Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3096

TRP List: जेठालाल दुसऱ्या क्रमांकावर, लोकप्रियतेत कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर? जाणून घ्या

0
TRP List: जेठालाल दुसऱ्या क्रमांकावर, लोकप्रियतेत कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर? जाणून घ्या


छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता या मालिकांमधील सर्वाधिक लोकप्रिय पात्र कोणते हे समोर आले आहे. ही यादी टीआरपीच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये ‘कुंडली भाग्य’मधील प्रीता, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अक्षरा, ‘गुम है किसी के प्यार में’मधील सई, ‘तारक मेहता का उल्टा’ मालिकेतील जेठालाल आणि ‘अनुपमा’ यांनी टॉप ५मध्ये स्थान पटकावले आहे.



Source link

Iftar Party:प्रेग्नंट सना खानसोबत पतीचे विचित्र वागणे, बाबा सिद्दीकीच्या पार्टीतील व्हिडीओ चर्चेत

0
Iftar Party:प्रेग्नंट सना खानसोबत पतीचे विचित्र वागणे, बाबा सिद्दीकीच्या पार्टीतील व्हिडीओ चर्चेत


रमजानचा पवित्र महिना सुरू झाला की दरवर्षी बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी चर्चेचा विषय ठरते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावतात. सध्या सोशल मीडियावर या पार्टीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सना खान पती मुफ्ती अनससोबत दिसत आहे. मात्र, प्रेग्नंट सनासोबत पतीचे वागणे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.



Source link

Shubhvivah: हाती हिरवा चुडा…शालू सजला नवा…; पार पडणार भूमी-आकाशचा ‘शुभविवाह’

0
Shubhvivah: हाती हिरवा चुडा…शालू सजला नवा…; पार पडणार भूमी-आकाशचा ‘शुभविवाह’



Shubhvivah Serial Update: ‘शुभविवाह’ ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. सर्वजण सायली आणि आकाशच्या लग्नाच्या क्षणाची वाट पाहात आहेत.



Source link

Baloch: मराठ्यांच्या अभिमानाचा लढा दाखवणार ‘बलोच’, अंगावर शहारा आणणारे टीझर प्रदर्शित

0
Baloch: मराठ्यांच्या अभिमानाचा लढा दाखवणार ‘बलोच’, अंगावर शहारा आणणारे टीझर प्रदर्शित



Baloch Teaser: मराठ्यांची विजयगाथा ‘बलोच’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.



Source link

Ved : ओटीटीवर धुमाकूळ घाण्यासाठी सज्ज झाला ‘वेड’; ‘या’ दिवसापासून घरबसल्या पाहता येणार

0
Ved : ओटीटीवर धुमाकूळ घाण्यासाठी सज्ज झाला ‘वेड’; ‘या’ दिवसापासून घरबसल्या पाहता येणार


Ved Movie OTT Release: रितेश आणि जिनिलीयाचा ‘वेड’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असून, प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: यशच्या आयुष्यात गौरी परतणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवे वळण!

0
Aai Kuthe Kay Karte: यशच्या आयुष्यात गौरी परतणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवे वळण!


गौरी यशशी असणारं नातं मोडून परदेशी निघून गेली होती. आधीच यश आणि गौरी एकमेकांपासून मनाने खूप दुरावले होते. गौरीचं कामानिमित्त परदेशी जाणं आणि अचानक यशशी सगळे संबंध तोडणं, यामुळे आधीच त्यांच्या नात्यात अनेक वितुष्ट आले. मात्र, यानंतर गौरी यशसोबतचा साखरपुडा मोडूनच परदेशी गेली होती. तिच्या अशा वागण्यामुळे यश मात्र पुरता खचून गेला होता. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःला गाण्यांच्या कामामध्ये झोकून दिलं आहे. तो सावरत असतानाच जर आता पुन्हा गौरीची एन्ट्री झाली, तर यशसाठी हा मोठा धक्का असणार आहे.



Source link

Viral Video: ‘कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोराला चाहत्याने विमानतळावर केलं प्रपोज! व्हिडीओ व्हायरल

0
Viral Video: ‘कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोराला चाहत्याने विमानतळावर केलं प्रपोज! व्हिडीओ व्हायरल


या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, प्रसिद्धी मिळवण्यासाठी या व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर एक वाईट स्टंट केला. दुसर्‍याने लिहिले क्की, हा अंजलीचा एक्स असेल. तिसऱ्या एका यूजरने लिहिले की, हा सगळा प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट आहे. यापूर्वी देखील अंजली अरोराचा एक व्हिडीओ चर्चेत आला होता, ज्यामध्ये हजारो चाहते अंजलीसोबत सेल्फी घेण्यासाठी जमले होते. दरम्यान, चाहते तिच्या खूप जवळ येतात. त्यामुळे तिचा सुरक्षा रक्षक त्याच्यावर पाणी फेकतो. मात्र, त्याच्या या कृतीवर अंजली संतापते आणि स्वतः चाहत्यांना फोटो काढू देते.



Source link

Gangster Movies: बॉलिवूडचे असे चित्रपट ज्यात दिसलं ‘गँगस्टर’ विश्व! तुम्ही पाहिलेत का?

0
Gangster Movies: बॉलिवूडचे असे चित्रपट ज्यात दिसलं ‘गँगस्टर’ विश्व! तुम्ही पाहिलेत का?


२००७मध्ये अपूर्व लखिया दिग्दर्शित ‘शूट आऊट अ‍ॅट लोखंडवाला’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मुंबई पोलिसांनी लोखंडवालामध्ये केलेल्या एन्काऊंटरवर आधारित हा चित्रपट आहे. हे एन्काऊंटर १९९१मध्ये घडले होते. या चित्रपटात संजय दत्त, सुनील शेट्टी, अमिताभ बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. विवेक ओबेरॉयने यात माया डोळसची भूमिका साकारली होती.



Source link

सातारा : वळवाचे थैमान; दुसऱ्या दिवशीही गारपीट; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी वळीव पावसाचे थैमान सुरूच असून, शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी साताऱ्यासह माण, खटाव, वाई, खंडाळा आदी तालुक्यात टपोऱ्या गारांसह कोसळलेल्या वळवाने थयथयाट केला. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटाने धडकी भरवलेल्या या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला आहे.

वळीव पावसाचे जिल्ह्यात ठिकठिकाणी तांडव सुरू आहे. शुक्रवारी कोरेगाव तालुक्यात बोरजाईवाडीत एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात पुन्हा उष्मा निर्माण झाला. ढगांनी आभाळ काळवंडून गेले. दुपारनंतर तर वातावरणाचा मूड बदलला. जोराचे वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट सुरू झाला. साताऱ्यात सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांचा लखलखाट भेदरून टाकत होता. पावसाचे प्रमाण कमी होते; मात्र विजांचा कडकडाट जास्त होता. त्याचवेळी जिल्ह्यात माण, खटाव, वाई, खंडाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळल्या. या पावसात गारांनी झोडपून काढले.

माणमध्ये पिकांचे मोठे नुकसान

माण तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोथे गावासह शिरवली, कुळकजाई या डोंगराळ भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. पावसाने काढणीला आलेला कांदा व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी आंब्याच्या बागांचेही नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी जास्त उष्मा जाणवू लागला होता. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कुलकजाई, बोथे, गाडेवाडी, मलवडी या माणच्या पश्चिम भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. सर्वत्र मोठ्या गारांसह पाऊस झाल्याने शेतात उभ्या असलेल्या कांदा व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या आंब्यांच्या बागेतील आंबे झडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा 











Source link

Sushmita Sen: हार्ट अटॅकनंतर पुन्हा कामावर परतली सुष्मिता सेन; ‘आर्या ३’च्या शूटिंगला केली सुरुवात!

0
Sushmita Sen: हार्ट अटॅकनंतर पुन्हा कामावर परतली सुष्मिता सेन; ‘आर्या ३’च्या शूटिंगला केली सुरुवात!


Sushmita Sen returns to work: म्हणजे सुष्मिता सेन राजस्थानमध्ये शूटिंग करत असतानाच तिला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर या सीरिजचे शूटिंग थांबवण्यात आले होते.



Source link