
Parineeti Raghav Engagement: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा काही काळापूर्वी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र स्पॉट झाले होते आणि त्यांच्या डेटींगच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या.

Parineeti Raghav Engagement: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा काही काळापूर्वी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र स्पॉट झाले होते आणि त्यांच्या डेटींगच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या.

Ajith Kumar Unknown Facts: अभिनेता अजित कुमार हा साऊथ सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. केवळ साऊथच नव्हे तर, जगभरात त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्याच्या रोजच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेता अजित कुमार हा केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर, बाईक प्रेमामुळे देखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. प्रचंड स्टारडम असूनही, तो असा एक सेलिब्रिटी आहे, जो नेहमीच मीडियाच्या नजरेपासून दूर राहतो. इतकी लोकप्रियता मिळवणारा हा अभिनेता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाही. इतकेच नाही, तर अजित कुमार स्वतः मोबाईल फोन देखील वापरत नाही.

Met Gala 2023 Unknown Facts: दरवर्षी जगभरातील फॅशन आणि मनोरंजन विश्वाचं संपूर्ण लक्ष एका सोहळ्यावर केंद्रित होतं, तो भव्य सोहळा म्हणजे ‘मेट गाला’. जगभरातील अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य सोहळ्यात उपस्थित राहतात. इतकेच नाही तर, या सोहळ्यात सेलिब्रिटींनी परिधान केलेले आऊटफिट संपूर्ण वर्ष चर्चेत असतात. दरवर्षीच या सोहळ्यात अनेक चित्रविचित्र आऊटफिट्स पाहायला मिळतात. जवळपास सगळेच सेलिब्रिटी दरवर्षी मेट गालामध्ये असेच हटके पोशाख परिधान करतात आणि शेवटी ट्रोल होतात. पण, हे सेलिब्रिटी असे कपडे का घालतात हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. चला तर जाणून घेऊया या बद्दल…

मात्र, वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. यानंतर त्यांची आई सुप्रभा यांनी त्यांचे संगोपन केले. दरम्यान बालपणीचा हा काळ त्यांच्या कुटुंबासाठी फारच खडतर होता. सत्यजित रे हे लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होते. शालेय जीवनापासूनच त्यांना संगीत आणि चित्रपटांचे वेड लागले होते. सत्यजित रे यांना पाश्चात्य चित्रपट आणि संगीताची आवड होती. त्यासाठी ते दूरदूर भटकंती करायचे. कॉलेजमधून अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर रे पुढील शिक्षणासाठी शांतीनिकेतनला गेले आणि पुढील पाच वर्षे तिथेच राहिले.

चैतन्यने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बोलताना दिसत आहे की, ‘माझी आई, बाबा आणि बहीण यांनी योग्य काळजी घेतली. मला कोणत्याच गोष्टीची कमतरता त्यांनी भासू दिली नाही. मी माझ्या सर्व मित्रांची माफी मागतो. मी अनेकांना त्रास दिला आहे आणि त्यांची हात जोडून माफी मागतो. पैशांच्या बाबतीत मी खासची पातळी गाठली आहे. मी जेव्हा कर्ज घेतले तेव्हा मला वाटले होते ते योग्य वेळी फेडेन. पण असे झाले नाही. मला ते भरता आले नाहीत. मी नाही करु शकलो. मी आता नेल्लोर येथे आहे आणि माझा शेवटचा दिवस आहे. कर्जाशी संबंधीत गोष्टींचा मी सामना नाही करु शकत.’

सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात चार सर्वसामान्य कॉलेजमधील मुलींना जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामिल करण्यात आले हे दाखवण्यात येणार आहे. जवळपास पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

यंदाचा मेट गाला हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, २ मे रोजी हा सोहळा सुरु झाला. वोगने मेट गाला लाइवस्ट्रीम होस्ट केला. अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावताना दिसली होती.

प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतरही चित्रपटगृहात ‘टीडीएम’ सिनेमाला शो नसल्या प्रकरणी बोलताना कलाकार, दिग्दर्शकांना अश्रू अनावर
Source link

यंदाचा मेट गाला हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, २ मे रोजी हा सोहळा सुरु झाला. वोगने मेट गाला लाइवस्ट्रीम होस्ट केला.
सातारा; पुढारी वृत्तसेवा साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आय ॲम द किंग असल्याचे शिवेंद्रराजेंनी दाखवून दिले. संपूर्ण महाराष्ट्रासह साताऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणुकीत शिवेंद्रराजेंना पराभूत करण्याची रणनीती आखली होती.
प्रत्यक्ष स्वतः पॅनल न उभे करता शेतकरी संघटनेला तुम्ही पुढे चला आमचा आरमार तुमच्या बरोबर आहे असे सांगत थेट निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताकद दिली.
मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या देखील झाडल्या अत्यंत चुरशीची आणि शिगेला पोचलेल्या या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत ते निकाल बाहेर येईपर्यंत संपूर्ण सातारा जिल्ह्याला या निकालाची उत्सुकता होती. दरम्यान एक मे महाराष्ट्र दिनाला सकाळच्या सत्रातच पटापट निकाल बाहेर आले आणि विरोधकांचा फुगा फुटला. निकाल बाहेर येताच शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. एकच राजे बाबा राजे म्हणत शिवेंद्रराजांच्या कार्यकर्त्यांना विजयाच्या उत्साहात आकाश ठेंगणे वाटू लागले.
तितक्यात 18/० चा नारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर प्रत्यक्ष मैदानात किंग मेकर शिवेंद्रराजे उतरले. शिवेंद्रराजे निवडणूक निकाल मैदानात येताच कार्यकर्त्यांना उत्साहाला उधाण आले. शिवेंद्रराजेंना हजारो कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत गुलालाची उधळण करत जणू विधानसभेचा माहोलच तयार केला.
निवडणूक बाजार समितीची मात्र लढाई अस्तित्वाची सातारी ताकतीची व शिवेंद्रराजेंच्या इमेजची अशी जोर जोरात नारेबाजी करण्यात आली. शिवेंद्रराजेंच्या जय जयकारने संपूर्ण निकालाची नगरी दणाणून गेली.
दोन्हीही हाताची व्हिक्टरी करत नकळत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या दिशेने दाखवली. उत्साहात भारावून गेलेल्या कार्यकर्त्यांना आनंदाचा जल्लोष आवरेना. यातच शिवेंद्रराजेंनी आधी आपल्या मिशीला पीळ दिला, नंतर दंड थोपटला, व, साताऱ्यात कार्यकर्त्यांच्या उत्साहात आपला जलवा दाखवून दिला.
आ देखे जरा किसमे कितना है दम अशी बॉडी लँग्वेज शिवेंद्र राजांची कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात डोक्यावर घेतल्यानंतर होती. कार्यकर्त्यांचा उत्साह उत्तर देत शिवेंद्रराजेंनी पिळलेल्या मिशा ,आणि थोपटलेल्या दंड आगामी काळातल्या निवडणुकींचा इशारा होता, सातारा जिल्ह्यात उदयनराजे यांची आता ताकद राहिली नाही. सगळे किल्ले काबीज केले आहेत असे सांगितले. आपल्या स्टाईलने सातारच्या राजकारणात आपलाच दरारा आहे हे त्यांनी दाखवून दिले.
शिवेंद्रराजेंनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या जनसमुदायात गुलालाच्या उधळणीत पिळलेल्या मिशा आणि थोपटलेला दंड आगामी काळातल्या प्रत्येक निवडणुकीच्या आणि रणनीतीचा एक आगाज होता असेच या निमित्ताने दिसून आले. या सर्व डॅशिंग स्टाईलने विरोधकांनीही शिवेंद्रराजेंचा धसका घेतला.
कारण सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रारंभी ज्या पद्धतीने उदयनराजेंच्या पाठिंब्या नंतर व्हीआयपी झाली होती. त्या व्हीआयपी झालेल्या निवडणुकीची निकालानंतर शिवेंद्रराजेंनी हवाच काढून घेतली.
हेही वाचा :