Monday, July 6, 2026
Home Blog Page 3005

Satvya Mulichi Satavi Mulgi: अव्दैत आणि नेत्राचं खास प्रिवेडिंग फोटोशूट पाहिलत का?

0
Satvya Mulichi Satavi Mulgi: अव्दैत आणि नेत्राचं खास प्रिवेडिंग फोटोशूट पाहिलत का?

तेजस, तन्मय, फाल्गुनी आणि केतकी यांच्या पुढाकाराने अव्दैत-नेत्रा प्रिवेडिंग फोटोशूट करायला तयार होतात. नेत्राला प्रिवेडिंग फोटोशूट म्हणजे काय, हेही माहित नाहीये, पण अव्दैत तिला प्रेमाने सगळं समजावतो. त्या दोघांना एकमेकांच्या प्रेमात असलेलं पाहताना सर्वांनाच आनंद होतोय, त्यावरून दोघांना चिडवलंही जातंय. नेत्रा आणि अव्दैत मात्र लग्नाच्या प्रवासातील हे सारे क्षण मनसोक्त अनुभवत आहेत. मालिकत लवकरच नेत्रा अव्दैतसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे, नेत्राच्या या निर्णयामुळे नियतीला झुकावं लागणार आहे. हे येत्या महाएपिसोडमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे.

Source link

Adipurush : ‘आदिपुरुष’चा वाद चिघळला; काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी येणार? वाचा…

0
Adipurush : ‘आदिपुरुष’चा वाद चिघळला; काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी येणार? वाचा…

Adipurush Film Banned in Kathmandu : काठमांडूच्या महापौरांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जानकी भारत की बेटी है’ या डायलॉगवर निराशा व्यक्त केली होती. सीता माँचा जन्म नेपाळमध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

Source link

Shanta Tambe: ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे कालवश; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Shanta Tambe: ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे कालवश; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shanta Tambe Passes Away: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Source link

लोणंदनगरीत माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर | पुढारी

0

लोणंद : पुढारी वृतसेवा माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लोणंदनगरीत भाविकांचा महापूर लोटला. माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. माऊलींचा पालखी सोहळा लोणंद नगरीत विसावल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

लोणंदच्या पालखी तळावर महिला व पुरुष अशा चार रांगा लागल्या होत्या. नगरपंचायत व प्रशासनाच्यावतीने दर्शन रांगांमध्ये पाण्याची सोय तसेच दर्शन रांगांवर छताचे आवरण टाकण्यात आले होते. त्यामुळे अन्हापासून भाविकांचा बचाव झाला. माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर माऊलीच भेटल्याचे समाधान दिसत होते. माऊलींच्या बरोबरच माऊलींच्या रथाचे तसेच अश्वांचे भाविक दर्शन घेत होते.

यावेळी माऊलींचा पालखीतळ वारकरी व भाविकांनी गजबजून गेला. दोन दिवसांच्या मुक्काम काळात संपूर्ण लोणंद नगरी हरीनामाच्या गजराने दुमदुमुन गेली होती. त्यामुळे अवघ्या लोणंदनगरीला पंढरीचे स्वरूप आले होते.

हेही वाचा : 

Source link

Shah Rukh Khan: ‘द आर्चिज’चा टीझर पाहून सुखावला शाहरुख खान! लेकीचं कौतुक करत म्हणाला…

0
Shah Rukh Khan: ‘द आर्चिज’चा टीझर पाहून सुखावला शाहरुख खान! लेकीचं कौतुक करत म्हणाला…

‘द आर्चिज’ हा त्याच नावाच्या लोकप्रिय अमेरिकन कॉमिक बुकमधील पात्रांवर आधारित अ‍ॅक्शन आणि म्युझिकल चित्रपट आहे. झोया अख्तरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर देखील शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही जुन्या वेळेत परत जाण्यासाठी तयार आहात का? ‘द आर्चिज’मध्ये आपले स्वागत आहे.’ ‘द आर्चिज’चा टीझर पॉप कल्चरची आठवण करून देणारा आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही.

Source link

Bigg Boss OTT 2: पहिल्याच दिवशी पुनीत सुपरस्टारने केली मोठी चूक; ‘बिग बॉस’ने दाखवला घराबाहेरचा रस्ता

0
Bigg Boss OTT 2: पहिल्याच दिवशी पुनीत सुपरस्टारने केली मोठी चूक; ‘बिग बॉस’ने दाखवला घराबाहेरचा रस्ता

Bigg Boss OTT 2 Puneet Superstar: पुनीत सुपरस्टारने या घरात अतिशय दमदार एन्ट्री घेतली होती. मात्र, काही तासांतच त्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Source link

Adipurush: हिंदूंच्या भावना दुखावल्या! ‘आदिपुरुष’ विरोधात ‘या’ ठिकाणी दाखल झाला एफआयआर

0
Adipurush: हिंदूंच्या भावना दुखावल्या! ‘आदिपुरुष’ विरोधात ‘या’ ठिकाणी दाखल झाला एफआयआर

FIR Against Adipurush: एकीकडे ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बंपर कमाई करत आहे, तर दुसरीकडे चित्रपटाबाबत बराच वाद सुरू आहे.

Source link

Kajal Aggarwal Birthday: टॉपलेस फोटोशूट ते साऊथ इंडस्ट्रीत बॅन! ‘सिंघम’ फेम काजल अग्रवालही अडकलीय वादांच्या भोवऱ्यात

0
Kajal Aggarwal Birthday: टॉपलेस फोटोशूट ते साऊथ इंडस्ट्रीत बॅन! ‘सिंघम’ फेम काजल अग्रवालही अडकलीय वादांच्या भोवऱ्यात

काजल अग्रवालचा जन्म १९ जून १९८५ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. काजलचे शिक्षण मुंबईतील सेंट अॅन्स हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर तिने’ केसी कॉलेज मुंबईतून मास मीडिया स्ट्रीममध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. काजलने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. काजलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला लहानपणापासूनच पत्रकार बनायचे होते. पण, काळाच्या ओघाने तिला अभिनेत्री बनवले. चित्रपटात येण्यापूर्वी काजलने एमबीएचे शिक्षण घेण्याची योजना आखली होती. पण, त्यातही ती अयशस्वी ठरली.

Source link

Ashish Vidyarthi Birthday: बॉलिवूडचा ‘खुँखार व्हिलन’! आशिष विद्यार्थी यांच्याबद्दल या गोष्टी ऐकल्यात?

0
Ashish Vidyarthi Birthday: बॉलिवूडचा ‘खुँखार व्हिलन’! आशिष विद्यार्थी यांच्याबद्दल या गोष्टी ऐकल्यात?

आशिष विद्यार्थी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण, बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली. एवढेच नाही, तर आशिष यांचे नाव बॉलिवूडमधील ‘सर्वोत्कृष्ट’ खलनायकांच्या यादीत सामील केले जाते. आशिष विद्यार्थी यांनी ‘बिच्छू’, ‘हसीना मान जाएगी’, ‘कहो ना प्यार है’, ‘जोड़ी नंबर १’ आणि ‘जिद्दी’यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या खलनायकाला देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

Source link

Karan Deol Wedding: सनी देओलचा लेक चढला बोहल्यावर, लग्नातील फोटो व्हायरल

0
Karan Deol Wedding: सनी देओलचा लेक चढला बोहल्यावर, लग्नातील फोटो व्हायरल

Karan Deol Wedding: करण देओलचा विवाहसोहळा मुंबईतील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला.

Source link