
Director Swapnil Mayekar Death: आज पहाटे वयाच्या ४६व्या वर्षी दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Source link

Director Swapnil Mayekar Death: आज पहाटे वयाच्या ४६व्या वर्षी दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Source link

Phakaat Trailer: ‘फकाट’ या चित्रपटात हेमंत ढोमे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरमधील त्याची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Source link
<p>विटा-सातारा रोडवर ट्रॅव्हल्स-कारचा भीषण अपघात</p>
<p>कारमधील चार जणांचा मृत्यू </p>
Source link
सातारा, पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर येथील केटस पॉइंटवर वानराच्या टोळीने लहान बालकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आत्तापर्यंत या माकडाच्या टोळीने तब्बल 180 जणांवर हल्ला केला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
स्थानिक वन समिती यांच्याकडे अनेक वेळा पर्यटकांनी तक्रारी करून देखील अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ घनदाट जंगलात असल्याने राज्यभरातून या ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. आलेल्या पर्यटकांकडून या वानरांना सोबत आणलेला खाऊ हातामध्ये देताना अश्या काही घटना घडल्याचे समोर आले आहे.
.हेही वाचा
नाशिक : शालिमार येथील अनधिकृत अतिक्रमण हटवले, दुकाने जमीनदोस्त

Raavrambha Trailer: १२ मे ला ‘रावरंभा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकार पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
Source link
सातारा, पुढारी वृत्तसेवा : लावणी क्वीन म्हणून ओळख असलेल्या गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल (Gautami Patil Viral Video) झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर त्या आरोपींना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदारानेच तिचा तो व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साताऱ्यातील एका अल्पवयीन मुलांसह दोघांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विमानतळ पोलिसांनी गौतमीच्या त्या व्हिडिओ संदर्भात अल्पवयीन मुलांसह दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संबंधित मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी तिच्याच नावाने बनावट खाते काढून ताे व्हिडीओ व्हायरल केल्याचे पोलिसांनी दिसून आले. याप्रकरणी आयुष अमृत कणसे (वय २१, रा. भरतगाव वाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात विमातनळ पोलीस ठाण्यात विनयभंग व आयटी अॅक्टचा गुन्हा नोंद होता. गौतमी पाटीलच्या सहकारी तरुणीने याबाबत तक्रार दिली होती. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. तर, अनेकांकडून या घटनेचा निषेध देखील केला गेला होता. तपासाअंती पोलीस अहमदनगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता सातारा जिल्ह्यातील भरतगाव वाडी येथून आयुष कणसे याला ताब्यात घेण्यात अरले. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. दरम्यान, तपासात हा व्हिडीओ यवत परिसरातील एका कार्यक्रमदरम्यान काढल्याचा संशय आहे, असे पोलीसांनी माहिती दिली. तसेच या प्रकणाचा पुढील पोलीस तपास करत आहेत. (Gautami Patil Viral Video)
-हेही वाचा
नगर जिल्ह्यात अवकाळीचे दोन महिन्यांत दहा बळी ; मिळणार प्रत्येकी चार लाखांची मदत
विटा-महाबळेश्वर महामार्गावर भीषण अपघातात ४ जण ठार
रस्त्यांच्या 17 कोटींच्या कामांना लवकरच प्रारंभ ; आ. आशुतोष काळे यांची माहिती

Jivachi Hotiya Kahili: आता ‘जिवाची होतिया काहिली’मध्ये भद्राक्काची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Source link

Chowk Movie Trailer is out: ‘चौक’च्या या झंझावाती ट्रेलरमध्ये प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी यांचे हटके लूक पाहायला मिळत आहे.
Source link

Parineeti Chopra: अभिनेत्री परिणिती चोप्रा होणारा पती राघव चड्ढासोबत IPL सामना पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी चाहत्यांनी ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा केल्या
Source link

The Kerala Story controversy : द केरळ स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटातील सेन्सॉर बोर्डाने १० सीन्स हटवले आहेत.
Source link