Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनViral Video: ‘कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोराला चाहत्याने विमानतळावर केलं प्रपोज! व्हिडीओ...

Viral Video: ‘कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोराला चाहत्याने विमानतळावर केलं प्रपोज! व्हिडीओ व्हायरल

Viral Video: ‘कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोराला चाहत्याने विमानतळावर केलं प्रपोज! व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, प्रसिद्धी मिळवण्यासाठी या व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर एक वाईट स्टंट केला. दुसर्‍याने लिहिले क्की, हा अंजलीचा एक्स असेल. तिसऱ्या एका यूजरने लिहिले की, हा सगळा प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट आहे. यापूर्वी देखील अंजली अरोराचा एक व्हिडीओ चर्चेत आला होता, ज्यामध्ये हजारो चाहते अंजलीसोबत सेल्फी घेण्यासाठी जमले होते. दरम्यान, चाहते तिच्या खूप जवळ येतात. त्यामुळे तिचा सुरक्षा रक्षक त्याच्यावर पाणी फेकतो. मात्र, त्याच्या या कृतीवर अंजली संतापते आणि स्वतः चाहत्यांना फोटो काढू देते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments