Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2975

Maharashtra politics : आम्ही काँग्रेस-NCP सोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपनं काय केलं? आदित्य ठाकरेंचे ४ सवाल

0
Maharashtra politics : आम्ही काँग्रेस-NCP सोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपनं काय केलं? आदित्य ठाकरेंचे ४ सवाल

रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??

Source link

Jayant Patil On Ajit Pawar Oath : मी शरद पवारांसोबतच, Jayant Patil यांची पहिली प्रतिक्रिया Abp Majha

0
Jayant Patil On Ajit Pawar Oath : मी शरद पवारांसोबतच, Jayant Patil यांची पहिली प्रतिक्रिया Abp Majha

अजित पवारांनी भाजप-शिंदेंसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली…राष्ट्रवादीवर दावाही केला, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची फोनाफोनी सुरू… तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या बाजूला आमदार रोहित पवार… हे चित्र आहे सध्याच्या राष्ट्रवादीचं. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर केवळ राष्ट्रवादीतच फूट पडली नसून थेट पवार घराण्यात फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. या फुटीमध्ये एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तर दुसरीकडे अजित पवार असं चित्र आहे.

Source link

हा ‘राष्ट्रवादी’चा गट नव्हे तर ‘ईडी गट’, रात्री चांगली झोप लागावी म्हणूनच ते भाजपसोबत : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

0

कराड, पुढारी वृत्तसेवा : पुढील महिन्यात १० ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय काय असेल हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट असल्याने आता पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या मुख्यमंत्री पदाची पूर्वतयारी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून जो गट फुटला आहे, त्या गटावर ईडीची छत्रछाया होती. त्यामुळे या फुटीर गटाला राष्ट्रवादीचा गट नाही तर ईडी गट असे मानतो. अजित पवार यांच्यासोबत ३६ हून अधिक आमदार नसतील, तर अजित पवार यांच्यासह फुटीर गट अपात्रतेच्या कचाट्यात सापडेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार सुप्रिया सुळे यांचा नाम उल्लेख करत ७० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत केले होते. त्यानंतर दोनच दिवसात राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एक गट भाजपसोबत गेला. ज्या लोकांवर गंभीर आरोप आहेत त्यांना मंत्रीपदे बहाल केली असून हा राजकारणातील विरोधाभास आहे. ज्यांच्यावर ईडीची छत्रछाया होती, ते सर्वजण रात्री चांगली झोप लागावी म्हणून भाजपसोबत गेल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला असला तरी राज्यात महाविकास आघाडी सर्व शक्तीनिशी जातीवादी पक्षांच्या विरोधात ठामपणे लढणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील ३६ हून अधिक आमदार असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील एकूण संख्या ५३ आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक आमदारांनी संपर्क सादर आपण पक्षासोबत असल्याचे सांगितले की लक्षात आणून देत जर खासदार शरद पवार यांच्यासोबत वीस आमदार ठामपणे उभे राहिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

हेही वाचलंत का?

Source link

Ajit Pawar News live Updates : राष्ट्रवादी पक्ष व चिन्हबाबत अजित पवारांचा मोठा दावा

0
Ajit Pawar News live Updates : राष्ट्रवादी पक्ष व चिन्हबाबत अजित पवारांचा मोठा दावा

Maharashtra politics live updates : राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Source link

Sharad Pawar’s Karad trip tomorrow : शरद पवार उद्या कराडात; चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेऊन मांडणार भूमिका | पुढारी

0

कराड पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका राहील असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आपणाला कल्पना नव्हती याबाबत आपणाला कोणा चाही संपर्क झाला नाही,असेही आमदार पाटील म्हणाले.
काही दिवसापासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे म्हणत होते.मात्र हा विस्तार अशा पद्धतीने होईल असं वाटलं नव्हतं. राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. सत्तेसाठी काहीनी हा निर्णय घेतला असेल पण अजित पवार इतक्या तातडीने निर्णय घेतील असे वाटले नाही. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कराडला येत आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत या विषयावर अधिक चर्चा होईल असेही आमदार पाटील म्हणाले.

Source link

Ajit Pawar DCM Oth Cermoney : लवकरच शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील – संजय राऊत Abp Majha

0
Ajit Pawar DCM Oth Cermoney : लवकरच शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील – संजय राऊत Abp Majha

राष्ट्रवादीने (NCP) सरकारसोबत निर्णय घेतला आहे . वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील नऊ वर्षात कारभार चालला आहे.. तसा चांगला प्रयत्न मोदी करत आहे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून आम्ही  निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री  झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली… दरम्यान या सर्व राजकीय नाट्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय..

Source link

Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिक मिळून करणार आयेशाचा भांडाफोड; ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट!

0
Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिक मिळून करणार आयेशाचा भांडाफोड; ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट!

साक्षीचा खून कार्तिकने नाही तर, आयेशाने केला आहे, हे सत्य घाडगे वकिलाने दीपाला सांगितले होते. तर, आयेशाच्या या काळ्या कारनाम्याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे देखील त्याने सांगितले होते. मात्र, हा पेनड्राईव्ह नेमका कुठे आहे, हे सांगण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अखेर तो शोधण्यात दीपाला यश मिळालं आहे. आता श्वेता पुढे काय करणार, हे लवकरच कळणार आहे.

Source link

Dhananjay Munde Oath For Minister : धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ ABP Majha

0
Dhananjay Munde Oath For Minister : धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ ABP Majha

Dhananjay Munde Oath For Minister : धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ ABP Majha  राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष, पक्ष प्रतोद अजित पवार यांच्या पाठिशी आहेत.

Source link

Chhagan Bhujbal Oath Ceremony : छगन भुजबळ दादांसह! मंत्रिपदाची घेतली शपथ

0
Chhagan Bhujbal Oath Ceremony : छगन भुजबळ दादांसह! मंत्रिपदाची घेतली शपथ

Chhagan Bhujbal Oath Ceremony : छगन भुजबळ दादांसह! मंत्रिपदाची घेतली शपथ राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष, पक्ष प्रतोद अजित पवार यांच्या पाठिशी आहेत.

Source link

शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली

0
शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी घडामोड घडली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री बनले तर अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या रुपाने शिंदे-फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळाली. यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात (Shinde Fadnavis Cabinet) एकही महिला मंत्री नसल्याने टीका केली जात होती. आता राष्ट्रवादी सोबत आल्याने अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळाला आहे.

कोणी शपथ घेतली?

अजित पवार – उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
हसन मुश्रीफ – मंत्री
दिलीप वळसे पाटील – मंत्री
धनंजय मुंडे – मंत्री
अदिती तटकरे – मंत्री
अनिल भाईदास पाटील  – मंत्री
बाबुराव अत्राम – मंत्री
संजय बनसोडे – मंत्री

अजित पवारांचा धक्का

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare)  आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Source link