Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2946

Uddhav Thackeray : भाजपचा कारभार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी कलंकच; उद्धव ठाकरे पुन्हा बरसले!

0
Uddhav Thackeray : भाजपचा कारभार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी कलंकच; उद्धव ठाकरे पुन्हा बरसले!

आरोप करताय तर त्याला जागा!

एखाद्यावर आरोप करत असाल तर त्यांना जागा. केवळ घाबरवून त्याला आपल्या पक्षात आणण्यासाठी त्याची बदनामी करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘संजय राऊत, अनिल परब यांना विनाकारण छळलं जात आहे. कशासाठी चाललंय हे सगळं? तुम्ही म्हणाल तो संत, तुम्हाला वाटेल तो डाकू, तुम्ही कराल तो देव. मग तुम्ही कोण?,’ असा मार्मिक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

Source link

Swastika Mukherjee: ‘रवींद्रनाथांची भूमिका कुणीच साकारू शकत नाही’; बंगाली अभिनेत्रीचा अनुपम खेर यांना टोला!

0
Swastika Mukherjee: ‘रवींद्रनाथांची भूमिका कुणीच साकारू शकत नाही’; बंगाली अभिनेत्रीचा अनुपम खेर यांना टोला!

स्वस्तिका मुखर्जीने ट्विट करून लिहिले की, ‘रॉबी ठाकूरची भूमिका कोणीही करू शकत नाही. त्या व्यक्तीला तरी एकटे सोडा.’ अनेक बंगाली नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर आपली सहमती दर्शवली, तर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘संपूर्ण बंगाल त्यांना चांगल्याप्रकारे ओळखते, बाकी भारताला ते इतकेसे माहित नाही. त्यांची कथा सगळ्यांनाच सांगायला हवी आणि सिनेमा हे एक चांगलं माध्यम आहे. पण यात त्यांच्या आयुष्यातील कोणता टप्पा दाखवला जातोय यावर सगळं अवलंबून आहे. शांतीनिकेतनच्या शेवटच्या दिवसांची गोष्ट असेल तर खूप छान आहे.’

Source link

OMG 2 Teaser OUT: ‘महाकाल’ बनून अक्षय कुमार देणार ‘कांती शरण’ला आशीर्वाद! ‘ओएमजी २’चा टीझर पाहिलात?

0
OMG 2 Teaser OUT: ‘महाकाल’ बनून अक्षय कुमार देणार ‘कांती शरण’ला आशीर्वाद! ‘ओएमजी २’चा टीझर पाहिलात?

पंकज त्रिपाठीचे कुटुंब अडचणीत असल्याचेही या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. ४० सेकंदांनंतर, अक्षय कुमार भगवान शिव म्हणून यात प्रवेश करतो आणि पंकज त्रिपाठीला आशीर्वाद देतो. अक्षय म्हणतो, ‘विश्वास ठेवा, तू शिवाचा भक्त आहेस.’ डोक्याला हात लावून बसलेल्या पंकज त्रिपाठीपासून ते डोक्यावर पाणी घेऊन ट्रेनजवळ बसलेल्या अक्षय कुमारपर्यंत सगळेच लक्ष वेधून घेतात. या चित्रपटाच्या टीझरने खरोखरच चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Source link

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : …तर जोडे खाल; कलंक शब्दावरून भाजपचा हल्लाबोल

0
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : …तर जोडे खाल; कलंक शब्दावरून भाजपचा हल्लाबोल

<p>Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : …तर जोडे खाल; कलंक शब्दावरून भाजपचा हल्लाबोल<br />उद्धव ठाकरेंच्या कलंक विधानावरून भाजप आक्रमक. नागपुरात व्हेरायटी चौकात भाजप कार्यकर्त्यांचं &nbsp;घोषणाबाजी करत आंदोलन. तर भाजप युवा मोर्चानं उद्धव ठाकरेंची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत केला निषेध.&nbsp;</p>

Source link

Radha Sagar: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

0
Radha Sagar: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

Aai Kuthe Kay Karte: अभिनेत्रीच्या नवऱ्याने घेतलेल्या उखाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Source link

Suchitra Krishnamoorthi: शेखर कपूर ‘बेवफा’! शाहरुख खानच्या ‘त्या’ अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप

0
Suchitra Krishnamoorthi: शेखर कपूर ‘बेवफा’! शाहरुख खानच्या ‘त्या’ अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप

शेखरशी लग्न करण्यास देखील सुचित्राच्या आई-वडिलांचा विरोध होता. शेखर आणि सुचित्रा यांच्या नात्यात तब्बल ३० वर्षांचे अंतर होते. आपल्या मुलीने आई-वडिलांच्या वयाच्या व्यक्तीशी लग्न करून नये, यासाठी तिच्या आईने अक्षरशः तिचे पाय धरले होते. मात्र, प्रेमात आकंठ बुडालेल्या सुचित्राने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्नगाठ बांधली होती. मात्र, या नात्यात आपला अनादर झाला आणि त्यामुळेच हे नाते फारकाळ टिकले नाही, असा आरोप सुचित्राने आता केला आहे.

Source link

Sara Ali Khan: फोटोग्राफर्स जोरजोरात ओरडू लागल्यामुळे सारा चिडली Video Viral

0
Sara Ali Khan: फोटोग्राफर्स जोरजोरात ओरडू लागल्यामुळे सारा चिडली Video Viral

साराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच तिचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात सारासोबतच विकी कौशल, राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. याआधी साराचे अतरंगी रे, केदारनाथ, लव्ह आज कल, कुली नंबर 1, गॅसलाइट हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.

Source link

Beyonce: जगप्रसिद्ध गायिकेच्या घरात झाली जबरी चोरी; कोट्यवधींचा ऐवज लुटून चोर पसार!

0
Beyonce: जगप्रसिद्ध गायिकेच्या घरात झाली जबरी चोरी; कोट्यवधींचा ऐवज लुटून चोर पसार!

बियॉन्से आणि टीना नोल्स यांच्या घरी ही घटना घडली, तेव्हा त्या दोघीही घरात नव्हती, असे म्हटले जात आहे. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून चोरी करून पळ काढला. बियॉन्सेची आई टीना नोल्स यांच्या घरातून चोरांनी आठ दशलक्षाहून अधिक रोख रक्कम चोरी केली आहे. रिपोर्ट नुसार ही चोरी ५ जुलै २०२३ रोजी झाली होती. टीनाच्या टीममधील एक कर्मचारी घरी सामान घेण्यासाठी गेला असता, तिजोरी चोरीला गेल्याचे लक्षात आले.

Source link

Nagpur Viral Video : बिकीनी घातलेल्या तरुणीचा अश्लील डान्स; नामांकित हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

0
Nagpur Viral Video : बिकीनी घातलेल्या तरुणीचा अश्लील डान्स; नामांकित हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रात कोणत्याही हॉटेल, पब आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये होणाऱ्या कार्यक्रमांसाठी नियमावली जारी करण्यात आलेली आहे. नागपूर पोलिसांकडून कडक दिशानिर्देश जारी असताना देखील हॉटेलमधील कार्यक्रमात तरुणीने अश्लील डान्स कसा काय केला?, असा सवाल उपस्थित होत आहे. नागपुरातील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. तसेच दोषी हॉटेलमालक आणि कार्यक्रमाच्या आयोजिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Source link