Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनOMG 2 Teaser OUT: ‘महाकाल’ बनून अक्षय कुमार देणार ‘कांती शरण’ला आशीर्वाद!...

OMG 2 Teaser OUT: ‘महाकाल’ बनून अक्षय कुमार देणार ‘कांती शरण’ला आशीर्वाद! ‘ओएमजी २’चा टीझर पाहिलात?

[ad_1]

पंकज त्रिपाठीचे कुटुंब अडचणीत असल्याचेही या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. ४० सेकंदांनंतर, अक्षय कुमार भगवान शिव म्हणून यात प्रवेश करतो आणि पंकज त्रिपाठीला आशीर्वाद देतो. अक्षय म्हणतो, ‘विश्वास ठेवा, तू शिवाचा भक्त आहेस.’ डोक्याला हात लावून बसलेल्या पंकज त्रिपाठीपासून ते डोक्यावर पाणी घेऊन ट्रेनजवळ बसलेल्या अक्षय कुमारपर्यंत सगळेच लक्ष वेधून घेतात. या चित्रपटाच्या टीझरने खरोखरच चाहत्यांची मने जिंकली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments