Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनVideo: पापाराझींसोबत तमन्ना भाटियाने विमानतळावरच केला धमाल डान्स! व्हिडीओ होतोय व्हायरल

Video: पापाराझींसोबत तमन्ना भाटियाने विमानतळावरच केला धमाल डान्स! व्हिडीओ होतोय व्हायरल

[ad_1]

तमन्ना नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली होती. या दरम्यान तिने स्पोर्ट्स ब्रालेट, ट्राउझर्स आणि जॅकेट घातलेले दिसले. विमानतळावरच पापाराझींनी तिला कवाला गाण्याची हुक स्टेप करण्याची विनंती केली. यावर तमन्ना म्हणाली की, मी एकटी नाही करणार, तुम्ही देखील माझ्यासोबत डान्स करायचा. यावर तिला सगळ्यांनीच होकार दिला. ‘जेलर’ चित्रपटातील या गाण्यावर मग तमन्ना आणि पापाराझींनी ताल धरला आणि धमाल डान्स केला. यानंतर तमन्ना सगळ्यांचे आभार मानत तिथून निघाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments