Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3127

Aai Kuthe Kay Karte: लग्नानंतर अरुंधतीने सुरु केला गाण्याचा रियाज, केळकरांच्या घरात गायले गाणे

0
Aai Kuthe Kay Karte: लग्नानंतर अरुंधतीने सुरु केला गाण्याचा रियाज, केळकरांच्या घरात गायले गाणे


Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या नव्या संसाराला सुरुवात झाली आहे. आता ती दररोज सकाळी उठून गायनाचा रियाज करणार आहे.



Source link

Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये साजरा केला जाणार गुढीपाडवा, विशेष भागाचे आयोजन

0
Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये साजरा केला जाणार गुढीपाडवा, विशेष भागाचे आयोजन


Maharashtrachi Hasyajatra: सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘जीवाची होतिया काहिली’ आणि ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकांत गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.



Source link

Aishwarya Rajinikanth: ऐश्वर्या रजनीकांतच्या घरी १८ वर्षे काम करणाऱ्या मोलकरणीनेच केली चोरी

0
Aishwarya Rajinikanth: ऐश्वर्या रजनीकांतच्या घरी १८ वर्षे काम करणाऱ्या मोलकरणीनेच केली चोरी


मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्याने फेब्रुवारीमध्ये लॉकर उघडले, तेव्हा दागिने गायब असल्याचे पाहताच तिला मोठा धक्का बसला. त्यानंतर घरातील काही नोकरांवर संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आता या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.



Source link

Mrunal Thakur: ‘या’ दोन गोष्टींमुळे मृणाल ठाकूरसाठी गुढीपाडवा असतो खास

0
Mrunal Thakur: ‘या’ दोन गोष्टींमुळे मृणाल ठाकूरसाठी गुढीपाडवा असतो खास


हिंदू नववर्षाची सुरूवात गुढी पाडव्याने होते. आज २२ मार्च रोजी पाडवा आहे. हा सण साजरा करताना अनेकजण घरोघरी गुढी उभारतात. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुढीचा अर्थ विजयाचा ध्वज आहे आणि या दिवशी ध्वज फडकवल्याने सुख-समृद्धी येते असे म्हटले जाते. अनेक मराठमोळे कलाकार या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसतात. दरम्यान, अभिनेत्री मृणाल ठाकूरने पाडवा तिच्यासाठी खास असल्याचे म्हटले आहे.



Source link

Vanita Kharat: लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा म्हणत वनिता खरातने केला नवा संकल्प

0
Vanita Kharat: लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा म्हणत वनिता खरातने केला नवा संकल्प


वनिताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या पहिल्या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ असे आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमधील वनिताचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली.



Source link

Zwigato: कपिल शर्माच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले ७५०० रुपये? केआरकेने उडवली खिल्ली

0
Zwigato: कपिल शर्माच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले ७५०० रुपये? केआरकेने उडवली खिल्ली


प्रत्येक घरात वेळेवर जेवण पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात कसा अपयशी ठरतो? याची कथा झ्विगॅटोमध्ये दाखवण्यात आली आहे. कपिल साकारत असलेला डिलिव्हरी बॉय एक सामान्य घरातील माणूस असून, त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याचं काम थोडं अवघड आहे. रेटिंगच्या शर्यतीत हा डिलिव्हरी मॅन कुठेतरी कमी पडतो आणि इथून सुरू होते त्याच्या संघर्षाची कहाणी. या चित्रपटाचे बजेट १० कोटी रुपये आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने २५ लाख रुपयांचा बिझनेस केला. त्यानंतर चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. चित्रपटाने तीन दिवसात केवळ २ कोटी ९ लाख रुपये कमावले.



Source link

Suhana Khan: शाहरुखच्या लेकीने शेअर केलेला हॉट फोटो पाहिलात का?

0
Suhana Khan: शाहरुखच्या लेकीने शेअर केलेला हॉट फोटो पाहिलात का?


Suhana Khan Hot Photo: शाहरुख खानची लेक सुहाना खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Source link

गुढीपाडव्याच्या अपूर्व उत्साहाला उधाण | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : गुढीपाढव्याचा सर्वत्र अपूर्व उत्साह असून उत्सवाचे जल्लोषी वातवरण आहे. नववर्षाच्या प्रारंभीच अनेक नवनव्या उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत अपार उत्साह आहे. वाहने, सोने-चांदी, स्थावर मालमत्ता, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे. खरेदीसाठी अनेक कंपन्या व विक्रेत्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुण-तरुणींनी जय्यत तयारी केली असून पारंपरिक पेहरावात निघणारी नववर्ष स्वागत मिरवणूक आकर्षण ठरणार आहे.

बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी गर्दी होती. चिवे, साखरेच्या माळा, चाफा व कडूलिंबाच्या माळा, फुले खरेदीला झालेल्या गर्दीने मध्यवर्ती भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यंदाचा उत्साह तुलनेत अधिक आहे. बाजारपेठेत झालेल्या गर्दीवरून पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी उलाढाल होईल, असा व्यापारी बांधवांचा अंदाज आहे.

मुहूर्तावर वाहने नेण्यासाठी अनेकांनी आधीपासूनच बुकिंग केले असून चारचाकी व दुचाकीसह इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल जास्त आहे. विशेषत युवकांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची जबरदस्त क्रेझ आहे. तर बहुतेकांचा कल पारंपारिक दूचाकी वाहन खरेदी करण्याकडे आहे. अनेक बँकासह वित्तीय संस्थांकडून सहज उपलब्ध होणार्‍या कर्जांमुळे वाहन खरेदीचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर अनेक नव्या गृहप्रकल्पांचे भूमीपूजन मुहूर्तावर होत आहे. तसेच पूर्ण झालेल्या गृह प्रकल्पांतील घरांच्या चाव्या पाडव्याच्या मुहूर्तावर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सोने-चांदीची बुकिंग

सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत साततत्याने वाढ होत असली तरी सराफ बाजारत मोठ्या उलाढालीची अपेक्षा आहे. विशेषत मुहूर्तावर सोने नेण्यासाठी अनेक ग्राहकांनी यापुर्वीच सोन्याचे बुकिंग करुन ठेवले आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात तर बुकिंसाठी तर ग्राहंकांची अक्षरश: झुंबड पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीर मोबाईल शॉपी, इलेक्ट्रॉनिक मॉल्स आणि फर्निचरच्या शोरुममध्ये ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. टीव्ही, फ—ीज, वॉशिंगमशीन, मोबाईल, मायक्रोव्हेव, ओव्हन गुढीपाढव्याच्या मुहूर्तावरच घरी नेण्यासाठी अनेक ग्राहकांनी प्रिबुकिंग करुन ठेले आहे.

20 हजार कोटींची उलाढाल अपेक्षित

सोने-चांदी, रिअर इस्टेट, वाहने, इलेक्ट्रॉनिक यासह राज्यात एकूण 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल पाडव्याच्या मुहूर्तावर अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र चेेंबर्स ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.



Source link

Vandana Gupte: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ

0
Vandana Gupte: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ


Vandana Gupte: वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावर पुन्हा लग्नगाठ बांधतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.



Source link

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा झाला ब्रेकअप? रडतानाचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

0
Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा झाला ब्रेकअप? रडतानाचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न


Mrunal Thakur Crying: मृणाल ठाकूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन चर्चा रंगली आहे.



Source link