Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2944

Govinda-Krushna Abhishek: अखेर मामा-भाच्याचे वाद मिटले? ७ वर्षांनंतर कृष्णा अभिषेकने केली खास पोस्ट…

0
Govinda-Krushna Abhishek: अखेर मामा-भाच्याचे वाद मिटले? ७ वर्षांनंतर कृष्णा अभिषेकने केली खास पोस्ट…


Govinda-Krushna Abhishek Patch up: बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अशी मामा-भाच्याची जोडी म्हणजे कृष्णा अभिषेक आणि गोविंदा. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमधील वाद बरेच चर्चेत आले होते. मात्र, आता त्यांचीतील हे वाद मिटल्याचे बोलले जात आहे. बॉलिवूडमध्ये एक काळ असाही होता, जेव्हा या मामा-भाच्यामध्ये खूप प्रेम होतं. दोघेही एकमेकांना सतत मदत करताना दिसायचे. गोविंदाने त्याचा भाचा कृष्णा याच्या करिअरमध्ये त्याला खूप मदत केल्याचेही बोलले जात होते. मात्र, काही वर्षांपूर्वी दोघांमधील मतभेदाची बातमी समोर आली आणि दोघांनीही एकमेकांशी बोलणे बंद केले होते. दोघांनी मीडियात एकमेकांविरोधात वक्तव्ये केली, जी प्रचंड गाजली होती. पण आता दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Jawan: शाहरुख खानचा जलवा पाहून सलमान खानही झाला खूश! ‘जवान’चं कौतुक करत म्हणाला…

0
Jawan: शाहरुख खानचा जलवा पाहून सलमान खानही झाला खूश! ‘जवान’चं कौतुक करत म्हणाला…


Salman Khan on Jawan prevue: बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षि ‘जवान’ या चित्रपटाचा प्रीव्ह्यू नुकताच रिलीज झाला आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शाहरुख खानचे चाहते त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहे. शाहरुख खानसोबतच या चित्रपटात नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती आणि प्रियामणी यांच्याही भूमिका आहेत. तर, दीपिका पदुकोण या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. या चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यानंतर शाहरुखचे कौतुक करण्यापासून सलमान खान देखील स्वतःला रोखू शकलेला नाही.



Source link

सातारा : पिंपोडे बुद्रुक येथे कृषी औषधे-खताच्या दुकानाला आग; लाखो रूपयांचे नुकसान | पुढारी

0









पिंपोडे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथे बस स्टँड नजिक असलेल्या मे.अग्रो हायटेक या कृषी बी-बियाणे,औषधे व रासायनिक खते विक्रीच्या दुकानाला आज (बुधवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत सुमारे पंचवीस लाखांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, मे.अग्रो हायटेक हे कृषी खते, बियाने व औषध विक्रीचा अनिल ढोले यांचा व्यावसाय आहे. पिंपोडे बुद्रुक येथील नेताजी पाटील हे व्यवसाय पाहतात. हा व्यवसाय दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या इमारतीत आहे. बुधवारी पहाटे शॉर्टसर्किट झाल्याने दुकानातून धुर येऊ लागल्याचे पहाटे फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. याची माहिती झाल्यावर लोक जमा झाले. तत्पूर्वी इमारतीत राहायला असणाऱ्या दतात्रय महाजन व त्यांच्या पत्नी सुधा महाजन यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती विझवण्याचे धाडस होत नव्हते. किसनवीर कारखाना, वाइ नगरपरिषद व अन्य ठिकाणचे अग्निशमन बंब यावेळी बोलावण्यात आले. मात्र ते वेळेत पोहोचले नाहीत. तोपर्यत पिंपोडेचे माजी सरपंच जनार्दन निकम, संतोष लेंभे यांनी स्वतःचे टँकर आणले. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. संपूर्ण दुकान जळून बेचिराख झाले. किमान पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : 











Source link

Spruha Joshi: टीआरपी नसल्याने ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर केली भावूक पोस्ट!

0
Spruha Joshi: टीआरपी नसल्याने ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर केली भावूक पोस्ट!


या पोस्टसोबतच स्पृहाने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान कलाकार आणि मालिकेच्या संपूर्ण टीमची मेहनत दाखवणारा व्हिडीओ देखील तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये सगळेच कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी मालिकेसाठी राबताना दिसले होते. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘कुठल्याही मालिकेचं, चित्रपटाचं शूट सुविहीत पार पडावं यासाठी जिवापाड मेहनत करणारी ही सगळी मंडळी. सेटिंग, मेकअप, हेअर, साऊंड, लायटिंग, स्पॉट, कॅमेरा, डिरेक्शन, प्रॉडक्शन… या सगळ्या डिपार्टमेण्ट्सच्या खांद्यावर आमचा डोलारा उभा राहतो. आमच्या ‘लोकमान्य’ ची ही कमाल टीम.. या सगळ्यांना मनापासून धन्यवाद!’



Source link

Himachal Pradesh Flood: हिमाचल फिरायला गेले अन् पुरात अडकले; पुण्यातील १७ पर्यटकांचा संपर्क होईना

0
Himachal Pradesh Flood: हिमाचल फिरायला गेले अन् पुरात अडकले; पुण्यातील १७ पर्यटकांचा संपर्क होईना


हडपसर येथील पाच जण कसोल येथे अडकले आहेत. गुंतूर येथील लष्कराच्या तळावरून त्यांनी संपर्क साधला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे देखील येथे अडकलेल्या नागरिकांना तेथील अधिकाऱ्यांच्या साह्याने मदत करत आहेत. सध्या पाऊस जास्त असून रस्ते बंद झाले आहे. पाऊस कमी झाल्यावर येथील परिस्थिती पूर्ववत होऊन रस्ते खुले झाल्यावर नागरिकांना घरी परत येता येणार आहे.



Source link

Movies Releasing This Week: सोनाली कुलकर्णीच्या ‘डेट भेट’ला टक्कर देणार ‘हे’ चित्रपट! पाहा या आठवड्याची रिलीज यादी

0
Movies Releasing This Week: सोनाली कुलकर्णीच्या ‘डेट भेट’ला टक्कर देणार ‘हे’ चित्रपट! पाहा या आठवड्याची रिलीज यादी


मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग

‘मिशन: इम्पॉसिबल’ सीरिजच्या सातव्या भागात भरपूर ड्रामा आणि अॅक्शन पाह्यला मिळणार आहे. या चित्रपटात आता ही टीम धोकादायक शस्त्रे हस्तगत करण्यासाठी जगभरात प्रवास करताना दिसणार आहे. या मिशनमध्ये अगदी त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होणार आहे. ‘मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन’ हा एक अमेरिकन स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात टॉम क्रूझ, हेली एटवेल, विंग रेम्स, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी आणि हेन्री झेर्नी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



Source link

Video: पापाराझींसोबत तमन्ना भाटियाने विमानतळावरच केला धमाल डान्स! व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Video: पापाराझींसोबत तमन्ना भाटियाने विमानतळावरच केला धमाल डान्स! व्हिडीओ होतोय व्हायरल


तमन्ना नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली होती. या दरम्यान तिने स्पोर्ट्स ब्रालेट, ट्राउझर्स आणि जॅकेट घातलेले दिसले. विमानतळावरच पापाराझींनी तिला कवाला गाण्याची हुक स्टेप करण्याची विनंती केली. यावर तमन्ना म्हणाली की, मी एकटी नाही करणार, तुम्ही देखील माझ्यासोबत डान्स करायचा. यावर तिला सगळ्यांनीच होकार दिला. ‘जेलर’ चित्रपटातील या गाण्यावर मग तमन्ना आणि पापाराझींनी ताल धरला आणि धमाल डान्स केला. यानंतर तमन्ना सगळ्यांचे आभार मानत तिथून निघाली.



Source link

TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 जुलै 2023 : ABP Majha

0
TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 जुलै  2023 : ABP Majha



<div id="title" class="style-scope ytd-watch-metadata">
<p class="style-scope ytd-watch-metadata">TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 जून 2023 : ABP Majha</p>
</div>
<div id="top-row" class="style-scope ytd-watch-metadata">
<div id="owner" class="item style-scope ytd-watch-metadata">&nbsp;</div>
</div>



Source link

Dara Singh Death Anniversary: ‘रामायणा’तील भगवान हनुमानाच्या भूमिकेनं बदललेलं दारा सिंह यांचं आयुष्य! वाचा…

0
Dara Singh Death Anniversary: ‘रामायणा’तील भगवान हनुमानाच्या भूमिकेनं बदललेलं दारा सिंह यांचं आयुष्य! वाचा…


कुस्तीच्या आखाड्यापासून प्रवास सुरू करून अभिनयाच्या दुनियेत पोहोचलेले दारा सिंह प्रत्येक टप्प्यावर यश मिळवत राहिले. त्यांनी कुस्ती आणि अभिनय दोन्हीही गोष्टी एकाच वेळी सांभाळल्या आणि दोन्हीमध्ये ते यशस्वी झाले. अभिनय करताना ना ते स्वत:ला कुस्तीपटू मानत, ना कुस्ती खेळताना ते स्वत:ला स्टार समजत… प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून संपूर्ण झोकून देण्याच्या व्रृत्तीमुळे त्यांना नेहमीच यश मिळाले. बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवून देखील त्यांनी कधीच डोक्यात हवा जाऊ दिली नाही. केवळ क्रीडा आणि चित्रपटच नाही तर, त्यांनी राजकारणातही आपले नशीब आजमावले होते.



Source link

Maharashtra Rain : विदर्भात पावसाची हजेरी ! हवामान विभागाचा यलो अलर्ट, मुंबई कोकणात पावसाचा जोर कायम

0
Maharashtra Rain : विदर्भात पावसाची हजेरी ! हवामान विभागाचा यलो अलर्ट, मुंबई कोकणात पावसाचा जोर कायम


राज्यात आज देखील काही ठिकाणी हा पाऊस सुरू राहणार आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे जिल्ह्यासह कोकणात सध्या पावसाने चांगलीच मेहरबानी दाखवली आहे. आज हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार असून काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासह कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत होत असलेल्या पावसामुळं विदर्भातील अनेक नद्या या दुथड्या भरून वाहत आहेत. तर ओढ्या आणि नाल्याला देखील पूर आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Source link