Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2945

Chandrapur : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; चिमूर परिसरात भीतीचे वातावरण

0
Chandrapur : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; चिमूर परिसरात भीतीचे वातावरण

कुंभारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे नेण्यात आला आहे. ईश्वर कुंभारे यांच्यावर वाघाने हल्ला केल्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ईश्वर कुंभारे  यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळ्ला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Cheetah Dies Kuno  National Park: आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू; बेशुद्ध झाल्यानंतर तेजसने घेतला अखेरचा श्वास

Source link

Jitendra Awhad : अजितदादांनी नाकारलं 602 कार्यालय, आव्हाड म्हणतात, माणसाची नियत…

0
Jitendra Awhad : अजितदादांनी नाकारलं 602 कार्यालय, आव्हाड म्हणतात, माणसाची नियत…

<p>Jitendra Awhad : अजितदादांनी नाकारलं 602 कार्यालय, आव्हाड म्हणतात, माणसाची नियत…</p>

Source link

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 जुलै 2023 : ABP Majha

0
TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 जुलै 2023 : ABP Majha

<p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 जुलै 2023 : ABP Majha</p>

Source link

Mumbai court : घटस्फोटित पत्नीला पोटगी अन् पाळीव श्वानांच्या संगोपणाचा खर्च द्या, मुंबईतील कोर्टाचे पतीला आदेश

0
Mumbai court : घटस्फोटित पत्नीला पोटगी अन् पाळीव श्वानांच्या संगोपणाचा खर्च द्या, मुंबईतील कोर्टाचे पतीला आदेश

मु्ंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश कोमलसिंग राजपूत यांनी हा निर्णय दिला आहे. पत्नीला दिल्या जाणाऱ्या पोटगीच्या रक्कमेत कपात करण्याची मागणी पतीकडून करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही मागणी नाकारली. कोर्टाने म्हटले की, पत्नीच्या पोटगीत तीन श्वानांच्या देखभालीचा खर्चाचाही समावेश आहे. पाळीव प्राणीदेखील सुसंस्कृत जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत आणि माणसाला निरोगी जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहेत, असे कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.

Source link

खासदार अमोल कोल्हेंवर शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेसाठी लागणार कस

0
खासदार अमोल कोल्हेंवर शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेसाठी लागणार कस

आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल कोल्हे यांना सदर नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी खा. सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पालघर जिल्हा अध्यक्ष आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले हे उपस्थित होते, असं ट्विट राष्ट्रवादीने केले आहे.

Source link

Vijaykumar Gavit: का केला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिनचर्येत बदल ?

0
Vijaykumar Gavit: का केला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिनचर्येत बदल ?

<p>Vijaykumar Gavit: का केला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिनचर्येत बदल ?</p>

Source link

The Archies: ‘द आर्चिज’चा नवा टीझर प्रदर्शित, सुहाना खानने वेधले लक्ष

0
The Archies: ‘द आर्चिज’चा नवा टीझर प्रदर्शित, सुहाना खानने वेधले लक्ष

सुहाना साकारत असलेल्या पात्राचे नाव वेरोनिका आहे आणि खुशी साकारत असलेल्या पात्राचे नाव बेट्टी आहे. या चित्रपटात कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या मित्र-मैत्रिणींची कथा दाखवण्यात येणार आहे. शिक्षण घेत असताना त्यांच्यामधील मैत्री, प्रेम, ब्रेकअप हे सर्वकाही आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाचा दुसरी टीझर पाहून उत्कुता वाढली आहे.

Source link

Yavatmal Accident: यवतमाळ येथे कारचा भीषण अपघात, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

0
Yavatmal Accident: यवतमाळ येथे कारचा भीषण अपघात, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

Yavatmal Car Accident: यवतमाळमध्ये भरधाव ट्रकने व्हॅनला दिलेल्या धडकेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Source link

Khupte Tithe Gupte : Devendra Fadnavis | रात्री जास्त एनर्जी असते, काही गोष्टी रात्र करणं सोपं असतं

0
Khupte Tithe Gupte : Devendra Fadnavis | रात्री जास्त एनर्जी असते, काही गोष्टी रात्र करणं सोपं असतं

<p>Khupte Tithe Gupte : Devendra Fadnavis | रात्री जास्त एनर्जी असते, काही गोष्टी रात्र करणं सोपं असतं</p>

Source link