Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2942

Suniel Shetty: टोमॅटोचे दर वाढताच सुनील शेट्टीने कमी केले खाणे, म्हणाला ‘मी सुपरस्टार असलो तरी…’

0
Suniel Shetty: टोमॅटोचे दर वाढताच सुनील शेट्टीने कमी केले खाणे, म्हणाला ‘मी सुपरस्टार असलो तरी…’

पुढे तो म्हणाला, “मी एका ॲपवरून भाज्या मागवतो. यावरचे तुम्ही भाज्यांचे दर पाहिलात, तर आश्चर्याचा धक्का बसेल. इतर बाजारभावापेक्षा या ॲपवर स्वस्तात भाज्या मिळतात. आता फक्त स्वस्त मिळते म्हणून मी हे ॲप वापरत नाही तर या ॲपवर ताज्या भाज्या असतात हे महत्त्वाचे. तसेच या भाज्या कुठून आल्या आहेत, कुठल्या मातीचा वापर केला आहे, या सर्वांची माहिती या ॲपवर दिली जाते. त्यामुळे मी या ॲपवरून भाजीपाला खरेदी करतो. या ॲपमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. त्यांच्या शेतात पिकवलेला भाजीपाला थेट लोकांपर्यंत पोहोचतो.”

Source link

Samruddhi Ambulance : समृद्धी महामार्गावर लवकरच सुरू करण्यात येणार एअर ऍम्ब्युलन्स सेवा

0
Samruddhi Ambulance : समृद्धी महामार्गावर लवकरच सुरू करण्यात येणार एअर ऍम्ब्युलन्स सेवा

<p>समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे.. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतलाय.. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारचं बोलणं सुरू आहेत. अपघात झाल्यास त्वरित सेवा मिळावा यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खाजगी महत्त्वाच्या हॉस्पिटल सोबतही राज्य सरकार करार करणार आहे.. तर अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावा यासाठी एअर अॅंम्बुलन्स आणि हाॅस्पिटलची सेवा मिळावा यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित कंपन्यांशी करार करणार</p>

Source link

Rohit Pawar : मी शरद पवार साहेबांबरोबर का राहिलो; नातू रोहित पवार यांनी सांगितलं!

0
Rohit Pawar : मी शरद पवार साहेबांबरोबर का राहिलो; नातू रोहित पवार यांनी सांगितलं!

‘वळसे पाटलांनी माझ्या वयाचा उल्लेख केला. पण निष्ठा, अस्मिता, स्वाभिमान या गोष्टी समजायला मला फक्त ३७ वर्षे लागली. त्यांचं वय इतकंही होऊनही त्यांना ते कळलं नाही. त्यामुळं हास्यास्पद आरोप करू नये, असं रोहित पवारांनी वळसे-पाटलांना सुनावलं.

Source link

Rocky Aur Rani Kii Prem Kahani: ५६ वर्षांनंतर ‘झुमका गिरा रे’चे रिक्रेशन, आलियाचे एक्सप्रेशन पाहून व्हाल चकीत

0
Rocky Aur Rani Kii Prem Kahani: ५६ वर्षांनंतर ‘झुमका गिरा रे’चे रिक्रेशन, आलियाचे एक्सप्रेशन पाहून व्हाल चकीत

Rocky Aur Rani Kii Prem Kahani Song: जवळपास ५६ वर्षांनंतर हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्यातील आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

Source link

Aai Kuthe Kay Karte: वीणासमोर आला अनिरुद्धचा खरा चेहरा, मालिका रंजक वळणावर

0
Aai Kuthe Kay Karte: वीणासमोर आला अनिरुद्धचा खरा चेहरा, मालिका रंजक वळणावर

Aai Kuthe Kay Karte Update: आई कुठे काय करते ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. अनिरुद्धचे सत्य सर्वांसमोर आले आहे.

Source link

SaReGaMaPa Li’l Champs: गाणे असे की एकत्र येतील सारे…‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या नव्या पर्वाची घोषणा!

0
SaReGaMaPa Li’l Champs: गाणे असे की एकत्र येतील सारे…‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या नव्या पर्वाची घोषणा!

महाराष्ट्रातील नव्या दमाच्या गायकांना ओळख देण्याचं खरं काम जर कोणी केले असेल, तर ते ‘सारेगमप’ या कार्यक्रमाने… गेली १७ वर्ष आणि तब्बल १५ यशस्वी पर्व आणि भरभरून प्रेम मिळालेला एकमेव कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘सा रे ग म प’. या मंचाने अनेक उत्तमोत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला आणि चित्रपट सृष्टीला दिल्या आहेत. मराठी संगीत क्षेत्रातही ‘सारेगमप’चं नाव नेहेमीच आदराने घेतलं गेलं आहे. ‘सारेगमप’च्या प्रवासात अनेक पर्व झाली. त्यातही ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हे पर्व तुफान गाजलं. पल्लवी जोशीचे खुमासदार सूत्रसंचालन आणि रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नांच्या सुमधुर आवाजाने सगळ्यांनाच भुरळ घातली.

Source link

Juhi Chawla: जुही चावलानं अनेक वर्ष मीडियापासून लपवून ठेवलं होतं लग्न! कारण माहितीये का?

0
Juhi Chawla: जुही चावलानं अनेक वर्ष मीडियापासून लपवून ठेवलं होतं लग्न! कारण माहितीये का?

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत तिने आपण इतका मोठा निर्णय का घेतला होता, याचं कारण स्वतः सांगितलं होतं. आयुष्यात इतकाच महत्त्वाचा निर्णय का घेतला हे सांगताना जुही म्हणाली होती की, त्यावेळी ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती. जेव्हा, तिचे लग्न झाले तेव्हा, ती तिच्या करिअरमध्ये नुकतीच सेट झाली होती. अशावेळी जर आपण आपल्या लग्नाचा खुलासा केला तर, आपल्या हळूहळू मोठ्या होणाऱ्या कारकीर्दीवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे तिला वाटले. म्हणून तिने आपलं लग्न सगळ्यांपासून लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Source link

Sushma Andhare : कलंकाला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का?; सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

0
Sushma Andhare : कलंकाला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का?; सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कलंक हा शब्द वापरून चूक केली असं वाटतं का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. उद्धवजींनी अजिबात चूक वगैरे केलेली नाही. ते योग्यच बोलले. कलंकाला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

Source link

Kangana Ranaut: कंगनाचे सोनमला सडेतोड उत्तर, ‘इंग्रजी येत नव्हती म्हणून माझी खिल्ली उडवली मात्र आज मी…’

0
Kangana Ranaut: कंगनाचे सोनमला सडेतोड उत्तर, ‘इंग्रजी येत नव्हती म्हणून माझी खिल्ली उडवली मात्र आज मी…’

पुढे कंगना म्हणाली, ‘मी जे काही केले आहे ते कुणाची मदत न घेता, मला कुणी गॉ़डफादर नाही. माझे कुणीही नातेवाईक किंवा कुटुंबीय बॉलिवूडमध्ये देखील नाहीत. गेल्या २४ वर्षांपासून मी माझी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामागील माझा त्याग, संघर्ष आणि मेहनत लोकांनी समजून घ्यावी. मी कुणालाही विनाकारण नावे ठेवत नाही. मी भूमिका घेते यात माझी चूक काय, बाकीचे कलाकार त्यांच्या भूमिकेपासून पळ काढतात. मी जेव्हा बॉलिवूडमध्ये आले तेव्हा मला अनेक अभिनेत्रींनी नावे ठेवली होती. त्यावरुन टिंगल केली होती. खासकरुन माझ्या इंग्रजी बोलण्याच्या अंदाजावरुन.आज मी कुठे आहे आणि मला नावे ठेवणाऱ्या अभिनेत्री कुठे आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे.’

Source link

Rang Maza Vegla: आयेशा कार्तिकला भेटू शकेल का? ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये रंजक वळण

0
Rang Maza Vegla: आयेशा कार्तिकला भेटू शकेल का? ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये रंजक वळण

Rang Maza Vegla Latest Episode:&nbsp;‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. एकीकडे आयेशाचा खोटेपणा समोर आला आहे. तर आता कार्तिक आणि दीपामधील दुरावा देखील संपला आहे.

Source link