Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनSalman Khan Injury : शूटिंग सुरू असताना सलमान खानला गंभीर दुखापत, फोटो...

Salman Khan Injury : शूटिंग सुरू असताना सलमान खानला गंभीर दुखापत, फोटो शेयर करत म्हणाला…

[ad_1]

सलमान खानने इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करत म्हटलं आहे की, संपूर्ण जगाचं ओझं तुमच्यावर आहे, असं तुम्हाला वाटतं. परंतु जगाचं जाऊ द्या, पाच किलोचा डम्बेल उचलून दाखवा, असं म्हणत सलमानने टायगर जखमी है, असं कॅप्शन दिलं आहे. टायगर ३ या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना त्याच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याचं व्हायरल फोटोतून दिसत आहे. सलमानला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे समजू शकलेलं नाही. परंतु जीम करत असताना सलमानने दुखापतीचा फोटो शेयर केल्यामुळं त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सलमानने शेयर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments