
Madhu Mantena Wedding: यापूर्वी मधु मंटेना यांनी नीना गुप्ता यांची मुलगी मसाबाशी २०१५मध्ये लग्न केले होते.
Source link

Madhu Mantena Wedding: यापूर्वी मधु मंटेना यांनी नीना गुप्ता यांची मुलगी मसाबाशी २०१५मध्ये लग्न केले होते.
Source link

पुढे ते म्हणाले, “मराठी रंगभूमी ही सतत काही ना काही तरी नवीन देत आली आहे. नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार नाटके मराठीत पाहायला मिळतात. शिवाय मराठी नाटकांचा जो दर्जा असतो त्यातून बरंच काही शिकायला मिळते.”

Gehana Vasisth Wedding: अभिनेत्री गहना वशिष्ठने गुपचूप केले आहे. लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्विकारला आहे
Source link

निवेदिता यांनी मालाडमधील एका फॉलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, ‘नमस्कार, मी infinity 2 मालाड मधील MAX स्टोअरमध्ये होते. तेथील कर्मचार्यांचा मला खूप वाईट अनुभव आला, तुम्ही काही खरेदी केले की नाही याची त्यांना पर्वा नव्हती तसेच ते मदत करायला तयार नव्हते. एक मुलगी बाहेर आली आणि तिने दुसऱ्या सेल्समनला सांगितले की, तिच्याकडे वेळ नाही आणि ती निघून गेली, जेव्हा एका व्यक्तीने मला ओळखले तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला फोन केला. मी एक सेलिब्रिटी आहे म्हणून मला चांगली ट्रीटमेंट नको होती. पण मला चांगली ट्रीटमेंट हवी होती कारण मी एक सामान्य ग्राहक म्हणून तिथे गेले होते आणि त्या दुकानात पाऊल टाकणारी प्रत्येक व्यक्ती देखील तशीच जात असेल’ असे कॅप्शन दिले आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh: दीपिका आणि रणवीरचे हे नवे घर अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या बगल्या शेजारी आहे.
Source link

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा दिल्लीत साखरपुडा पार पडला. त्यांच्या शाही साखरपुड्याला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली. आता राघव आणि परिणिती लग्न कुठे करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, परिणितीन आणि राघव डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. लग्नासाठी राघव आणि परिणिती तुफान खर्च करताना दिसत आहेत. त्यांनी बूक केलेल्या हॉटेलच्या रुमचे भाडे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
Ajit Pawar PC : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नाराज असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, असं अजित पवार म्हणाले. साताऱ्यातील (Satara) पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, “मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. माझी कामाची पद्धत आणि राष्ट्रीय पातळीवरच्या कामाची पद्धत वेगळी आहे. 30 ते 32 वर्षांपूर्वी ठरवलं आपण आपल्या महाराष्ट्रात काम करायचं. तेव्हापासून मी राज्यात काम करतोय.” “अजित पवारांवर मीडियावर कोणतीही जबाबदारी नाही, असं मीडियामध्ये जाणीवपूर्वक दाखवलं जातं. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतापदाची जबाबदारी आहे. मी नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अजित पवारांवर नेमकी कोणती जबाबदारी असणार?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. “अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं पद हे मुख्यमंत्री समान असतं. मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्याची राज्यात मोठी भूमिका असते आणि कार्यध्यक्ष झाल्यावर राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे असणार आहे,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. यावरुन राज्याची जबाबदारी अजित पवारांवर असल्याचा अंदाज आहे.
संबंधित बातमी

या प्री टीझर व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर पंजाबी गाणे वाजत आहे. लाल रंगाच्या सावलीत काही पंजाबी गेटअपमधील लोक कुऱ्हाड घेऊन उभे राहिलेले दिसत आहेत. त्याचवेळी धोतर-कुर्त्यातील एका माणसाची एन्ट्री होते, जो हातात कुऱ्हाड उचलून शत्रूंवर बरसून पडतो. या आधी रणबीर कपूर बहुतेक वेळा रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट करताना दिसला होता. मात्र, आता तो फुल अॅक्शन मोडमध्ये दिसत असून, कुऱ्हाडीने वार करून रक्ताच्या नद्या वाहवताना दिसणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मिया खलिफाला ‘बिग बॉस ओटीटी २’साठी संपर्क साधण्यात आला आहे. आता यावर तिची प्रतिक्रिया काय असेल, हे अद्याप कळलेले नाही. पण, मिया खलिफाला असा एखादा शो ऑफर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मियाला ‘बिग बॉस ९’साठी देखील विचारण्यात आले होते. बिग बॉसमध्ये प्रौढ स्टार्स येणे ही काही नवीन गोष्ट नाही, हा ट्रेंड सनी लिओनीपासून सुरू झाला होता.

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, मंगल ढिल्लन यांनी अनेक चित्रपटही केले आहेत. यामध्ये ‘खून भरी मांग’, ‘जख्मी औरत’, ‘कहाँ है कानून’, ‘अपना देश पराये लोग’, ‘प्यार का देवता’, ‘दलाल’, ‘ट्रेन टू पाकिस्तान’ आणि ‘जनशीन’ या चित्रपटांचा समावेश आहे. ते अखेर शेवटचा२०१७मध्ये ‘तुफान सिंह’ या चित्रपटात झळकले होते. मंगल सिंह ढिल्लन यांच्या निधनामुळे नाट्य आणि चित्रपट कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे.