Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2977

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कार डिव्हायडरला धडकून तिघांचा जागीच मृत्यू

0
Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कार डिव्हायडरला धडकून तिघांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यतील धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. भरधाव गाडी रोडवरील दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये एका महिलेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार नांदेडहून मुंबईकडे निघाली होती. मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.

Source link

Malegaon: आयुक्तांनी मालेगावातील किल्ल्यावरचं अतिक्रमण हटवावं नाहीतर आम्ही स्वत: साफ करू- नितेश राणे

0
Malegaon: आयुक्तांनी मालेगावातील किल्ल्यावरचं अतिक्रमण हटवावं नाहीतर आम्ही स्वत: साफ करू- नितेश राणे

<p>Malegaon: आयुक्तांनी मालेगावातील किल्ल्यावरचं अतिक्रमण हटवावं नाहीतर आम्ही स्वत: साफ करू- नितेश राणे</p>

Source link

मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईच्या दिशने निघाले, मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींचा अंदाज

0
मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईच्या दिशने निघाले, मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींचा अंदाज

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मोठा राजकीय भूकंप करण्याची शक्यता आहे. 1 जुलैपर्यंत जयंत पाटील (Jayant Patil) यांचा राजीनामा घेऊन आपल्याला प्रदेशाध्यक्ष करावं अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती, मात्र ती शरद पवारांनी मान्य न झाल्याने अजित पवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अजित पवार विरोधी पक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांनी आपल्या सर्व समर्थक आमदाराला मुंबईत बोलवलं आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईच्या दिशने निघाले असून, सध्या नाशिकपर्यंत पोहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर विधानसभा अध्यक्ष नसल्यामुळे अजित पवार राज्यपालाकडे राजीनामा देऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. 

Source link

Maharashtra politics : राज्यात पुन्हा मोठा भूकंप.. अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, NCP चे ९ नेते बनले मंत्री

0
Maharashtra politics : राज्यात पुन्हा मोठा भूकंप.. अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, NCP चे ९ नेते बनले मंत्री

राष्ट्रवादीमध्ये मोठं भगदाड पडलं असून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे.  अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यासह ९ नेत्यांनी आज शपथ घेतली.

Source link

राष्ट्रवादीमध्ये हालचाल, प्रदेशाध्यक्षाची मागणी घेऊन अनेक नेते अजित पवारांच्या निवासस्थानी

0
राष्ट्रवादीमध्ये हालचाल, प्रदेशाध्यक्षाची मागणी घेऊन अनेक नेते अजित पवारांच्या निवासस्थानी

सुप्रिया सुळेंसह दिलीप वलसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबल, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबालकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे,अमोल कोल्हे,शेखर निकम, निलय नाईक अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Source link

सातारा : ग्रेड सेपरेटरमध्ये वाहने घसरली; महिला गंभीर जखमी | पुढारी

0

सातारा : पुढारी वृत्तसेवा: सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरमध्ये आज (दि.२) दुपारी दुचाकी वाहने घसरली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.

साताऱ्यात पावसाची संततधार सुरू आहे. पोवई नाक्याच्या मध्यभागी असलेल्या ग्रेड सेपरेटरमध्ये पावसाचे पाणी व माती जावून घसरण होऊ लागली आहे. आज दुपारी याचा फटका दुचाकी प्रवाशांना बसला. प्राथमिक माहितीनुसार ३ दुचाकी घसरून अपघात झाला. यामध्ये चौघेजण जखमी झाले. अपघातामुळे वाहनांची लांब रांग लागली होती. रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा 

Source link

Malegaon : मालेगावात हिंदु जनआक्रोश मोर्चा; नितेश राणेंचं औक्षण करून मोर्चाला सुरूवात

0
Malegaon : मालेगावात हिंदु जनआक्रोश मोर्चा; नितेश राणेंचं औक्षण करून मोर्चाला सुरूवात

<p>Malegaon : मालेगावात हिंदु जनआक्रोश मोर्चा; नितेश राणेंचं औक्षण करून मोर्चाला सुरूवात</p>

Source link

Nagpur: नागपुरात ओव्हरब्रिजची सुरक्षा भिंत तोडून कार थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली, ५ जखमी

0
Nagpur: नागपुरात ओव्हरब्रिजची सुरक्षा भिंत तोडून कार थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली, ५ जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशी एकाच कुटुंबियातील आहेत. हे सर्वजण हैदराबादहून नागपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कार नागपूरच्या बोरखेडी ओव्हरब्रीजवरून जात असताना चालकाला डुलकी लागली आणि कार सुरक्षा भिंत तोडून थेट ट्रॅकवर कोसळली. या अपघातात पाज जण जखमी झाले. त्यांच्यावर जवळील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चाकाचुरा झाला.

Source link

Malegaon: मुस्लिमांच्या शांती आणि बंधुता पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली

0
Malegaon: मुस्लिमांच्या शांती आणि बंधुता पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली

<p>Malegaon: मुस्लिमांच्या शांती आणि बंधुता पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली</p>

Source link

Malegaon Hindu Jan aakrosh March: हिंदू जन आक्रोश मोर्चा मार्गावर बाॅम्बशोधक पथक

0
Malegaon Hindu Jan aakrosh March: हिंदू जन आक्रोश मोर्चा मार्गावर बाॅम्बशोधक पथक

<p>Malegaon Hindu Jan aakrosh March: हिंदू जन आक्रोश मोर्चा मार्गावर बाॅम्बशोधक पथक&nbsp;</p>

Source link