Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2938

Maharashtra politics: ठरलं तर!अजित दादांना अर्थ, सहकार खातं देण्यावर शिक्कामोर्तब; येत्या दोन दिवसांत खातेवाटप ?

0
Maharashtra politics: ठरलं तर!अजित दादांना अर्थ, सहकार खातं देण्यावर शिक्कामोर्तब; येत्या दोन दिवसांत खातेवाटप ?

शिंदे गटातील काही आमदार नाराज

सत्तेत चांगली संधि मिळेल या आशेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करून तब्बल ४० आमदार वेगळे झाले होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मात्र, मंत्रीमंडल विस्तार न झाल्याने शिंदे गटातील इतर आमदार खातेवाटपाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, खातेवाटपावर चर्चा सुरू असतांना राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड करत भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी उपमुखमंतरी पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत इतर ९ आमदारांनी देखील शपथ घेतली. यामुळे सत्तेतील वाटा आता भाजप, शिंदे गट आणि पवार गटात विभागला जाणार आहे. दरम्यान, अर्थ खातं आणि इतर महत्वाची खाती देखील अजित पवारांना मिळणार असल्याने शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार, मंत्री यावरुन नाराज आहेत.

Source link

Maharashtra NCP Political Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब, सहकार खातंही मिळण्याची शक्यता, खातेवाटप दोन दिवसांत?

0
Maharashtra NCP Political Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब, सहकार खातंही मिळण्याची शक्यता, खातेवाटप दोन दिवसांत?

Maharashtra Politics: अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले….उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले..इथवर शिंदे गटातले मंत्री, आमदार, नेत्यांच्या पचनी पडलं… पण आता घोडं अडलं होतं ते अर्थखात्यावरुन… पण कालच्या दिल्लीतल्या अमित शाहांच्या भेटीनंतर अर्थखात्यावरचा तिढा सुटल्याचं कळतंय… उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाला मिळालीए… इतकंच नाही तर अर्थखात्यासोबत सहकार खातंही अजित पवारांना मिळाल्याचं कळतंय…  त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती मिळतेय… याशिवाय महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय, राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय.. दरम्यान यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय…त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थखात्याला विरोध दर्शवणाऱ्या शिंदे गटाची काय भूमिका असेल हे पाहावं लागेल.

Source link

सातारा : पावसाची उघडीप; जिल्ह्यात खरीप धोक्यात | पुढारी

0

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिली असल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाअभावी पेरणी केलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर काही ठिकाणी अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्यांच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात थोडा पाऊस झाल्यानंतर जिल्ह्याच्या पश्चिम भागात धूळवाफेवर पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्यांची लगबग सुरू आहे. जुलै महिना अर्ध्यावर आला तरी जिल्ह्याच्या पूर्व भागासह पश्चिम भागात पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन पडत आहे. म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

काही शेतकर्‍यांनी पिके भिजवण्यास सुरुवात केली असली तरी ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याचे साधन नाही त्यांची पिके वाळू लागली आहेत. बहुतांश ठिकाणी ऊस पीक वाळले आहे. पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगाव व फलटण तालुक्यांत अद्यापही खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. पश्चिम भागातील भात लागणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे. शिवाय पाणी टंचाईबरोबर चारा टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर उभी राहू शकते. पाऊस लांबल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पावसाने पूर्णत: उघडीप दिली होती. दिवसभर अधूनमधून ऊन, तर कधी ढगाळ वातावरण होते.
गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : सातारा 2.6 मि.मी., जावली 3.2 मि.मी., पाटण 11.9 मि.मी., कराड 1.0 मि.मी, कोरेगाव 0.3 मि.मी., खटाव 0.3 मि.मी., खंडाळा 0.1 मि.मी., वाई 0.2 मि.मी., महाबळेश्वर 13.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित?

0
Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित?

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले….उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले..इथवर शिंदे गटातले मंत्री, आमदार, नेत्यांच्या पचनी पडलं… पण आता घोडं अडलं होतं ते अर्थखात्यावरुन… पण कालच्या दिल्लीतल्या अमित शाहांच्या भेटीनंतर अर्थखात्यावरचा तिढा सुटल्याचं कळतंय… उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाला मिळालीए… इतकंच नाही तर अर्थखात्यासोबत सहकार खातंही अजित पवारांना मिळाल्याचं कळतंय…  त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती मिळतेय… याशिवाय महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय, राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय.. दरम्यान यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय…त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थखात्याला विरोध दर्शवणाऱ्या शिंदे गटाची काय भूमिका असेल हे पाहावं लागेल

Source link

Nanded: सततच्या छेडछाडीला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0
Nanded: सततच्या छेडछाडीला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मृत मुलगी आई वडिलांसह नांदेडच्या निवघा गावात राहत होती. याच गावात राहणारा ज्ञानेश्वर पवार (वय, २२) कायम तिची छेड काढायचा. याबाबत मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितले होते. गावच्या पोलीस पाटलाही याची माहिती देण्यात आली होती. वर्षभरापासून हा प्रकार सुरुच होता. मात्र, सततच्या छेडछाडीला कंटाळून या मुलीने बुधवारी सकाळी गावातील एका विहिरीत उडी घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले.

Source link

Nalasopara: नालासोपाऱ्यात वीजेचा धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू

0
Nalasopara: नालासोपाऱ्यात वीजेचा धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू

Nalasopara Woman dies of electrocution: नालासोपाऱ्यातील गोराईपाडा परिसरात वीजेचा धक्का लागल्याने एका ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Source link

Pune Gangrape: पुण्यातील संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर १५ दिवसांपासून सामूहिक अत्याचार

0
Pune Gangrape: पुण्यातील संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर १५ दिवसांपासून सामूहिक अत्याचार

यानंतर पीडिताच्या आईने मुलीकडे विचारपूस केली. यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. आई, वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागील पंधरा दिवसांपासून आरोपी या मुलीवर अत्याचार करत होते. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या नराधमांविरूद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Source link

Konkan Rain Update : कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, पुढील 4 – 5 दिवस पावसाचा इशारा

0
Konkan Rain Update : कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, पुढील 4 – 5 दिवस पावसाचा इशारा

राज्यात पुढील 4 – 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा ..उद्यापासून कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता..

Source link

Chandrashekhar Bawankule : भाजप म्हणतो १५२ जागा जिंकणार, अजित पवार म्हणतात ९० लढणार, मग शिंदे गटाचं काय?

0
Chandrashekhar Bawankule : भाजप म्हणतो १५२ जागा जिंकणार, अजित पवार म्हणतात ९० लढणार, मग शिंदे गटाचं काय?

भिवंडी इथं भाजपनं कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी पुढील सर्व निवडणुकांत विजयाचा विश्वास बोलून दाखवला. ‘भाजप महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष आहे आणि यापुढंही राहील. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप अव्वल कामगीरी करेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपला मिळणाऱ्या जागांपैकी ८० टक्के म्हणजेच, १५२ जागांवर भाजपा विजयी होईल, असंही ते म्हणाले.

Source link