Friday, August 14, 2026
Homeसातारासातारा : किल्‍ले वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम हटवले; पोलीसांचा माेठा बंदोबस्‍त | पुढारी

सातारा : किल्‍ले वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम हटवले; पोलीसांचा माेठा बंदोबस्‍त | पुढारी

सातारा : किल्‍ले वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम हटवले; पोलीसांचा माेठा बंदोबस्‍त | पुढारी

[ad_1]








खटाव : पुढारी वृत्तसेवा खटाव तालुक्यातील वर्धनगडावर असलेल्या एका दर्ग्याभोवती वन विभागाच्या हद्दीत करण्यात आलेले बांधकाम आज (मंगळवार) हटविण्यात आले. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. वन विभागाने दर्गा परिसरातील वाढीव अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वर्धनगडावर असलेल्या दर्ग्याभोवती वनविभागाच्या हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.  ( दि. ४ ) मंगळवारी पहाटे शेकडो पोलीसांच्या बंदोबस्तात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दर्ग्याभोवतालचे बांधकाम हटविण्याची कारवाई सुरु केली. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments