Friday, July 3, 2026
Home Blog Page 3052

विश्वासघाताची आमची परंपरा नाही; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेले विचार योग्यच आहेत. मी मान्य करतो. परंतु विश्वासघात करण्याची आमची परंपरा नाही. अखेरीस निवडणुकीत कोण काय करतंय, कोण काय करत नाही, हा भाग वेगळा, अशा शब्दांत खासदार उदयनराजे यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांशी बोलत होते.

सातारा दौऱ्यावर आले असता शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका केली होती. उदयनराजे यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली तरी राष्ट्रवादीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अनुभवले आहे, असा टोला लगावला होता. त्यावर आज (दि.१६) खासदार उदयनराजे यांना माध्यमांनी छेडले असता राजेंनी उत्तर दिले.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित तरुण- तरुणींना नोकरीची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. २१ व २२ मे कालावधीत यशोदा टेक्निकल कॅम्पस (वाढे, सातारा) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम खासदार उदयनराजे यांच्या पुढाकारातून होणार आहे. त्याची माहिती आज उदयनराजेंनी जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांना दिली.

हेही वाचा 











Source link

Tu Chal Pudha: शिल्पीचा खरा चेहरा आई समोर येणार? ‘तू चाल पुढं’ मालिकेत रंजक वळण!

0
Tu Chal Pudha: शिल्पीचा खरा चेहरा आई समोर येणार? ‘तू चाल पुढं’ मालिकेत रंजक वळण!


Tu Chal Pudha Latest Episode: घर बळकावून श्रेयस आणि अश्विनीला घराबाहेर काढण्याचा शिल्पीचा डाव होता, हे आता आईच्याही लक्षात येणार आहे.



Source link

Hrithik Roshan: गर्लफ्रेंडसोबत लिव्हइनमध्ये राहण्यास हृतिकने खरेदी केला ५० कोटी रुपयांचा फ्लॅट?

0
Hrithik Roshan: गर्लफ्रेंडसोबत लिव्हइनमध्ये राहण्यास हृतिकने खरेदी केला ५० कोटी रुपयांचा फ्लॅट?



Hrithik Roshan and Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबासोबत फिरताना दिसत आहे. आता तो लिव्हइनमध्ये राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.



Source link

Shiv Thakare : खतरनाक स्टंट्सचा सामना करताना ‘खिलाडी’ शिव ठाकरे आयुष्यात आली नवी मैत्रीण!

0
Shiv Thakare : खतरनाक स्टंट्सचा सामना करताना ‘खिलाडी’ शिव ठाकरे आयुष्यात आली नवी मैत्रीण!


शिवनेही अंजुमच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले. त्याने लिहिले, ‘अरे आता काय राद्व्णार आहेस का वेडे… ही मुलगी एकदम ऑलराउंडर आहे बाबा… ती जे काही करते ते सर्वोत्तम असतं.’ या फोटोंमध्ये अंजुम आणि शिव केपटाऊनमध्ये धमाल करताना दिसत आहेत. अंजुम फकीहने इतर काही स्पर्धकांसोबत तिचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री अंजुम फकीह शिव, रुही चतुर्वेदी आणि अरिजित तनेजासोबत धमाल करताना दिसत आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धला दाखवणार त्याची जागा, मालिका रंजक वळणावर

0
Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धला दाखवणार त्याची जागा, मालिका रंजक वळणावर


स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई कुठे काय करते मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये वीणा अनिरुद्धला त्याची जागा दाखवताना दिसत आहे. वीणाच्या येण्याने अनिरुद्ध, आशुतोष आणि अरुंधती यांच्यात वाद होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.



Source link

Sameer Wankhede: समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे १८ कोटी मागितले? पत्नी क्रांती रेडकर म्हणते…

0
Sameer Wankhede: समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे १८ कोटी मागितले? पत्नी क्रांती रेडकर म्हणते…


सीबीआय अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिचाही फोन ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. एनसीबीच्या विशेष तपास पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्यावरील खर्चाबाबतही चुकीची माहिती दिली आहे. वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्याचे सूत्रही उघड केलेले नाही. त्यांनी आपल्या विभागाला माहिती न देता महागडी घड्याळे खरेदी करून परस्पर विकली आहेत. सीबीआयने केलेल्या आरोपांमध्ये असेही म्हणण्यात आले आहे की, वानखेडे यांची मालमत्ता आणि त्यांच्या उत्पन्नात कोणताही परस्पर संबंध नाही.



Source link

Satvya Mulichi Satvi Mulgi: अव्दैत-नेत्रा वावोशीला जाणार, मालिकेत येणार नवे वळण

0
Satvya Mulichi Satvi Mulgi: अव्दैत-नेत्रा वावोशीला जाणार, मालिकेत येणार नवे वळण


शेखर, अव्दैत आणि नेत्राला लग्नासाठी तयार करू शकेल का? एकमेकांची काळजी करणारे अव्दैत आणि नेत्रा प्रेमाच्या रंगात रंगणार का? त्यांच्या काळजीतून फुलणाऱ्या नात्याचं रूपांतर प्रेमात होणार का? रूपाली नेत्रा आणि अव्दैतच्या नात्यात दुरावा आणेल का? अव्दैत आणि नेत्राच्या नात्याला कोणत्या कठीण परीक्षेला सामोरं जावं लागणार? या सर्व प्रश्नांची रहस्यमय उत्तरं येत्या काही भागात मालिकेत पहायला मिळणार आहेत.



Source link

Gauri Khan: गौरी खानने स्वतः सजवला ‘मन्नत’ बंगला! पण या मागचं खरं कारण ऐकलंत का?

0
Gauri Khan: गौरी खानने स्वतः सजवला ‘मन्नत’ बंगला! पण या मागचं खरं कारण ऐकलंत का?


शाहरुख पुढे म्हणाला, ‘पण बंगला विकत घेऊनही नंतरचा खर्च आमच्या आवाक्याबाहेर होता. घर खरेदी करणे ही वेगळी बाब आहे. पण ते नीटनीटकं ठेवणं आणि सुव्यवस्था राखणं यासाठी आणखी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही काही डिझायनरला फोन केले, पण त्यांनी सांगितलेला खर्चाचा आकडा आम्हाला परवडत नव्हता. त्याकाळी आमच्याकडे इतके पैसे नव्हते. मग मी गौरीची मदत घेतली. मी गौरीला म्हणालो की, तुझ्यात कलात्मकता आहे, मग तू डिझायनर का होत नाहीस? अशा प्रकारे मन्नतच्या डिझायनिंगला सुरुवात झाली. आम्ही जे काही पैसे कमावले ते ‘मन्नत’साठी वस्तू विकत घेण्यात खर्च केले. इथूनच गौरीच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’



Source link

Cannes Film Festival 2023: अनुष्का शर्मा ते मानुषी छिल्लर; बॉलिवूडकर करणार ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर डेब्यू!

0
Cannes Film Festival 2023: अनुष्का शर्मा ते मानुषी छिल्लर; बॉलिवूडकर करणार ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर डेब्यू!


सोशल मीडिया इंफ्लूएन्सर डॉली सिंह देखील या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे. ती प्रतिष्ठित ग्रँड लुमिएर थिएटरमध्ये आयोजित चित्रपट प्रदर्शनास उपस्थित राहणार आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल हे भारतीय कलाकारांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक महत्त्वाचा मंच आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय प्रतिभेने केवळ भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर आणले नाही, तर सांस्कृतिक अडथळे दूर करण्यास मदत केली आहे.’



Source link

Bike Ride: अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांची बाईक राईड अडकली वादात! मुंबई पोलीस करणार कारवाई

0
Bike Ride: अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांची बाईक राईड अडकली वादात! मुंबई पोलीस करणार कारवाई


सोमवारी शूटला पोहोचण्यासाठी अमिताभ यांनी एका फॅनकडून लिफ्ट घेतली. तर, अनुष्का शर्मा तिच्या बॉडीगार्डसोबत रस्त्यावर बाईक चालवताना दिसली. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आणि व्हिडीओंमध्ये दोघांनी हेल्मेट घातलेले नाही. यामुळेच आता दोन्ही कलाकारांवर टीकेची झोड उठली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘या राईडसाठी धन्यवाद..मी तुम्हाला ओळखत नाही..पण तुम्ही मला वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचवलं. मला ट्राफिक जामपासून वाचवल्याबद्दल धन्यवाद. टोपी, शॉर्ट्स आणि यलो टी – शर्ट.’



Source link