्फी जावेदला भेटला बॉयफ्रेंड? रिलेशनशीपवर केली पोस्ट


उर्फी जावेद बर्‍याचदा असे आऊटफिट परिधान करते की, ज्यामुळे ती चर्चेत येते. मात्र, यावेळी उर्फीच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या आयुष्यात कोणाची एण्ट्री झाली हे अद्याप समोर आलेले नाही.



Source link

Akshay Kumar: शुटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमी, टायगरसोबत सीन शुट करताना झाला अपघात

0
Akshay Kumar: शुटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमी, टायगरसोबत सीन शुट करताना झाला अपघात


‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात अक्षय आणि टायगरसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘टायगर जिंदा है’, ‘सुलतान’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘भारत’ आणि ‘गुंडे’ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सध्या स्कॉटलंडमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.



Source link

Pradeep Sarkar: ‘मर्दानी’ फेम दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन

0
Pradeep Sarkar: ‘मर्दानी’ फेम दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन


Pradeep Sarkar died: बॉलिवूड चित्रपट ‘परिणिता’चे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे. आज सकाळी, २४ मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रदीप यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.



Source link

Parineeti Chopra : ‘आप’च्या राघव चड्ढाला डेट करतेय परिणिती चोप्रा? Video Viral

0
Parineeti Chopra : ‘आप’च्या राघव चड्ढाला डेट करतेय परिणिती चोप्रा? Video Viral


जानेवारी महिन्यात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांना ‘इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स’ या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अॅल्युमनी युनियनच्या वतीने ब्रिटीश कौन्सिल इन इंडिया आणि ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान आयोजित केला होता. एखाद्या भारतीयाला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. परिणीती चोप्रा ब्रिटनच्या मँचेस्टर स्कूलची विद्यार्थिनी होती. राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव दोघेही अभ्यासात हुशार होते आणि त्यांच्या वर्गात टॉपरही होते.



Source link

Emraan Hashmi: इंटिमेट सीन देताना दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही स्वत:ला थांबवू शिकला नाही इम्रान

0
Emraan Hashmi: इंटिमेट सीन देताना दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही स्वत:ला थांबवू शिकला नाही इम्रान


Birthday Special: आज २४ मार्च रोजी बॉलिवूडचा सीरियस किसर इम्रान हाश्मीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या चित्रपटातील एक किस्सा



Source link

Chandravilas: ‘चंद्रविलास’मधील भयानक लूक विषयी वैभव मांगलेचा खुलासा, म्हणाला..

0
Chandravilas: ‘चंद्रविलास’मधील भयानक लूक विषयी वैभव मांगलेचा खुलासा, म्हणाला..


Vaibhav Mangale: ‘चंद्रविलास’ या मालिकेत वैभव मांगले एका भूताच्या भूमिकेत आहे. या भूताच्या लूकसाठी तयार होण्यास किती वेळ लागतो हे देखील त्याने सांगितले आहे.



Source link

महात्मा फुले जन आरोग्यची मर्यादा 5 लाखांवर; कॅन्सर रुग्णांना होेणार फायदा | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  रुग्णालयाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गरीब जनतेसाठी वरदान ठरत आहे. या योजनेतून दरवर्षी हजारो रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. योजनेत उपचाराच्या खर्चाचा भार राज्य सरकार उचलत असून आता उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे कॅन्सरच्या रुग्णांना या योजनेचा फायदा होणार आहे.

राजीव गांधी जीवनदायी योजना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरू झाली आहे. सध्या राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवली जाते. या योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून 5 लाख करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली आहे.

सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, उपरुग्णालये तसेच निवडक खासगी रुग्णालये अशा 27 रुग्णांलयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारक, 1 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबे, आयकर दाते वगळून शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.











Source link