Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनSuniel Shetty: टोमॅटोचे दर वाढताच सुनील शेट्टीने कमी केले खाणे, म्हणाला 'मी...

Suniel Shetty: टोमॅटोचे दर वाढताच सुनील शेट्टीने कमी केले खाणे, म्हणाला ‘मी सुपरस्टार असलो तरी…’

[ad_1]

पुढे तो म्हणाला, “मी एका ॲपवरून भाज्या मागवतो. यावरचे तुम्ही भाज्यांचे दर पाहिलात, तर आश्चर्याचा धक्का बसेल. इतर बाजारभावापेक्षा या ॲपवर स्वस्तात भाज्या मिळतात. आता फक्त स्वस्त मिळते म्हणून मी हे ॲप वापरत नाही तर या ॲपवर ताज्या भाज्या असतात हे महत्त्वाचे. तसेच या भाज्या कुठून आल्या आहेत, कुठल्या मातीचा वापर केला आहे, या सर्वांची माहिती या ॲपवर दिली जाते. त्यामुळे मी या ॲपवरून भाजीपाला खरेदी करतो. या ॲपमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. त्यांच्या शेतात पिकवलेला भाजीपाला थेट लोकांपर्यंत पोहोचतो.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments