
[ad_1]
कुंभारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे नेण्यात आला आहे. ईश्वर कुंभारे यांच्यावर वाघाने हल्ला केल्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ईश्वर कुंभारे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळ्ला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
[ad_2]
Source link
