Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2968

मुंबई महापालिकेतील ७५ हजार निवृत्ती वेतनधारकांचे Form 16 आले. असे करा डाउनलोड

0
मुंबई महापालिकेतील ७५ हजार निवृत्ती वेतनधारकांचे Form 16 आले. असे करा डाउनलोड

आयकर विभागाच्या नियम क्रमांक 26C नुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता निवृत्तीवेतन धारकांनी केलेल्या आयकर बचतीच्या गुंतवणुकीची कागदपत्रे तसेच गृहकर्ज घेतले असल्यास वित्तीय संस्थेच्या ‘पॅन’ क्रमांकासह सर्व माहिती ‘प्रपत्र-१२ बीबी’ (12BB) मध्ये नमूद करुन ते निवृत्तीवेतन (आयबी) विभाग, ‘ई’ विभाग कार्यालय, भायखळा (पश्चिम). मुंबई ४००००८ या पत्त्यावर दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सादर करावे, अशी माहिती मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

Source link

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04 जुलै 2023 : ABP Majha

0
TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04 जुलै 2023 : ABP Majha

Source link

राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली; राज ठाकरेंचा हल्लाबोल

0
राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray : राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही झालं ते किळसवाणं आहे. राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याचं ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. 

संविस्तर बातमी थोड्यावेळात …

Source link

Maharashtra politic : भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत, राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट

0
Maharashtra politic : भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत, राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट

आमदार सुनिल शेळके यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भाजप सोबत सत्तेत जाण्याअगोदर राष्ट्रवादीची एक बैठक झाली. या बैठकीतच भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं, या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यामुळे आम्हाला खासदार शरद पवार यांना सत्तेत जाण्यासंदर्भात विचारावं असं वाटलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट आमदार शेळके यांनी केला आहे.

Source link

Maharashtra Politics : १७२ आमदारांचं पाठबळ असतानाही अजित पवारांना सरकारमध्ये का घेतलं? शिवसेनेनं सांगितलं कारण

0
Maharashtra Politics : १७२ आमदारांचं पाठबळ असतानाही अजित पवारांना सरकारमध्ये का घेतलं? शिवसेनेनं सांगितलं कारण

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना विचारण्यात आले की, शिंदे-फडणवीसांना बहुमताची गरज नसताना अजित पवारांना सरकारमध्ये का घेतले? यावर संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवारांची राष्ट्रवादीत घुसमट होत होती. पक्षात ते नाराज असल्याच्या सारख्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे अजित पवार इकडं येणार हे सर्वांनाच माहिती होतं. सरकारकडे १७२ आमदारांचे बहुमत असताना राष्ट्रवादीला सोबत का घेतले असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र राजकारणात काही समीकरणे तयार करताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या जातात. लोकसभा, विधानसभा असेल. पक्षाची ताकद असतेच परंतु वैयक्तिक ताकदही पणाला लावली जाते. त्यामुळे निवडणुका जिंकणं सोपेजातं. आम्ही ४५ जिंकू, ४८ जिंकू म्हणतो, पण हे कसे याचे आराखडे बांधले जातात. तोच आराखडा शिंदे-फडणवीस यांनी बांधला आहे, असे शिरसाट म्हणाले.

Source link

रणवीर आलियाच्या चित्रपटात जया बच्चन बनल्या व्हिलन; ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलर रिलीज!

0
रणवीर आलियाच्या चित्रपटात जया बच्चन बनल्या व्हिलन; ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलर रिलीज!

अखेर रॉकी आणि राणी आपले कुटुंब सोडून एकमेकांच्या कुटुंबियांसोबत राहण्याचा निर्णय घेतात. एकमेकांच्या घरच्यांशी जुळवून घेतलं तर लग्न होईल, नाहीतर वेगळे होतील असा निर्णय ते घेतात. जेव्हा रॉकी आणि राणी एकमेकांच्या कुटुंबात राहतात, तेव्हा त्यांना कळते की त्यांच्या दोन्ही कुटुंबात खूप ड्रामा आहे आणि आता त्यांचे लग्न होणे खूप कठीण आहे. मात्र, त्यातूनही ते मार्ग काढतात. त्यांच्या या प्रेमकहाणीत जया बच्चन व्हिलन बनणार आहेत.

Source link

Shinde Fadnavis Ajit pawar Meeting : मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे, फडणवीस, अजितदादांची बैठक सुरु

0
Shinde Fadnavis Ajit pawar Meeting : मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे, फडणवीस, अजितदादांची बैठक सुरु

<p>Shinde Fadnavis Ajit pawar Meeting : मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे, फडणवीस, अजितदादांची बैठक सुरु&nbsp;</p>

Source link

Hardeek Joshi : ‘राणादा’सह मराठी मनोरंजन विश्वातील ‘या’ कलाकारांनी धरली ‘शिंदे’सेनेची वाट!

0
Hardeek Joshi : ‘राणादा’सह मराठी मनोरंजन विश्वातील ‘या’ कलाकारांनी धरली ‘शिंदे’सेनेची वाट!

Hardeek Joshi Joins Shivsena: हार्दिक जोशी याने नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Source link

Shah Rukh Khan Accident: चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खानला गंभीर दुखापत; रक्तस्त्राव रोखण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया!

0
Shah Rukh Khan Accident: चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खानला गंभीर दुखापत; रक्तस्त्राव रोखण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया!

मीडिया रिपोर्टनुसार, आता डॉक्टरांनी शाहरुख खानच्या तब्येतीची माहिती दिली असून, काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे. दुखापत फार गंभीर नसली तरी, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी अभिनेत्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागली आहे. ऑपरेशननंतर शाहरुखच्या नाकावर पट्टी लावण्यात आली आहे. या अपघातानंतर शाहरुख आता भारतात परतला असून, तो या दुखापतीतून सावरत आहे.

Source link

सातारा : किल्‍ले वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम हटवले; पोलीसांचा माेठा बंदोबस्‍त | पुढारी

0

खटाव : पुढारी वृत्तसेवा खटाव तालुक्यातील वर्धनगडावर असलेल्या एका दर्ग्याभोवती वन विभागाच्या हद्दीत करण्यात आलेले बांधकाम आज (मंगळवार) हटविण्यात आले. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. वन विभागाने दर्गा परिसरातील वाढीव अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वर्धनगडावर असलेल्या दर्ग्याभोवती वनविभागाच्या हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.  ( दि. ४ ) मंगळवारी पहाटे शेकडो पोलीसांच्या बंदोबस्तात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दर्ग्याभोवतालचे बांधकाम हटविण्याची कारवाई सुरु केली. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.

हेही वाचा : 

Source link