Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रSamruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कार डिव्हायडरला धडकून...

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कार डिव्हायडरला धडकून तिघांचा जागीच मृत्यू

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कार डिव्हायडरला धडकून तिघांचा जागीच मृत्यू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यतील धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. भरधाव गाडी रोडवरील दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये एका महिलेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार नांदेडहून मुंबईकडे निघाली होती. मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments